Jadhavar_Group_Of_Institutes_Pune

Jadhavar_Group_Of_Institutes_Pune

Share

Jadhavar Group of Institutes
(25000+Students1500+Staff 80+Schools & colleges) Ltd. Jadhavar Films. Jadhavar Legal Firm. Jadhavar Real Estates.

Jadhavar Group of Institutes
(25000+Students1500+Staff 80+Schools & colleges)
Jadhavar Hotel and Developer Pvt. Sudhakar Fitness Center. Shardulrao Sudhakarrao Jadhavar Associates.
#JadhavarGroup

Photos from Jadhavar_Group_Of_Institutes_Pune's post 05/08/2025

आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नऱ्हे, पुणे, बेस्ट मॅनेजमेंट कॉलेज अवॉर्ड ने दिल्ली येथे सन्मानित ,राष्ट्रीय स्तरावर गौरव.!
आम्हाला कळविण्यात अत्यंत अभिमान वाटत आहे, की "आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट" नऱ्हे, पुणे. या संस्थेला सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च (CEGR) द्वारे "महाराष्ट्रातील सर्वोत्तम व्यवस्थापन महाविद्यालय २०२५" हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार २५ जुलै २०२५ रोजी नवी दिल्ली येथील हॉटेल इरोज, नेहरू प्लेस येथे झालेल्या, १४ व्या राष्ट्रीय शिक्षण उत्कृष्टता परिषदेत, २५ व्या राष्ट्रीय शिक्षा गौरव पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे' (AICTE) संचालक डॉ. सुनील लुथरा यांच्या हस्ते हा महत्त्वाचा पुरस्कार आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. अनिता नितीन खटके यांनी स्वीकारला. व्यवस्थापन शिक्षण आणि उद्योगाशी असलेल्या उत्कृष्ट संबंधासाठी हा सन्मान मिळाला आहे.आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा भाग आहे, जो पुण्यात दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. सुधाकरराव जाधवर आणि सहसंस्थापक ॲड. शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे. ही उपलब्धी शैक्षणिक उत्कृष्टता, नवनिर्मिती आणि संस्थात्मक वाढीसाठी आमच्या सततच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.

🌟 A step towards Employment and growth!

Jadhavar Group of Institutes proudly hosted the TCS Rojgar Melava, providing incredible career opportunities for our talented students. 🚀

A heartfelt thank you to TCS for partnering with us and making this day a grand success! 👏

Photos from Jadhavar_Group_Of_Institutes_Pune's post 04/08/2025

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने पत्रकार, लेखक व भारतीय असंतोषाचे जनक अशी ओळख असलेले #लोकमान्य_बाळ_गंगाधर_टिळक आणि मराठी साहित्य क्रांतीचे उर्जास्त्रोत #लोकशाहीर_अण्णा_भाऊ_साठे यांना भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले.

लोकमान्य आणि लोकशाहीर या महापुरुषांनी भारतासाठी केलेल्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या कार्याला प्रेरणा देणाऱ्या वस्तूंचे रेखाटन देखील रंगावलीमध्ये करण्यात आले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
रंगावलीकार सुनील सोनटक्के आणि वैशाली सोनटक्के यांनी तीन तासांमध्ये ही रंगावली साकारली.

04/08/2025

आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नऱ्हे, पुणे, बेस्ट मॅनेजमेंट कॉलेज अवॉर्ड ने दिल्ली येथे सन्मानित ,राष्ट्रीय स्तरावर गौरव.!
आम्हाला कळविण्यात अत्यंत अभिमान वाटत आहे, की "आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट" नऱ्हे, पुणे. या संस्थेला सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च (CEGR) द्वारे "महाराष्ट्रातील सर्वोत्तम व्यवस्थापन महाविद्यालय २०२५" हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार २५ जुलै २०२५ रोजी नवी दिल्ली येथील हॉटेल इरोज, नेहरू प्लेस येथे झालेल्या, १४ व्या राष्ट्रीय शिक्षण उत्कृष्टता परिषदेत, २५ व्या राष्ट्रीय शिक्षा गौरव पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे' (AICTE) संचालक डॉ. सुनील लुथरा यांच्या हस्ते हा महत्त्वाचा पुरस्कार आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. अनिता नितीन खटके यांनी स्वीकारला. व्यवस्थापन शिक्षण आणि उद्योगाशी असलेल्या उत्कृष्ट संबंधासाठी हा सन्मान मिळाला आहे.आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा भाग आहे, जो पुण्यात दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. सुधाकरराव जाधवर आणि सहसंस्थापक ॲड. शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे. ही उपलब्धी शैक्षणिक उत्कृष्टता, नवनिर्मिती आणि संस्थात्मक वाढीसाठी आमच्या सततच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.

04/08/2025

"जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने तब्बल २० बाय २० फूट आकारातील भव्य रंगावली"

पत्रकार, लेखक व भारतीय असंतोषाचे जनक अशी ओळख असलेले #लोकमान्य_बाळ_गंगाधर_टिळक आणि मराठी साहित्य क्रांतीचे उर्जास्त्रोत #लोकशाहीर_अण्णा_भाऊ_साठे यांना भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले.
लोकमान्य आणि लोकशाहीर या महापुरुषांनी भारतासाठी केलेल्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या कार्याला प्रेरणा देणाऱ्या वस्तूंचे रेखाटन देखील रंगावलीमध्ये करण्यात आले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
रंगावलीकार सुनील सोनटक्के आणि वैशाली सोनटक्के यांनी तीन तासांमध्ये ही रंगावली साकारली.

03/08/2025

Happy Friendship Day 2025!
May our bond Continue to grow Stronger with time, laughter, and Shared Memories.

Photos from Jadhavar_Group_Of_Institutes_Pune's post 02/08/2025

🌟 Empowering Futures with TCS Pool Campus Drive! 🌟

Today, Jadhavar Group of Institutes proudly hosted the TCS Rojgar Melava, providing incredible career opportunities for our talented students.
This event marks another step toward shaping bright futures through industry-driven initiatives. 🚀

A heartfelt thank you to TCS for partnering with us and making this day a grand success! 👏

01/08/2025

This World Lung Cancer Day, let's raise awareness about prevention, early detection, and the importance of a healthy lifestyle. Every breath matters – protect your lungs, protect your life. 💙🌍

01/08/2025

Remembering the great freedom fighter and visionary leader Lokmanya Bal Gangadhar Tilak on his Punyatithi. His immortal words, 'Swaraj is my birthright and I shall have it', continue to ignite the spirit of freedom and self-reliance. 🙏

01/08/2025

Remembering the great Revolutionary writer and Social Reformer on his Birth Anniversary.
His words continue to inspire generations towards Equality, Justice, and Empowerment. 🙏📚

Photos from Jadhavar_Group_Of_Institutes_Pune's post 31/07/2025

"जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने तब्बल २० बाय २० फूट आकारातील भव्य रंगावली"

पत्रकार, लेखक व भारतीय असंतोषाचे जनक अशी ओळख असलेले #लोकमान्य_बाळ_गंगाधर_टिळक आणि मराठी साहित्य क्रांतीचे उर्जास्त्रोत #लोकशाहीर_अण्णा_भाऊ_साठे यांना भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले.
लोकमान्य आणि लोकशाहीर या महापुरुषांनी भारतासाठी केलेल्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या कार्याला प्रेरणा देणाऱ्या वस्तूंचे रेखाटन देखील रंगावलीमध्ये करण्यात आले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
रंगावलीकार सुनील सोनटक्के आणि वैशाली सोनटक्के यांनी तीन तासांमध्ये ही रंगावली साकारली.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणा-या लोकमान्य टिळकांना आणि फकिरा सारख्या साहित्यकृतीतून लोकजागृती करणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली. तसेच या व्यक्तिमत्वांचे स्मरण करुन त्यांच्याप्रमाणे कार्य करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Dr. Sudhakarrao Jadhavar Educational Campus, Manaji Nagar, Narhe
Pune
411041

Opening Hours

9:30am - 5:30am