Examberg

Examberg Examberg the movement which leads to success. Yes I am the one who teach.. Lets change.

Teacher, the one who believe in you and guide you to shape your life, the one who know you can make the difference in this world, the one who can change the world bit by bit.

चांद्रयान  यशस्वी झाले ही फक्त एक परग्रहावर जाण्याचे मिशन न्हवते हि चपराक आहे त्या परकीय आक्रांताना ज्यांनी आधुनिकतेचा ढ...
23/08/2023

चांद्रयान यशस्वी झाले ही फक्त एक परग्रहावर जाण्याचे मिशन न्हवते हि चपराक आहे त्या परकीय आक्रांताना ज्यांनी आधुनिकतेचा ढिंढोरा वाजवत भारतीय जनतेला तुच्छ समजण्याची गफलत केली पारतंत्र्यात आहुती दिलेल्या लाखो बलिदानाच्या राखेतून फिनिक्स पक्षासारखी भारताची आभाळात झेप

19/08/2023
Examberg असा विश्वास आहे की शिक्षणाने  जग बदलू शकते, म्हणून आपण आधी स्वतःला शिक्षित केले पाहिजे आणि नंतर आपण इतरांना शिक...
14/08/2023

Examberg असा विश्वास आहे की शिक्षणाने जग बदलू शकते, म्हणून आपण आधी स्वतःला शिक्षित केले पाहिजे आणि नंतर आपण इतरांना शिक्षित होण्यास मदत केली पाहिजे. ज्या प्रकारे डोळ्यास डोळा या न्यायाने संपूर्ण जग आंधळे होऊ शकते. त्याप्रमाणे एका शिक्षीत व्यक्तीने फक्त एका अशिक्षिताला शिक्षीत केले तर संपूर्ण जग सुशिक्षित होईल. चला या स्वातंत्र्यदिनी शपथ घेऊया की एक एक करत सारा देश शिक्षित करूया.
-जित जाधव

Address

Pune
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Examberg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Examberg:

Shortcuts

Share