20/08/2026
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे, शिक्षणशास्त्र महाविद्यालय (शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कुल कॅम्पस) येथे विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश चालू असून कृपया आपल्या परिचितांना या संधीची माहिती द्यावी.