Jnana Prabodhini

Jnana Prabodhini

Share

Jnana Prabodhini- Official Page

19/05/2026

ज्ञान प्रबोधिनीच्या विद्याव्रत संस्काराची माहिती देणारा व्हिडिओ बघा!

#विद्याव्रत #ज्ञानप्रबोधिनी

Zapurza : Understanding & Experiencing a State of Creative Bliss 18/05/2026

१८ मे या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन निमित्ताने प्रशांत दिवेकर, प्रमुख ज्ञान प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्र यांचे संग्रहालये भेट - शैक्षणिक सहल किंवा क्षेत्रभेट कशी आयोजित करावी याविषयी मार्गदर्शन लेखमाला!
..

🏛️World Museum Day is celebrated globally on May 18. 🏛️

Sharing few articles on the occasion.

English articles

1.Zapurza : Understanding & Experiencing a State of Creative Bliss
https://prashantpd.blogspot.com/2024/04/zapurza-understanding-experiencing.html

2.Discovering the Wild: Lessons from a Zoo
https://prashantpd.blogspot.com/2025/01/discovering-wild-lessons-from-zoo.html

Marathi articles:

1. व्हर्चुअल संग्रहालय भेट
https://prashantpd.blogspot.com/2020/06/blog-post_39.html

2.भटकंती : प्राणी संग्रहालयाला भेट
https://prashantpd.blogspot.com/2020/10/blog-post_23.html

3.संग्रहालय : एक समाज शिक्षण केंद्र
https://prashantpd.blogspot.com/2020/06/blog-post_27.html

🌼Share with your community 🌼
#ज्ञानप्रबोधिनी

Zapurza : Understanding & Experiencing a State of Creative Bliss Zapurza : Understanding & Experiencing a State of Creative Bliss A few days ago, I visited a museum with a group of students. Zapurza Mu...

🇮🇳 Dreaming of UPSC CSE? Start Early. Stay Guided. Succeed with Purpose.

From building a strong foundation during graduation to mastering answer writing and test series after graduation — Jnana Prabodhini’s structured UPSC CSE pathway is designed to shape not just aspirants, but future nation builders.

✨ Concept clarity
✨ Leadership & personality development
✨ Strategic preparation
✨ Mentorship & feedback
✨ Experiential learning camps & study tours
✨ Current affairs & answer writing practice

📍A continuous journey from graduation to success — with the right guidance at every stage.

📞 Leadership Development Centre: 8830625514
📞 Competitive Examinations Centre: 8824027154

🌐 jnanaprabodhini.org⁠�

#upscaspirants #upsccse #civilservicespreparation #ias  #ips 

UPSCPreparation UPSCJourney UPSCAspirants CompetitiveExams LeadershipDevelopment NationBuilding JnanaPrabodhini StudySmart CurrentAffairs AnswerWriting Prelims MainsPreparation YouthLeadership CareerGuidance GraduationToSuccess FutureCivilServants IndiaFuture UPSCMentorship LearnLeadServe 16/05/2026

Jnana Prabodhini UPSC CSE Batches!
🇮🇳 Dreaming of UPSC CSE? Start Early. Stay Guided. Succeed with Purpose.

From building a strong foundation during graduation to mastering answer writing and test series after graduation — Jnana Prabodhini’s structured UPSC CSE pathway is designed to shape not just aspirants, but future nation builders.

✨ Concept clarity
✨ Leadership & personality development
✨ Strategic preparation
✨ Mentorship & feedback
✨ Experiential learning camps & study tours
✨ Current affairs & answer writing practice

📍A continuous journey from graduation to success — with the right guidance at every stage.

📞 Leadership Development Centre: 8830625514
📞 Competitive Examinations Centre: 8824027154

🌐 jnanaprabodhini.org⁠�
https://www.instagram.com/p/DYYvASJMrdh/?igsh=aGR3eXRhZTgxZzIx

🇮🇳 Dreaming of UPSC CSE? Start Early. Stay Guided. Succeed with Purpose. From building a strong foundation during graduation to mastering answer writing and test series after graduation — Jnana Prabodhini’s structured UPSC CSE pathway is designed to shape not just aspirants, but future nation builders. ✨ Concept clarity ✨ Leadership & personality development ✨ Strategic preparation ✨ Mentorship & feedback ✨ Experiential learning camps & study tours ✨ Current affairs & answer writing practice 📍A continuous journey from graduation to success — with the right guidance at every stage. 📞 Leadership Development Centre: 8830625514 📞 Competitive Examinations Centre: 8824027154 🌐 jnanaprabodhini.org⁠� #upscaspirants #upsccse #civilservicespreparation #ias #ips UPSCPreparation UPSCJourney UPSCAspirants CompetitiveExams LeadershipDevelopment NationBuilding JnanaPrabodhini StudySmart CurrentAffairs AnswerWriting Prelims MainsPreparation YouthLeadership CareerGuidance GraduationToSuccess FutureCivilServants IndiaFuture UPSCMentorship LearnLeadServe

15/05/2026

Jnana Prabodhini Yuvati Vibhag आयोजित गंमत शिबिर!
#ज्ञानप्रबोधिनी

15/05/2026

We Are Hiring! 🚀

We are looking for talented and passionate individuals to join our growing team! If you are hardworking, eager to learn, and ready for a new challenge, we want to hear from you.

Come be a part of a great work environment where you can grow and make an impact.

more details - https://jpnvnigdi.org/career/

#ज्ञानप्रबोधिनी

15/05/2026

नमस्कार!

ज्ञानसेतू प्रकल्पाचे यावर्षीचे राष्ट्रीय एकात्मता दौरे सुरू झाले आहेत.
सध्या जम्मू-कश्मीर आणि छत्तीसगड येथे २ गटांनी कार्यशाळा सुरू केल्या आहेत. तसेच आसाम आणि मणिपूरमध्येही पुढील १-२ दिवसांत काम सुरू होणार आहे. असे एकूण ४ गट सध्या विविध राज्यांमध्ये कार्यरत आहेत.

यावर्षी ज्ञानसेतू प्रकल्पातील ५-७ जणांचे असे १२ गट पुढील १ ते १.५ महिन्यांत ६ सीमावर्ती राज्यांमध्ये — आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, जम्मू आणि लडाख — जाणार आहेत. यासोबतच पुणे आणि निगडी युवक विभागाचेही २-३ गट या राज्यांमध्ये सहभागी होतील.

पुण्यातील साधारण २० वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिकणारे एकूण ७५+ युवक-युवती या उपक्रमात सहभागी होत आहेत. जानेवारीपासून या सर्वांची तयारी सुरू आहे. ३ प्रशिक्षण वर्ग, २ मासिक बैठका, गटांच्या साप्ताहिक बैठका तसेच संबंधित राज्यांचा अभ्यास करून सादरीकरणे अशा विविध तयारीचे टप्पे सर्व गटांनी पूर्ण केले आहेत.

विज्ञानाचे सोपे प्रयोग, खेळांच्या माध्यमातून गणित आणि राष्ट्रीय एकात्मता सत्र अशी ३ सत्रे विविध राज्यांतील साधारण ४० शाळांमध्ये घेतली जाणार आहेत. त्यासोबतच त्या शाळांमध्ये महाराष्ट्रातील आणि स्थानिक संस्कृतीवर आधारित नाट्य, नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातील.

यावर्षी विशेष उपक्रम म्हणून काही ठिकाणी इंग्रजी शिकवणे, करिअर मार्गदर्शन, स्व-जाणीव यांसारखी सत्रेही आयोजित केली जाणार आहेत.

याशिवाय स्थानिक संस्कृती समजून घेणे, लोकांशी संवाद साधणे, विविध भेटी, संपर्क आणि सर्वेक्षण यांचाही या दौऱ्यात समावेश असेल.

गटातील नेतृत्व करणाऱ्या स्वयंसेवकांच्या स्वतंत्र बैठका तसेच जुन्या स्वयंसेवकांकडून mentoring अशा काही रचनाही यावर्षी उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे.

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त या सर्व गटांचे एकत्रित सादरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

ज्ञानसेतू गट
शैक्षणिक उपक्रम संशोधिका

#राष्ट्रीयएकात्मता

Photos from Jnana Prabodhini's post 14/05/2026

🌸 ज्ञान प्रबोधिनी - सोलापूर 🌸

📚 “पढाई से दोस्ती” उन्हाळी शिबिर २०२६ 📚

सोलापूर शहरातील विविध १२ भागांमध्ये उपेक्षित गटातील इयत्ता ५ वी ते ७ वीतील विद्यार्थ्यांसाठी “पढाई से दोस्ती” हा प्रकल्प चालतो. या प्रकल्पांतर्गत आठवड्यातून चार दिवस दररोज एक तास तासिका असते. यात २७० मुले-मुली सहभागी आहेत. यात शिक्षणपूरक कौशल्ये, गटकार्य, स्वयंअध्ययन विकास व्हावा यासाठी मार्गदर्शन असते.

दि. ११/०५/२०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत प्रबोधिनीच्या उपासना मंदिरात “पढाई से दोस्ती” उन्हाळी शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरामध्ये एकूण १२९ मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

शिबिराच्या सुरुवातीस नमस्ते, उपासना व पद्य झाले. पहिले सत्र गटकार्याचे होते. त्यात समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्यावर भर होता. दुसऱ्या सत्रात मुले हस्तकलेत रमली. पेन स्टँड, फुले बनवण्यात मुला-मुलींनी आपली प्रतिभा वापरली. तिसऱ्या सत्रात प्रशालेतील अग्रणी गटाने बौद्धिक विकासही साधेल असे १२ गंमत खेळ मांडले होते. या आनंददायी खेळांमधून विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शिबिराच्या समारोप सत्रात प्रवीणाताई जोशी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी गोष्ट सांगितली.
मुलांमुलींनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पूर्ण शिबिराचा अनुभव घेतला. पूरक शिक्षण विभागप्रमुख मा. सुनीताताई चकोत यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन व संयोजन झाले.
( सोबत छायाचित्रे )

निखिल मायकुंटे
समन्वयक - पढाई से दोस्ती प्रकल्प, सोलापूर केंद्र

#ज्ञानप्रबोधिनीसोलापूर

13/05/2026

Confused about what career option to take after 10th and 12th?
Know more about upcoming career trends from experts in the fields through Disha Darshan Videos
and appear for iA: Aptitude Test of Jnana Prabodhini to choose your appropriate career path.
Watch Series now
https://youtube.com/playlist...
Share your feedback by mail or audio / video
Connect Us at 020-24207137 / 8668933105
[email protected]
Monday to Saturday
10.00 to 5.00
#ज्ञानप्रबोधिनी JPIP-Jnana Prabodhini's Institute of Psychology

13/05/2026

आपला लढा ही परिस्थिती बदलण्यासाठी आहे !

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Jnana Prabodhini , 510, Sadashiv Peth
Pune