Sanmarg Balsanskar

Sanmarg Balsanskar ||सत्यम् वद, धर्मं चर||
Speak the truth, follow righteousness.
⚖️नीतीमूल्ये...
🚩संस्कृती...
🙇🏻सुसंस्कार ...

22/04/2026

ज्ञान देणाऱ्या गुरुंचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कारांची ओळख 🙏🏻✨

#सन्मार्ग #बालसंस्कार #संस्कृती

21/04/2026

हट्ट कमी😒… आनंद जास्त!😇

#सन्मार्ग #बालसंस्कार #मराठी

17/04/2026

तुमचा प्रामाणिकपणाच तुमची खरी ओळख निर्माण करतो.😇🙏🏻

#सन्मार्ग #बालसंस्कार #संस्कृतीआणिशिक्षण

16/04/2026
14/04/2026

वाटून खाल्लं, वाटून खेळलं… तर आनंद दुप्पट होतो! 💛
साहचर्य हीच खऱ्या मैत्रीची ओळख.

#सन्मार्ग #बालसंस्कार #संस्कृती

13/04/2026

मोठ्यांचा आदर म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान. 🙏
छोट्या कृतीतूनही मोठे संस्कार दिसतात.

#सन्मार्ग #बालसंस्कार #संस्कृतीआणिशिक्षण

12/04/2026

घरी पाहुणे आले की प्रेमाने नमस्कार करणे 🙏
हा छोटासा संस्कार आपल्या संस्कृतीची ओळख आहे ❤️

#सन्मार्ग #बालसंस्कार #भारतीयसंस्कृती

11/04/2026

संयम – आपली वेळ येईपर्यंत शांतपणे थांबणे! ⏳✨

#सन्मार्ग #बालसंस्कार #संयम

Address

Sr No 35/3 Near Indrayani Karyalaya, Pragati Nagar, Kalepadal
Pune
411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanmarg Balsanskar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share