Learning Paradise Classes PUNE

Learning Paradise Classes PUNE Home tution's and special batch available, we conduct free Demo lecture. call-+917776999271

Teachers Day
05/09/2019

Teachers Day

तुमच्या आयुष्यातील आनंद त्या विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावाअडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यातआयुष्य त्याच्या सोंडे ...
02/09/2019

तुमच्या आयुष्यातील आनंद
त्या विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा
अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात
आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणि
आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत
आपणास व आपल्या परिवारास #गणेश_चतुर्थी_च्या_शुभेच्छा

❦The unknown awaits—in the boundless worlds of your own creativity.
29/08/2019

❦The unknown awaits—in the boundless worlds of your own creativity.

संकल्प..✌
27/08/2019

संकल्प..✌

शिक्षक म्हणजे उत्तम ज्ञानशिक्षक म्हणजे चांगले संस्कारशिक्षक म्हणजे कडक शिस्तशिक्षक म्हणजे योग्य दिशादर्शक आयुष्यात चांगल...
19/08/2019

शिक्षक म्हणजे उत्तम ज्ञान
शिक्षक म्हणजे चांगले संस्कार
शिक्षक म्हणजे कडक शिस्त
शिक्षक म्हणजे योग्य दिशादर्शक
आयुष्यात चांगले शिक्षक मिळायला नशीब लागते.

अभिमान आहे महा'राष्ट्रीय' असल्याचा.. आज महाराष्ट्रात संकट असताना मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, कोकण सगळीकडून लोक मदत करत...
12/08/2019

अभिमान आहे महा'राष्ट्रीय' असल्याचा.. आज महाराष्ट्रात संकट असताना मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, कोकण सगळीकडून लोक मदत करतायत, माझा महाराष्ट्र आजही समर्थ आहे आणि उद्याही राहील..
#महाराष्ट्रधर्म
#जयमहाराष्ट्र

Walk in with your dream, walk out with your future.Home Tution In Pune.CBSE, ICSE, IGCSE, ISC STATE Etc.Any were in pune...
08/08/2019

Walk in with your dream, walk out with your future.
Home Tution In Pune.

CBSE, ICSE, IGCSE, ISC STATE Etc.
Any were in pune, Any subject, Any Syllabus.

03/08/2019
आठरा दिवसात पाच सुवर्ण पदकं, संघर्ष, परिश्रम आणि एकाग्रता याच सदोहरण म्हणजे हिमा दास, हे व्यक्तिमत्व समाज आणि राज्य यांन...
25/07/2019

आठरा दिवसात पाच सुवर्ण पदकं, संघर्ष, परिश्रम आणि एकाग्रता याच सदोहरण म्हणजे हिमा दास, हे व्यक्तिमत्व समाज आणि राज्य यांनीच नाही तर संपुर्ण देशातील युवा वर्ग (मुली आणि मुलं ) यांनी विचारात घेण्याची गरज आहे.

समय बडा पेहेलवान है.💪
19/07/2019

समय बडा पेहेलवान है.💪

मंदिर दिसले की जसे हात जोडता,तसे पाण्याचा नळ चालु दिसला की,बंद करण्याची माणूसकी दाखवा.. 🙏 #पाणीवाचवा
18/07/2019

मंदिर दिसले की जसे हात जोडता,
तसे पाण्याचा नळ चालु दिसला की,
बंद करण्याची माणूसकी दाखवा.. 🙏

#पाणीवाचवा

Address

Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Learning Paradise Classes PUNE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category