25/12/2021
2014 ला स्टेट बँक ऑफ इंडिया चा शेअर
1 रुपये ला होता.
2021 ला हाच शेअर 452 ला आहे.
ज्यांचे गणित चांगले आहे त्यांनी उत्तर नक्की द्या.
तुम्ही जर 1,000 रुपये 1,000 शेअर घेतले असते तर?
मला सांगा आता तुमचे 1,000 रुपये चे किती झाले असते ?
नक्की comment करा.
आज शेअर मार्केट शिकायचे असेल तर खूप मोठी fees घेतली जाते.
कारण शेअर मार्केट मधून किती पैसे मिळतात हे जे शेअर मार्केट मधून पैसे कमवतात त्यांना च माहिती.
आपल्या मध्यम वाग्रिय आणि ज्यांना बिझनेस करायचा आहे किंवा work from home करायचे आहे पण खूप पैसे नाहीत.
कोरोना काळात पैश्याच झालेलं नुकसान किंव्हा झालेले प्रोब्लेम या मधून बाहेर येणे ही गरजेचे आहे.
शेअर मार्केट इतके सोपे आहे मित्रांनो की विचारू नका ते कोणीही करू शकत अगदी १० वी पास असो किंवा नापास, घरातली कोणतीही व्यक्ती असो तर ते ही करू शकतात.
हा कोर्स आयुष्या भरासाठी आहे असे नाही की १० दिवस केला आणि संपलं.....
आणि सर्वात महत्वाचे की शिक्षण घेतल्यावर मी स्वतः सांगत राहणार की कोणता शेअर घ्यायचा आणि तो विकायचा. ते ही आयुष्यभर मित्रांनो.
आता मला सांगा मग का नाही करायचं ?
खर च ज्यांना खरंच पैसे कमव्याचे आहेत त्यांनी नक्की प्रयत्न करून बघा....मी तुमच्या सोबत सदैव आहे.
शेअर मार्केट कोर्स हा offline आणि online दोन्ही असणार आहे.
तर वेळ वाया घालवू नका ....आणि सुरू करा.....आणि हो जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मी तुम्हाला नक्की सांगेन
धन्यवाद