19/08/2021
Shriniwas institute of digital marketing
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shriniwas institute of digital marketing, Education, Kothrud, Pune.
shriniwas Institute of digital marketing helps marketing professionals, entrepreneurs, career changers, graduates and upskillers to get in the digital game and stay in it.
19/08/2021
18/08/2021
काल नगरहुन आपल्या एका ताईंचा कॉल आला होता ....
मध्यप्रदेश च्या एका टिप्स / कॉल देणाऱ्याच्या नादी लागून तीन महिन्यात जवळपास 5 लाख रुपये त्यांनी घालवले आहेत ....
जवळपास त्यांची 2 वर्षाची saving त्यांनी knowledge नसतांना एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊन घालवली ....
मित्रांनो ही माहिती सांगायचे कारण असे की स्वतः knowledge घेण्यावरती भर द्या कोणाच्या नादी लागून आपल्या आयुष्याचे पैसे वाया घालवू नका ....
आपल्या श्रीनिवास इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून पहिल्यापासून आपण आपल्या मराठी लोकांना besic knowledge देऊन कश्या पद्धतीने छोटे छोटे profits कमवायचे याच ट्रैनिंग एक वर्षापासून देतोय....
मार्केट मध्ये खरोखर संधी असेल त्याच वेळी आपण ट्रेड कशी करायची ते इथे शिकविले जाते.
बाहेरचे जे advisor असतात ते तुमचं account handle करायला घेतात .....त्याच्यामध्ये तुम्हाला मोठी amount add करायला सांगतात ....
आणि शक्यतो banknifty options मध्ये trading करतात ....
काही लोक कोणतंही knowledge नसताना फक्त average करून त्या account वरचे सगळे पैसे संपवतात ...
काही वेळा profit झाला तर त्यातले 20% ते 30% sharing घेतात...
माझ्या सर्व बांधवाना कळकळीची विनंती आहे ...
स्वतः knowledge घेण्यावरती भर द्या ....
Proper risk managemant शिका ....
आणि स्वतःच्या बुध्दीने स्वतःच्या account वरती ट्रेड करा ...
कोणतंही कर्ज काढून किंवा कोणाचे पैसे उसने घेऊन आजिबात ट्रेडिंग करू नका ....
शेअर मार्केट मध्ये आपण हमखास प्रॉफिट करू शकतो फक्त आपल्याकडे योग्य knowledge, आत्मविश्वास् , असणे गरजेचे आहे.
श्रीनिवास इन्स्टिटयूट सदैव आपल्या मराठी माणसांमध्ये असेच आर्थिक जागरूकता निर्माण करायचं काम करीत राहील फक्त आपल्या सहकार्याची आणि विश्वासाची गरज आहे
शेअर मार्केट मराठी/ हिंदी भाषेत क्लास
Basic Plus Advance कोर्स
Online/Offline क्लास मध्ये खालील विषय शिकवण्यात येतील
१) शेअर मार्केटची मुलभूत माहीती
२) शेअर मार्केट मध्ये पैसा कसा वाढत जातो
३) शेअर मार्केट ट्रेडिंग rules
४) Technical Analysis म्हणजे काय ?
५) लाईन चार्ट - buying & selling point
६) कॅण्डल चार्ट
७) कॅण्डल वेगवेगळे प्रकार
८) अपट्रेन्ड आणि डाउनट्रेंड कसा ओळखावा ?
९) volume चार्ट कसा वाचावा ?
१०) वेगवेगळे चार्ट formation कसे बघायचे.
११) सपोर्ट आणि रेशसिस्टन्स लेवल कशी ओळखावी
१२) Bollinger Band ऍडव्हान्स इंडिकेटर चा वापर
१३) Macd indicator कसा लावावा
१४) मुविंग अव्हेरजे लावुन ट्रेड घेणे
१५) Fundamental Analysis कसे करायचे
१६) Sgx निफ्टी आणि निफ्टी चे नाते
१७) मार्केटची volitality कशी ओळखु शकतो
१८) गॅप अप आणि गॅप डाउन थेअरी
१९) निफ्टी आणि बँकनिफटी चे टारगेट ओळखणे
२०) इंट्राडे साठी शेअर कसे निवडायचे
२१) खरेदी आणि विक्री कशी करायची, टारगेट कसे काढायचे, स्टोपलॉस कसा लावायचा
फी रुपये ५,००/- फक्त पहिल्या 30 लोकांकारिता.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://api.whatsapp.com/send?phone=919823979121&text=Share%20Market%20trading500
Or call on 9096748759
अधिक माहिती साठी संपर्क:
कोथरूड - नऱ्हे - औंध
9096748759
27/03/2021
19/02/2021
काल नगरहुन आपल्या एका ताईंचा कॉल आला होता ....
मध्यप्रदेश च्या एका advisor च्या नादी लागून तीन महिन्यात जवळपास 5 लाख रुपये त्यांनी घालवले आहेत ....
जवळपास त्यांची 2 वर्षाची saving त्यांनी knowledge नसतांना एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊन घालवली ....
मित्रांनो ही माहिती सांगायचे कारण असे की स्वतः knowledge घेण्यावरती भर द्या कोणाच्या नादी लागून आपल्या आयुष्याचे पैसे वाया घालवू नका ....
आपल्या श्रीनिवास इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून पहिल्यापासून आपण आपल्या मराठी लोकांना besic knowledge देऊन कश्या पद्धतीने छोटे छोटे profits कमवायचे याच ट्रैनिंग एक वर्षापासून देतोय....
मार्केट मध्ये खरोखर संधी असेल त्याच वेळी आपण ट्रेड कशी करायची ते इथे शिकविले जाते.
बाहेरचे जे advisor असतात ते तुमचं account handle करायला घेतात .....त्याच्यामध्ये तुम्हाला मोठी amount add करायला सांगतात ....
आणि शक्यतो banknifty options मध्ये trading करतात ....
कोणतंही knowledge नसताना फक्त average करून त्या account वरचे सगळे पैसे संपवतात ...
काही वेळा profit झाला तर त्यातले 20% ते 30% sharing घेतात...
माझ्या सर्व बांधवाना कळकळीची विनंती आहे ...
स्वतः knowledge घेण्यावरती भर द्या ....
Proper risk managemant शिका ....
आणि स्वतःच्या बुध्दीने स्वतःच्या account वरती ट्रेड करा ...
कोणतंही कर्ज काढून किंवा कोणाचे पैसे उसने घेऊन आजिबात ट्रेडिंग करू नका ....
शेअर मार्केट मध्ये आपण हमखास प्रॉफिट करू शकतो फक्त आपल्याकडे योग्य knowledge, आत्मविश्वास् , असणे गरजेचे आहे.
श्रीनिवास इन्स्टिटयूट सदैव आपल्या मराठी माणसांमध्ये असेच आर्थिक जागरूकता निर्माण करायचं काम करीत राहील फक्त आपल्या सहकार्याची आणि विश्वासाची गरज आहे
अधिक माहिती साठी संपर्क:909748759/7218321888
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
31/01/2021
Avail the NEW YEAR OFFER
and get flat 12,501Rs Discount on the fee structure.
Hurry up get the offer price now limited seats available.
Learn Advance Digital Marketing
from India’s leading Digital Marketing Institute in just
🤩🤩🤩*11999/-🤩🤩🤩
So what are you waiting for hurry up limited seats available.
Batches-
Regular batch
starting from
1st of Feb 2021
for 30 Days
Weekend Batch
Starting from
06th of Feb 2021
Every Sunday
11AM-2PM
Register yourself Now.
What you get in
Advance Digital Marketing Course.
01 Digital Marketing Overview
02 Search Engine Optimization
03 Google Search Console
04 Local SEO
05 Content Marketing
06 Website Creation
( Static & Blogging)
07 App Creation
08 App Store Optimization
09 Search Engine Marketing
10 Online Display Advertising
11 Mobile Marketing
12 Video/Youtube Marketing
13 Remarketing & Conversion
14 Social Media Optimization
15 Facebook/Instagram Marketing
16 Twitter Marketing
17 LinkedIn Marketing
18 Social Media Automation
19 WhatsApp Marketing
20 GoogleAnalytics
21 Email Marketing
22 SMS Marketing
23 Online Reputation Management
24 Making Money Via AdSense
25 YouTube SEO & AdSense
26 Affiliate Marketing
27 Freelancing Projects
28 Lead Generation
29 Graphics Designing Using Canva
30 Viral Marketing
31 Growth Hacking Using Digital Marketing
32 Personal Branding Using Digital Marketing
33 Influencer Marketing
34 Marketing Hacks
35 Entrepreneurship For Business
36 Management & People Skills
37 Leadership Fundamentals
38 Master Planning
39 Public Relation
40 Startup Plan & Strategy
41 Sales Training
42 Media Planning
80+Hours in Class Room
60+Hours in Assignments
16+Certificate
30+Modules
Why SHREENIVAS INSTITUTE
Industrial Expert faculties✅
Company which worked on more than 85+ digital projects✅
150+students ✅
15+batches ✅
80+placement companies✅
Be the person you want to be and live a life of your Dream🐊
SHRINIVAS INSTITUTE OF DIGITAL MARKETING
Plot No. 13, Sidhhivinayak Soc. Near Karve Putala, Opp Petrol Pump.Kothrud Pune 411058.
9823979121/7218321888
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Kothrud
Pune
411038
Opening Hours
| Monday | 9am - 9pm |
| Tuesday | 9am - 9pm |
| Wednesday | 9am - 9pm |
| Thursday | 9am - 9pm |
| Friday | 9am - 9pm |
| Saturday | 9am - 9pm |
| Sunday | 9am - 9pm |