Scholars Guru Academy

Scholars Guru Academy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Scholars Guru Academy, Educational consultant, Saptrang Aakash soc. Bhekrai nagar near bharat petrol pump bhekrai nagar fursungi, Pune.

SCHOLARS GURU ACADEMY, BANKING EXAM, IBPS RRB EXAM PREPARATION, IBPS EXAM TUTORIALS, RAILWAY/SSC EXAM PREPARATION, BANKING EXAM PREPARATION IN MARATHI, TUTORIAL FOR BANKING EXAM
SBI (CLERK /PO/ SO) EXAM PREPARATION

28/11/2025

स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवनारे थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृती स विनम्र अभिवादन🙏💐

स्कॉलर्स गुरु अकॅडमीचे मा. निखिल गावडे यांची  अभियंता म्हणुन नागपूर महापालिकेमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या ...
15/06/2025

स्कॉलर्स गुरु अकॅडमीचे
मा. निखिल गावडे यांची अभियंता म्हणुन नागपूर महापालिकेमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन !
आपण मिळविलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे.
आपल्या पुढील वाटचालीस स्कॉलर्स गुरु अकॅडमी तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !

शेतकर्‍याच्या मुलाचे घवघवीत यश...स्कॉलर्स गुरु अकॅडमीचे मा. श्री. प्रशांत श्रीमंत नलवडे यांची सेंट्रल बँक ऑफ़ इंडिया मध्य...
01/04/2024

शेतकर्‍याच्या मुलाचे घवघवीत यश...

स्कॉलर्स गुरु अकॅडमीचे
मा. श्री. प्रशांत श्रीमंत नलवडे यांची सेंट्रल बँक ऑफ़ इंडिया मध्ये क्लर्क पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन !
एका शेतकर्‍यांच्या मुलाने अविरत प्रयत्नातून मिळविलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे!!
आपल्या पुढील वाटचालीस स्कॉलर्स गुरु अकॅडमी तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !!!



Scholars Guru AcademyJoin Today For Your Bright Future......
01/01/2024

Scholars Guru Academy
Join Today For Your Bright Future......






04/07/2023

Scholars Guru Academy | Mr. Mahesh Khade यांची पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन!

एका लहान गावातून येऊन कठीण परिस्थितीत अभ्यास करून आपण मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. आपल्याला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

#अभिनंदन

सैनिक स्कूल | नवोदय | स्कॉलरशिप | RMS | RIMC परिक्षासैनिक स्कूल परिक्षा मार्गदर्शन केंद्रपाचवी व आठवी च्या विद्यार्थ्यां...
22/06/2023

सैनिक स्कूल | नवोदय | स्कॉलरशिप | RMS | RIMC परिक्षा
सैनिक स्कूल परिक्षा मार्गदर्शन केंद्र
पाचवी व आठवी च्या विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल प्रवेश परिक्षा संपूर्ण मार्गदर्शन केले जाते.
परीक्षेचा संपूर्ण अभ्यास शिकवून घेतला जातो.
विद्यार्थ्यांच्या सराव परिक्षा घेतल्या जातात.
स्पेशल 20 विद्यार्थ्यांची बॅच.
For more information visit to our Academy Office or Call on 9503411078 / 9503866585

Address

Saptrang Aakash Soc. Bhekrai Nagar Near Bharat Petrol Pump Bhekrai Nagar Fursungi
Pune
412308

Opening Hours

Monday 6am - 11pm
Tuesday 6am - 11pm
Wednesday 6am - 11pm
Thursday 6am - 11pm
Friday 6am - 11pm
Saturday 6am - 11pm
Sunday 6am - 11pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Scholars Guru Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share