Priyadarshi Academy

Priyadarshi Academy Priyadarshi Academy is a theater group & Acting Classes practical skill based ongoing theatre train

गणेश चतुर्थी के पावन अवसर पर क्रिशिव क्रिएशन्स पुणे अनाउंस करते हैं “ प्रियदर्शी रंग महोत्सव २०२५” , सितम्बर के महीने मे...
27/08/2025

गणेश चतुर्थी के पावन अवसर पर क्रिशिव क्रिएशन्स पुणे अनाउंस करते हैं “ प्रियदर्शी रंग महोत्सव २०२५” , सितम्बर के महीने में ,कुछ बेहतरीन और नए नाटक लेकर! डिटेल्स जल्दी ही शेयर करेंगे! गणपती बाप्पा मोरया!
गणेश चतुर्थी च्या पावन दिवशी क्रिशिव क्रिएशन्स पुणे अनाउंस करत आहे “ प्रियदर्शी रंग महोत्सव २०२५” , सप्टेंबर महिन्यात, उत्तमोत्तम नवीन नाटकं घेऊन! बाकी माहीती लवकरच मिळेल! तयार रहा चांगली नाटकं पहायला! गणपती बाप्पा मोरया!

l

Networking and Career Guidance by NSD Graduate and reputed Actor Girish Pardeshi! Priyadarshi Academy presentsWeekend In...
18/12/2024

Networking and Career Guidance by NSD Graduate and reputed Actor Girish Pardeshi!


Priyadarshi Academy presents
Weekend Intense Acting Classes
Every Sunday
Three Months
11 am to 4 pm
(12 Sundays 60 hours )

Get trained from Highly Qualified, Professional And NSD Passed Actor!

Medium Languages English, Hindi, Marathi
Syllabus-
Stanislovsky Theory of Acting , Voice and Speech, Nava Rasa Theory,
Practically Designed Course
Theatre Acting ,Asignments, Improvisations
Camera Acting Practicals

Networking, Audition Calls , Placements Done!
Call us on 917592 5161 for admissions

प्रियदर्शी ॲकॅडमीचे अध्यक्ष गिरीश परदेशी यांची  रेणू राजाची भूमिका असलेली मालिका , महेश  कोठारे निर्मित “उदे गं अंबे , क...
16/10/2024

प्रियदर्शी ॲकॅडमीचे अध्यक्ष
गिरीश परदेशी यांची रेणू राजाची भूमिका असलेली मालिका , महेश कोठारे निर्मित
“उदे गं अंबे , कथा साडेतीन शक्तीपीठांची” स्टार प्रवाह वर सं. ६.३० वाजता व हॉटस्टार वर जरूर पहा!

News *मराठी मालिका विश्वासाठी नवीन नाही दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चा पास आऊट गिरीश परदेशी. - Ajinkya Maharashtra ...
02/10/2024

News

*मराठी मालिका विश्वासाठी नवीन नाही दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चा पास आऊट गिरीश परदेशी. - Ajinkya Maharashtra News*

https://ajinkyamaharashtranews.com/15241/

*अजिंक्य महाराष्ट्र न्यूज संपादक

गिरीश परदेशी‌ | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादक - संतोष लांडे. या सुखांनो या, वहिनीसाहेब, तुजविण संख्या रे, मृत्यु.....

भारतीय जनता पार्टी , सांस्कृतिक प्रकोष्ठ तर्फे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीच्या ठिकाणी स्वागत कक्ष! मंचावर प्रियदर्शि अकॅड...
18/09/2024

भारतीय जनता पार्टी , सांस्कृतिक प्रकोष्ठ तर्फे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीच्या ठिकाणी स्वागत कक्ष! मंचावर प्रियदर्शि अकॅडमी चे अध्यक्ष गिरीश परदेशी, प्रियाताई बेर्डे, सुरेखा कुडची, मेघा घाडगे, चेतन चावडा, स्वागता शहा अमर गवळी , मंगेश मोरे , विद्याताई पोकळे, धनंजय वाठारकर व इतर सहकारी ! मानाच्या पाच गणपती मंडळे व इतर काही मंडळे त्यांचे अध्यक्ष, विविध नामांकित ढोल पथकांचे अध्यक्ष , अभिनेते , कार्यकर्ते यांचे सत्कार करण्यात आले! मिरवणुकीत अनेक मंडळांना व ढोल पथकांनी ढोल ताशा वादन, सामुहिक शंखनाद , वारकरी संप्रदायातील दिंडी प्रात्यक्षिके, मल्लखांब प्रात्यक्षिके , ध्वज नृत्य, शिवकालीन शस्त्रांची प्रात्यक्षिके , झांज वादन सादर केले. त्या सर्वांना खूप खूप अभिनंदन व कौतुक! हे करायला मेहनत, स्किल व ध्यास लागतो आणि हीच खरी आपली संस्कृती! एक नवीन उर्जा मिळाली!

स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024 प्रियदर्शि अकॅडमी चे अध्यक्ष  गिरीश परदेशी
16/09/2024

स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024
प्रियदर्शि अकॅडमी चे अध्यक्ष गिरीश परदेशी

Camera Acting Classes practical and the scenwork of the students! Completed today! Students learn Camera Shooting,  angl...
15/09/2024

Camera Acting Classes practical and the scenwork of the students! Completed today! Students learn Camera Shooting, angles, frame and continuity for actors. # #

प्रियदर्शि अकॅडमी चे अध्यक्ष,  गिरीश परदेशी  59 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा वरळी , मुंबई ,येथे आमंत्रित...
22/08/2024

प्रियदर्शि अकॅडमी चे अध्यक्ष, गिरीश परदेशी 59 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा वरळी , मुंबई ,येथे आमंत्रित होते. ! सर्व नामांकित व विजेत्या मित्रांचे मनःपूर्वक अभिनंदन ! गिरीश परदेशी यांना स्वतःला सर्वोत्कृष्ट अभिनेता राज्य पुरस्कार आहे , गोवा राज्य पुरस्कार , २००८ , मर्मबंध या सिनेमासाठी! राज्य सरकार सांस्कृतिक विभागाचे खूप खूप आभार व अभिनंदन ! #मराठी

16/08/2024

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व संघांना खूप खूप शुभेच्छा !!! प्रियदर्शी ॲकॅडमीचे अध्यक्ष गिरीश परदेशी ,पुरुषोत्तम बेर्डे
शुभांगी गोखले यांचे सोबत
अंतिम फेरी परीक्षक म्हणून आमंत्रित केले गेले आहेत.

काल  प्रियदर्शि अकॅडमी च्या काही विद्यार्थ्यांनी  अभिनेता ,दिग्दर्शक आणि अध्यक्ष व प्रशिक्षक गिरीश परदेशी सरांचा,  गुरू ...
22/07/2024

काल प्रियदर्शि अकॅडमी च्या काही विद्यार्थ्यांनी अभिनेता ,दिग्दर्शक आणि अध्यक्ष व प्रशिक्षक गिरीश परदेशी सरांचा, गुरू पौर्णिमेनिमित्त सत्कार केला. #

२२ जून १८९७चाफेकर बंधूंनी रॅंड चा खून केला , आजच्या दिवशी ! या खुनाची पार्श्वभूमी काय होती, नक्की काय कारणं होती , जाणून...
22/06/2024

२२ जून १८९७
चाफेकर बंधूंनी रॅंड चा खून केला , आजच्या दिवशी ! या खुनाची पार्श्वभूमी काय होती, नक्की काय कारणं होती , जाणून घेऊया माझ्या या व्लॉग मध्ये ! जरूर शेयर व सब्सक्राईब करा! https://youtu.be/sHEZ4pujJX0?si=M-mM1f2Na7QgOTGY

#मराठीपॉडकास्ट #मराठी

“ गुफ्तगू विथ गिरीश “ !  “ चाळिशीतील पुरूषांचे आरोग्य व आयुर्वद “ आयुर्वेदाचार्य , डॉ. सतीश सूर्यवंशी  यांचे सोबत! जरूर ...
21/06/2024

“ गुफ्तगू विथ गिरीश “ ! “ चाळिशीतील पुरूषांचे आरोग्य व आयुर्वद “
आयुर्वेदाचार्य , डॉ. सतीश सूर्यवंशी यांचे सोबत!
जरूर शेयर , लाईक करा !
आपल्या अनेक चाळीशीतील मित्रांना वेगवेगळ्या पण घातक आरोग्य समस्या , उदा. ॲसिडीटी, निद्रानाश, ताण , डोकेदुखी, अशक्तपणा , इरेक्टाईल डिसफंक्शन , प्रोस्टेट इश्यूज्, केस गळणे, पोट सुटणे, वजन वाढणे मेटाबॉलिझ्म कमी होणे , रक्तदाब, कोलेस्टरॉल वाढणे, चरबी वाढणे इत्यादी भेडसावताना मला दिसल्या . पण आपल्या आयुर्वेदांत हजारो वर्षांपूर्वीच काही सहज साध्या गोष्टी नमुद करून दिलेल्या आहेत, त्यांचा अवलंब केला तर अगदी सहज आपण या समस्या टाळू शकतो !

चाळीशीमध्ये पुरुषांचे आरोग्य व आयुर्वेद Health issues of men in 40's & Ayurved
https://youtu.be/d7labOgnmvo

#मराठीपॉडकास्ट #मराठी

Address

Behind Congress Bhavan
Pune
######

Alerts

Be the first to know and let us send you an email when Priyadarshi Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Priyadarshi Academy:

Shortcuts

Share