10/05/2023
वृंदावन नॅचरा केअर लाईफस्टाईल सेंटर आणि नॅचरा केअर हेल्थ स्टोअर.
न्युट्रासिटीकल आणि गो- संवर्धनातून निसर्गतःच शुद्ध असणारी उत्पादने.
आमच्याकडे दैनंदिन उपयोगातील नॅचरल सोर्स मधून तयार झालेले सर्व प्रॉडक्ट उपलब्ध आहेत.
आपल्या आयुष्यात आरोग्य विषयक येणाऱ्या तक्रारी यावर उत्तम असा इलाज आणि पूर्वनियोजित काळजी, न्यूट्रासिटीकल मधून मिळणे सहज शक्य आहे.
जॉईंट केअर, मसल पेन बाम, आय केअर,डायबेटीस साठी, लिव्हर साठी, इम्युनिटी बूस्टर, प्रोटीन पावडर, बॉडीबिल्डिंग टॅबलेट्स, कॉस्मेटिक्स, मेकअप किट, आणि पेस्ट पासून ते फेस पावडर पर्यंत आणि डिटर्जंट लिक्विड पासून मॉस्क्युटो रिपेलेंट पर्यंत सर्व प्रोडक्ट्स नॅचरल पदार्थांपासून बनलेले असतात. याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. शिवाय सर्व कुटुंबीयांचे आरोग्य उत्तम राहते. त्यामध्ये केमिकल्सचा वापर केला जात नाही. संपूर्ण नॅचरल पद्धतीने तयार केलेले प्रोडक्ट्स आपल्या रोजच्या वापरांमध्ये आणा न्यूट्रॉसिटीकल्सवर शिफ्ट व्हा. म्हणजेच न्यूट्रॉसिटीकलचाच फक्त वापर करा. कारण, इतर प्रोडक्स मध्ये केमिकल युक्त पदार्थ काही ना काही प्रमाणात वापरलेलेच असतात.कुठलीही टूथ पेस्ट मध्ये केमिकल्स असल्यामुळे कॅन्सर सारख्या भयानक पर्यंत देखील व्यक्तीला त्रास होऊ शकतो. असे अनेक केमिकल वापरल्यामुळे आजारपणाचे धोके वाढतात. त्यामुळे न्यूट्रॉसिटीकलचा वापर केल्यावर दवाखान्यापासून तुम्ही दूर राहू शकता. शिवाय तुमचा दवाखान्याचा खर्च आत्ता असणारा खर्च देखील कमी होऊ शकतो. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. आजच फार्मासिटिकल सोडून न्यूट्रासिटीकल वापरायला सुरुवात करा. आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्या.
Prof Dr. Vedangee Joshi.