MULIK MOTOR driving school

MULIK MOTOR driving school Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MULIK MOTOR driving school, School, Pune.

13/11/2021
*आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च 2021 व 9 मार्च 2021 दोन दिवसांचा महिला साठी आंतर राष्ट्रीय महिला दिवस या दिवसाच...
08/03/2021

*आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च 2021 व 9 मार्च 2021 दोन दिवसांचा महिला साठी आंतर राष्ट्रीय महिला दिवस या दिवसाचे औचित्य साधुन आय डी टी आर पूणे व महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन व ब्रिजस्टोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री शक्तीचा जागर ही संकल्पना लक्षात घेऊन ड्रायव्हिंग क्षेत्रातील महिलांना चार चाकी व अवजड वाहने चालवणाऱ्या व शिकवणाऱ्या महिलांसाठी तसेच सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या महिला वाहन सदर कोर्स मध्ये राहण्याची सोय उपलब्ध होणार नाही. आय डी टी आर पुणे हॉटेल कलासागर लेन स्टेट बँक कासारवाडी जवळ नाशिक फाटा पुणे येथे संपन्न होणार आहे .या कार्यशाळेत भाग घेणाऱ्या महिलांना आयडीटीआर पुणे यांचेकडून सर्टिफिकेट दिले जाणार आहे

Address

Pune
411015

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MULIK MOTOR driving school posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category