Swaranubhav"

Swaranubhav"

Share

It's all about Music. No fear. No tension. No difficulties. Just sing & enjoy. It's for You & for All.

27/10/2024

आजची दिवाळी सकाळ.. अनुराधा पौडवाल यांच्या गाण्यांची एक सुरीली मैफल... सुरभी कट्टा..
स्थळ. शिवालय स्टुडीओ. कोथरुड
सहगायिका. मधुरा कुलकर्णी
"तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला....."

14/10/2024

इशानी हिंगे ही सातवीतली मुलगी आणि मी वय वर्षे बासष्ठ... इतका मोठा वयातला फरक असूनही किती छान समज आहे तिला गाण्याची हे खरंच कौतुकास्पद आहे. तिच्या बरोबर गातांंना मलाच थोडेसे दडपण आले होते. पण ती मात्र खुप सहजतेने गायली... Audio recording जरा सदोष आहे त्यामुळे इयर फोन लावुन ऐकले तर जरा तरी नीट ऐकता येईल.

देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुवे..
फिल्म. सिलसिला
संगीत. शिव- हरी ( शिवशरण शर्मा आणि हरप्रसाद चौरसिया)
लोकसंगीताचा छान बाज असलेले एक मेलोडीयस लोकप्रिय गाणे


02/08/2023
02/08/2023

Live singing in "Shivalaya" studio Kothrud,Pune

10/03/2023

Mrs. Anjali Daftardar was not at all wanted to be a singer. She loves theater...especially the Theater for kids...She is working for Bal Rangbhoomi since long with passion and dedication...She writes small skits, one act plays, monoact scripts...etc etc. She does direction and also conduct drama workshops for kids in the age groups of 3 yrs to 12 yrs. While doing all this for long she realised that music is also an important part of Theater....She decided to learn and determined to sing....Her sinceority and dedication worked...Now nobody will say that Anjali mam cannot sing...Here's the demo......!!! And not only she is singing but has passed Sugam Sangeet Dwitiya exam with first class !!!CONGRATULATIONS to her and wishing her bright singing future

26/01/2023

https://youtu.be/ghqmM4LEPRM

पावसाळी रात्र .प्रितीभेट..छान हळुवार तरल भावना यांनी स्मरणीय झालेली आणि मंगेश पाडगावकरांच्या सुंदर काव्यात शब्दबद्ध झालेली ही भेट तालसुरात गुंफुन अविस्मरणीय करण्याचा माझा एक प्रयत्न.....!
यातील शब्दकाव्य सहभागासाठी खालील कवींच्या काव्यातील निवडक ओळी घेतल्या आहेत.
अॅड. माधुरी काजवे
अर्चना देवधर
शालन
प्रदीप तळेकर आणि
माधुरी ताम्हाणे - देव

सर्वांना नम्र निवेदन या चित्रकाव्याच्या गीत प्रस्तुतीचा जरुर आस्वाद घ्यावा, आपला अभिप्राय नोंदवावा आणि आनंद घ्यावा. इयर फोन वर ऐकल्यास आनंद द्विगुणित होईल ही आशा. शक्य असल्यास आपल्या परीचयातील रसीकांपर्यंत ही लिंक पोहोचवावी. मनःपुर्वक धन्यवाद !!🙏😊

02/12/2022

https://youtu.be/3-ZrlArc-bY

Pl do visit the above link to listen the song sung by me.

Also request you to vote me on below link so the chances for being on the top of the lust will increase. You can vote till 12.00 noon of 7th December 2022 only.

The link to vote is below.

https://seniorstoday.in/vote

Thanks A Lot !!!🙏👍😊

11/11/2022

"जिंदगी जब भी तेरी बज्म मे लाती है हमें......."
गीतकार. शायर शहरयार
संगीत. तर्ज. खय्याम
स्वर. तलत अझीझ.
व्हिडिओ प्रस्तुति आणि आवाज. महेश सोनवणे

24/10/2022

सर्व संगीतप्रेमी हौशी आणि गुणी रसिकांना ही दिपावली सुरमयी वैभवाची, सुदृढ आरोग्याची आणि सुख समाधानाच्या आनंदलहरी सदैव लहरत ठेवणारी राहो याच "स्वरानुभव" तर्फे माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा !!!!

महेश सोनवणे
9420696264

12/09/2022

"सत्य शिवाहुन सुंदर हे"......ज्योतिबाचा नवस या चित्रपटातील ही एक अतिशय सुंदर प्रार्थना !!!
गीत. जगदीश खेबुडकर
स्वर आणि संगीत. स्व. सुधीर फडके

दान दिल्याने ज्ञान वाढते
त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे

यावर्षी गणेशोत्सवात सादर केलेले हे गीत

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Pune
411046