28/05/2025
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इयत्ता ११ वी करिता ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एस एन डी टी कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालय, कर्वे रोड, पुणे येथे प्रवेश घेण्यासाठी उपयुक्त माहिती देण्याचा आमचा हा अल्पसा प्रयत्न ! आपण सोबत दिलेल्या फोन नंबर वर अधिक माहितीसाठी संपर्क साधून योग्य ती माहिती मिळवू शकता....