Happy Art School, Pune

Happy Art School, Pune

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Happy Art School, Pune, Art school, Pune.

28/04/2026

✍️ Beautiful Handwriting in Just 10 Days!
Is your child struggling with handwriting?
Now improve it with our expert guidance!
✔️ Handwriting Analysis (Personal Attention)
✔️ Step-by-step Improvement
✔️ Neat, Fast & Confident Writing
✔️ All Materials Included 🎒
📅 2 May – 12 May 2026
⏰ 9:00 AM – 11:00 AM
📍 Lokseva E-School, Pashan
💰 Fee: ₹1899
💥 No Improvement? Full Fee Refund!
👉 Limited Seats – Enroll Now!
📞 9022 00 6846



ParentingIndia LoksevaSchool SkillDevelopment KidsLearning Education

20/04/2026
Photos from Happy Art School, Pune's post 07/04/2026

🎨 Sunday Special Painting Workshop
आपल्या मुलांच्या creativity ला नवी दिशा देण्यासाठी आम्ही खास Painting Workshop घेऊन येत आहोत ✨
👨‍🎨 या workshop मध्ये मुलं शिकतील:
✔️ Spray Painting
✔️ 3D Stone Effect
✔️ Creative Ganpati Art
🎁 Special Attraction:
मुलांनी बनवलेले सुंदर पेंटिंग A4 Frame मध्ये घरी घेऊन जाता येईल! 🖼️
📅 Date: Sunday, 12 April 2026
⏰ Time: 10 AM – 12 PM
💰 Fees: ₹600 (Material + Frame Included)
📍 Location: लोकसेवा ई स्कूल, सुस रोड, पाषाण, पुणे
⚠️ Limited Seats – आजच नोंदणी करा!
📞 Call / WhatsApp:
9022006846 / 9922049828
💬 Interested असल्यास “ART” असा comment करा किंवा DM करा
✨ Mobile पासून दूर – Creativity कडे एक पाऊल!


CreativeKids ArtWorkshopPune SundayWorkshop KidsActivity DrawingClass ArtForKids PuneParents CreativeLearning SprayPainting 3DArt GanpatiArt KidsWorkshop PuneEvents LearnWithFun ArtClassPune

19/03/2026

📍 तुळापूर
पवित्र अशा अष्टगंध, केशर, लाल चंदन आणि धूप यांच्या साह्याने
चिमुकल्या कलाकारांनी साकारले
छत्रपती संभाजी महाराज यांचे पवित्र स्केच 🙏
त्यांच्या बलिदान दिनी…
या छोट्या हातांनी व्यक्त केली मोठी भावना ❤️
या उपक्रमातून एकच संदेश —
महापुरुषांकडून त्यांच्या विचारांचा वारसा घ्या…
खरोखरच सैनिकी शाळेचे असे उपक्रम
विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, देशभक्ती आणि प्रेरणा रुजवत आहेत 🇮🇳
🙏 ही फक्त निर्मिती नाही… ही श्रद्धा आहे!
🚩 जय शिवराय | जय संभाजी
#धर्मवीर ArtWithEmotion ViralReels India Trending

01/03/2026

फक्त चित्र नाही… आत्मविश्वास घडवतो!
आमच्या आर्ट क्लासमध्ये मुलं शिकतात –
✔️ Creativity
✔️ Concentration
✔️ Stage Confidence
तुमच्या मुलालाही अशी संधी द्यायची आहे का?
📲 आजच संपर्क करा – 9022006846





SundayBatch
CreativeKids
ArtClassNearMe
PuneMoms
Pashan
Bavdhan
SusRoad
BanerParents
KidsActivityPune
ArtCompetitionPrep
PuneStudents
CreativeLearning
ChildDevelopment
AdmissionOpen
9022006846

04/12/2025

“शीतल – जिद्दीचं शांत सामर्थ्य”

ही गोष्ट आहे…
स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या
एका साध्या… पण असामान्य स्त्रीची…

नाव आहे… शीतल…
नावासारखीच शांत…
आणि मनातून प्रचंड मजबूत…

दररोज नव्या उमेदीनं दिवस सुरू करणारी…
कामात सातत्य ठेवणारी…
आणि स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणारी…

आई म्हणून
ती फक्त जबाबदारी घेत नाही…
तर ती एक दिशा देते…
एक भविष्य घडवते…

लहान लहान प्रयत्नांमधून
तिने मोठी स्वप्नं उभी केली…
आणि मेहनतीला यशाची वाट दाखवली…

आज हे जे आपण पाहतो ना…
ते फक्त एक स्केच नाही…
तो आहे आत्मविश्वासाचा रंग…
जिद्दीची रेषा…
आणि एका आईच्या स्वप्नांची सुंदर सही…

शीतल…
तू फक्त एक नाव नाहीस…
तू प्रत्येक स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीची
ओळख आहेस…
सलाम… शीतल…
तुझ्या जिद्दीला… तुझ्या सकारात्मकतेला…

06/11/2025

🎨 *“कलेसोबतचा एक अनोखा अनुभव!” ☕*

पुण्यातील बाणेर-पाषाण लिंक रोडवरील एका खास *आर्टिझेन कॅफे* मध्ये लोकसेवा ई-स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा अनुभव घेतला!

या कॅफेचं वैशिष्ट्य असं की — येथे आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेत घेत आपण स्वतःचं पेंटिंग किंवा स्केच करू शकतो. कॅफेमध्येच कॅनव्हास, रंग, ब्रश अशा सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या.

🎨 विद्यार्थ्यांनी दिवसभर त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची लाइव्ह स्केचेस काढून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

🌟 विशेष उल्लेखनीय म्हणजे इयत्ता दुसरीतील चिमुकली *माही दराडे* हिने तिच्या अप्रतिम पेंटिंगने सर्वांची मनं जिंकली!
या वेळी तिचे वडील — *“For The People News” चे सर्वेसर्वा दीपक दराडे सर* — देखील उपस्थित होते.

💡 हा उपक्रम *लोकसेवा प्रतिष्ठान चे संस्थापक दीपकजी पायगुडे* सर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला असून, *प्राचार्य शॉपीमॉन पी.एच* सर देखील विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.

🇮🇳 कार्यक्रमादरम्यान तिथे उपस्थित असलेले आर्मी ऑफिसर *जनरल कमांडर बोराडे सर* विद्यार्थ्यांचे पेंटिंग पाहून प्रभावित झाले. काही मिनिटांत मुलांनी त्यांचे लाइव्ह स्केच तयार करून त्यांना सरप्राईज दिले!
त्यांनी आनंदाने मुलांना बक्षीस देऊ केले, पण मुलांनी नम्रतेने सांगितले —

> “आम्हाला फक्त आनंद द्यायचा आहे; त्याच्या बदल्यात काही नको.” 💖

हीच तर लोकसेवेच्या विद्यार्थ्यांची खरी ओळख — कला, संस्कार आणि संवेदना!

12/10/2025

*"रविवार - सुट्टीचा नाही, समाजाशी जोडणारा दिवस!"* 🤝🤝🤝🫶🏻🫶🏻🫶🏻

आज रविवार — सुट्टीचा दिवस!
परंतु *लोकसेवा ई-स्कूल* च्या विद्यार्थ्यांसाठी हा केवळ सुट्टीचा नव्हे, तर *"काहीतरी नवीन शिकण्याचा आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा दिवस"* होता.

आज विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूतील मेहनती लोकांचा सन्मान करण्याचा अनोखा उपक्रम राबवला.
आपल्या शेतातील ताज्या भाज्या विकणारे भाजी विक्रेते काका आणि
रस्त्यावर बसून आपले बूट-चप्पल चमकवणारे काका —
या दोघांना विद्यार्थ्यांनी त्यांच्या हातांनी सुंदर स्केच रेखाटून दिली.

त्या स्केचमध्ये होती कृतज्ञतेची भावना, आदर आणि प्रेम.
स्केच मिळाल्यानंतर दोन्ही काकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता —
तो आनंद म्हणजेच विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे खरे यश!

या उपक्रमामुळे केवळ कला नाही, तर संवेदनशीलता, आदर आणि समाजाशी जोडणारा संवाद विद्यार्थ्यांनी अनुभवला.
रस्त्यावरून जाणारे लोक थांबून हे दृश्य पाहत होते, चौकशी करत होते —
आणि म्हणत होते, *"हीच खरी शिक्षणाची दिशा आहे!"*

12/10/2025

*"रविवार - सुट्टीचा नाही, समाजाशी जोडणारा दिवस!"* 🤝🤝🤝🫶🏻🫶🏻🫶🏻

आज रविवार — सुट्टीचा दिवस!
परंतु *लोकसेवा ई-स्कूल* च्या विद्यार्थ्यांसाठी हा केवळ सुट्टीचा नव्हे, तर *"काहीतरी नवीन शिकण्याचा आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा दिवस"* होता.

आज विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूतील मेहनती लोकांचा सन्मान करण्याचा अनोखा उपक्रम राबवला.
आपल्या शेतातील ताज्या भाज्या विकणारे भाजी विक्रेते काका आणि
रस्त्यावर बसून आपले बूट-चप्पल चमकवणारे काका —
या दोघांना विद्यार्थ्यांनी त्यांच्या हातांनी सुंदर स्केच रेखाटून दिली.

त्या स्केचमध्ये होती कृतज्ञतेची भावना, आदर आणि प्रेम.
स्केच मिळाल्यानंतर दोन्ही काकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता —
तो आनंद म्हणजेच विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे खरे यश!

या उपक्रमामुळे केवळ कला नाही, तर संवेदनशीलता, आदर आणि समाजाशी जोडणारा संवाद विद्यार्थ्यांनी अनुभवला.
रस्त्यावरून जाणारे लोक थांबून हे दृश्य पाहत होते, चौकशी करत होते —
आणि म्हणत होते, *"हीच खरी शिक्षणाची दिशा आहे!"*

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune