MPSC समन्वय समिती

MPSC समन्वय समिती स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी ?

30/09/2024

बोगस क्लास ला वाचवण्यासाठी समान धोरण धोक्यात.

समान धोरण मुळे सरकारच्या पैशांची बचत होत आहे. ज्या काही संस्थांना या समान धोरण मधून बाहेर पडायचे आहे त्यांना त्यांच्या मर्जीतले क्लास ची निवड करायची आहे. कोर्स ची फिस मार्केट मध्ये 25000 हजार असेल तर या संस्थांना त्यांना तिप्पट पैसे देयचे आहेत आणि नंतर टोल वसूल करायचा असतो. समान धोरण मुळे कोणत्याही संस्थांची स्वयत्ता धोक्यात येत नाही. क्लास ची निवड फक्त उपसमिती करणार आहे आणि त्यांनी ती केली आहे. फक्त काही संस्थांच्या मनमानी कारभार मुळे उशीर झाला आहे. क्लास निवडीचे अधिकार स्वतःकडे घेऊन बोगस क्लास ल टेंडर देणे यासाठी हा चाललेला प्रयत्न आहे.
आता पर्यंत यांनी जे काही क्लास निवडले ते दर्जेदार होते का हे पण तपासले पाहिजे. नुसत्या मुलाखती घेतल्या म्हणजे तो विद्यार्थी त्या क्लास ला होता असे नाही त्याने तिथे प्रशिक्षण घेतले होते का ते महत्वाचे आहे. MBA कोर्स साठी मागील वर्षी किती तरी कोटींचे टेंडर दिले गेले एक तरी विद्यार्थी असावा त्यांची चांगल्या कॉलेज ला निवड झाली असेल असा. एक ही विद्यार्थी नाहीये सर्व बोगस आणि शासनाची आर्थिक लूट सुरू होती. आता उपसमिती ने चांगले नियम आणि दर्जेदार क्लास ची निवड केली तर यांना यातून बाहेर पडायचे आहे. मंत्री महोदय साहेबांना विनंती आहे कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. उपसमिती चांगले काम करत आहे. संस्थेच्या दबावाला बळी पडू नका ही नम्र विनंती.
Atul Save MahaJyoti

MPSC समन्वय समितीची न्यूज १८ लोकमत वरील MIDC परीक्षा स्थगीती आणि घोटाळ्याबाबत पत्रकार परिषद. https://youtu.be/BuFDutctiR...
09/09/2021

MPSC समन्वय समितीची न्यूज १८ लोकमत वरील MIDC परीक्षा स्थगीती आणि घोटाळ्याबाबत पत्रकार परिषद.

https://youtu.be/BuFDutctiRI

MPSC समन्वय समितीच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य.

Join :- MPSC समन्वय समिती

🛑 MIDC च्या परीक्षांना स्थगीती !!!!MIDC आणि महा-आयटीकडे आमच्या अक्षेपांचे काहीही उत्तर नाही. प्रशासकीय यंत्रणा आणि सरका.....

आज MPSC समन्वय समितीने महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंग कोष्यारी यांची भेट घेऊन स्पर्धा परीक्षांच्या विविध म...
16/08/2021

आज MPSC समन्वय समितीने महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंग कोष्यारी यांची भेट घेऊन स्पर्धा परीक्षांच्या विविध मागण्या सादर केल्या. यात मुख्यत्वे गट-क, वन सेवा, कृषी सेवा या नवीन जाहिराती काढण्यात याव्या, सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्या या मागण्या करण्यात आल्या.

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

05/07/2021

आपण घेतलेल्या ट्विटर वॉर ची दखल घेतली

MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
Join MPSC समन्वय समिती

अधिवेशन 5 व 6 तारखेस आहे. सरकार सध्या चाल ढकल करत आहे. Mpsc तयार आहे परीक्षा घेण्यास पण सरकार कढून अपेक्षित निर्णय येत न...
03/07/2021

अधिवेशन 5 व 6 तारखेस आहे. सरकार सध्या चाल ढकल करत आहे. Mpsc तयार आहे परीक्षा घेण्यास पण सरकार कढून अपेक्षित निर्णय येत नाहीये त्यासाठी आपणास अधिवेशन च्या तोंडावर आपल्याला ट्विटर वॉर करायचा आहे. आपले विषय
1) संयुक्त पूर्व परीक्षांची तारीख जाहीर करावी.
2) नवीन जाहीरातीचे वेळापत्रक जाहीर करावे
3) रखडलेल्या सर्व नियुक्त्याचा तिढा लवकर सोडवावा.

आपला हॅशटॅग

ट्विटर वॉर आपणास 4 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 या दरम्यान करायचा आहे.

Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

CMOMaharashtra
Ajit Pawar
Vijay Wadettiwar

MPSC समन्वय समिती

MPSC संयुक्त परीक्षा, नियुक्त्या,  मुलाखती व रखडलेल्या जाहिरातींवर ठोस निर्णय होण्याची शक्यता. वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू...
26/06/2021

MPSC संयुक्त परीक्षा, नियुक्त्या, मुलाखती व रखडलेल्या जाहिरातींवर ठोस निर्णय होण्याची शक्यता. वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत.

MPSC समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

Join :- MPSC समन्वय समिती

Uddhav Thackeray
Ajit Pawar
Vijay Wadettiwar
Nana Patole
Ashok Chavan
Rohit Rajendra Pawar
Satyajeet Tambe

https://livejanmat.com/%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4...
05/04/2021

https://livejanmat.com/%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%96%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-mpsc-%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5/

सांगली जिल्ह्यातील प्रीतमची चटका लावणारी एग्झिट आणि एमपीएससीची जीवघेणी स्पर्धा… ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच शिक्ष...

मूळचा श्रींगोद्याचा रहिवासी असलेला वैभव शहाजी शितोळे या आपल्यातील mpsc ची तयारी करणाऱ्या मित्राचा corona मुळे मृत्यू झाल...
03/04/2021

मूळचा श्रींगोद्याचा रहिवासी असलेला वैभव शहाजी शितोळे या आपल्यातील mpsc ची तयारी करणाऱ्या मित्राचा corona मुळे मृत्यू झाला यामुळे सदाशिव पेठेत आम्हा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला. काळ वाईट आहे हे नक्की corona खूप जास्त संख्येने वाढत आहे तेव्हा आपण आपली काळजी घ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने वैभवला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
मिळालेल्या माहितीनुसार त्याला पोलीस अधिकारी व्हायचे होते त्याचे स्वप्न अधुरेच राहिले
आम्ही वैभवच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सामील आहोत
वैभव यार तू हरलास

03/04/2021

🛑 #महत्त्वाचे 🛑

मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कुठल्या ही क्षणी लॉकडाऊन लागू शकतो. सर्वांनी आपली प्रवेशपत्र काढून घ्यावी कारण लॉकडाऊन जर लागू झाले तर प्रवेशपत्र काढणे अवघड जाईल.

तसेच ज्यांचे परीक्षा सेंटर हे गावी आले आहेत त्यांनी लवकरात लवकर गावी जावे कारण परीक्षा वेळेस आपले हाल होऊ नये. सर्वांनी काळजी घ्या आणि मास्क वापरा.

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य.

21/03/2021

आज होत असलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी सर्व उमेदवार यांना हार्दिक शुभेच्छा.👍👍💐💐
ऑल द बेस्ट.
MPSC समन्वय समिती

  काही राजकीय लोकांचा   ला बदनाम करण्याचा डाव आखला आहे म्हणजे परीक्षा ह्या खाजगी कंपनी मार्फतच झाल्या पाहिजे असे. भ्रष्ट...
14/03/2021



काही राजकीय लोकांचा ला बदनाम करण्याचा डाव आखला आहे म्हणजे परीक्षा ह्या खाजगी कंपनी मार्फतच झाल्या पाहिजे असे. भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांना खाजगी कंपनी पाहिजे, यावर सर्वांनी नक्की विचार करा आपल्याला काय पाहिजे.

नौकरी पाहिजे की फक्त परीक्षा देऊन भ्रष्टाचार झालेले पाहत बसायचे आहे.

MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

Join MPSC समन्वय समिती

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when MPSC समन्वय समिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MPSC समन्वय समिती:

Shortcuts

Share

Category