Goodwill English School

Goodwill English School GOODWILL ENGLISH SCHOOL offer the students the high-quality education and also a flexible curriculum

04/06/2025

         #2025
28/01/2025

#2025

27/02/2024
27/02/2024

*लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी*
*जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी*
*धर्म ,पंथ, जात एक मानतो मराठी*
*एवढ्या जगात माय मानतो मराठी*

थोर मराठी साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणजेच *विष्णू वामन शिरवाडकर* (*कुसुमाग्रज*) यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही
*गुडविल इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.*

दिनांक *२७ फेब्रुवारी २०२४ रोजी शाळेत शाळेचे चेअरमन श्री स्वप्निल शहा सर यांच्या मार्गदर्शनानुसार व शाळा कमिटी मेंबर श्री अभिजीत सहस्त्रबुद्धे सर* तसेच मुख्यद्यपिका *........* व प्राथमिक विभाग प्रमुख *.......* यांच्या उपस्थितीत *गुडविल इंग्लिश स्कूलमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन* साजरा करण्यात आला

Address

4th Lane Sukhsagar Nagar, Near Ambamata Mandir, Bibvewadi
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Goodwill English School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Goodwill English School:

Shortcuts

Share

Category