Shree Sanskar Varga

Shree Sanskar Varga

Share

करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे...🥰

27/05/2026

ही केवळ दीड-पावणेदोन वर्षाची आमची प्रिशा ❤️
ज्ञानेश्वरीतील पहिली ओवी किती सुंदर म्हणत आहे...😍
करावे तितके कौतुक कमीच😘
हीच त्या आईवडिलांची खरी संपत्ती !!!




🚩

18/05/2026

अथर्वशीर्षपठण❤️ जेवढं येतं तेवढं प्रामाणिकपणे म्हणणं हा ही महत्त्वाचा संस्कारच आहे !!!!!




🚩

30/04/2026

श्री. नृसिंह जयंती विशेष....


🚩

28/04/2026

हे खरे संस्कार❤️
अगदी निर्विकारपणे तिचं रामरक्षा म्हणणं सुरु आहे.... आपली आई आपला व्हिडिओ काढतेय की आणखी काही करतीये‌..... या जीवाला काऽऽही माहिती नाही.......




24/04/2026

चला, चला, चला...
श्री. अथर्वशीर्ष पठणवर्ग लवकरच सुरू होणार आहे. सुट्टीच्या काळात कमी वेळ देऊन अतिशय मोलाचे स्तोत्र शिकण्याची संधी आहे.
तेव्हा विचार कसला करताय ??
पटकन आपल्या पाल्याचे नाव नोंदवा...
संपर्क क्र. - 9511785878

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Warje
Pune
411058

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm