07/11/2024
“At a recent workshop in Rajgurunagar (Pune), local school teachers explored the innovative features of the Sahaj Shiksha Learning App and were enthusiastic about integrating it into their teaching methods.”
राजगुरुनगर (पुणे) येथील कार्यशाळेत स्थानिक शाळेतील शिक्षकांनी सहज शिक्षण अॅपच्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आणि ते त्यांच्या अध्यापन पद्धतींमध्ये समाविष्ट करण्यास उत्सुक आहेत.