14/11/2021
💡प्रिय सुपर प्रेझेंटर बंधू आणि भगिनींनो!💡 आपल्या प्रेझेन्टेशन ला Eye catching, 👁️ Engaging & Extra ordinary बनविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आपण पावर पॉइंट बेसिक शिकला.🖥️ आपण पावर पॉइंट चा ऍडव्हान्स कोर्सही केला.💻 पावर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये आपण एक्सपर्ट झाला आहात. आता पुढे काय?🪜 या प्रश्नाचे उत्तर आहे मेंटीमीटर.📲 हो,मेंटीमीटर! या इंटरॅक्टिव्ह प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर चा वापर करून आपण पावर पॉईंट प्रमाणेच प्रेझेन्टेशन तयार करू शकतात तसेच त्यामध्ये इंटरॅक्शन आणि इंगेजमेंट चे रंग ही भरू शकता! आणि विद्यार्थ्यांना आपल्याकडे 🧲आकर्षित 🧲 करू शकता. यापूर्वी आम्ही याबाबत गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन तसेच नॉलेज ब्रिज तर्फे आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये सांगितलेले आहेच.📈 A2Z MENTIMETER PRESENTATIONS या दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी साडेसहा ते साडे आठ या वेळेत होणाऱ्या वर्कशॉप मध्ये स्क्रॅच पासून एक मेंटीमिटर प्रेझेंटेशन तयार करूया आणि या सॉफ्टवेअर बद्दल जाणून घेऊया. या वर्कशॉप साठी रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे रजिस्ट्रेशन ची लिंक🔗 पुढील प्रमाणे आहे.https://www.menti.com/odwa56nt6i प्रेम आणि आदराने सुनिलदत्त कुलकर्णी Digi tools PVQ YTC. https://www.youtube.com/channel/UCsxAOPCJDO-ialdc886cnkw
Digi tools -PVQ is all about Presentation, Video Creation & Quizzes digital tools. This will help the teacher, trainer, and educator know various powerful di...