14/05/2026
*गीतांजली कला अकादमी* आयोजित
*एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षा व्हेकेशन बॅच*
ऑब्जेक्ट ड्रॉईंग, स्टील लाईफ, मेमरी ड्रॉईंग, डिझाइन, लेटरिंग या सर्व विषयांसह परीक्षेची तयारी!!
15मे ते 5 जून 2026
(सोमवार ते शुक्रवार )
अधिक माहितीसाठी संपर्क : 7507338551