S P International School & Jr. College

S P International School & Jr. College Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from S P International School & Jr. College, School, Dnyan Prasarak Vidya Mandir, Dhankawadi, Pune.

17/07/2024
28/05/2024

Hurry up !!

26/04/2024

Admissions Are Open For A/Y - 2024-2025

Let's hurry.. limited seats available..
22/03/2024

Let's hurry.. limited seats available..

आज १२ जानेवारी, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती!छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांना घडवणाऱ्या ज...
12/01/2024

आज १२ जानेवारी, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती!

छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांना घडवणाऱ्या जिजाऊ तसेच युवकांना चारित्र्यसंपन्न आणि ध्येयवादी आयुष्यासाठी प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद या दोहोंची जयंती एकाच दिवशी असणे हा तसा विलक्षण योगायोग! जिजाऊंच्या संस्कारांची आणि विवेकानंद यांच्या प्रेरणादायक विचारांची शिदोरी राष्ट्राला अभिमान वाटावा अशी युवा पिढी घडवण्यासाठी पुरेसे आहेत. ही शिदोरी गाठीशी घेऊन मार्गक्रमणा करूया आणि देशाला अभिमान वाटावा असे कार्य करण्याची शपथ घेऊया!

या दोहोंना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
S. P. International School
Jambhulwadi branch,
Pune

Today news
17/08/2023

Today news

Address

Dnyan Prasarak Vidya Mandir, Dhankawadi
Pune
411046

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S P International School & Jr. College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category