Hikari Center for Japanese Language

Hikari Center for Japanese Language

Share

We prepare students for Japanese Language Proficiency Test. JLPT exam preparation. We also conduct Japanese conversation / speaking classes.

Japanese Learning Center

01/07/2023

I feel learning languages through the songs is one of the best method of learning it. Try this song and understand the grammar involved in it.



WhatsApp us on 084129 33033

Hikari - Center for Japanese Language

01/07/2023

Japanese culture 😍😁



Hikari - Center for Japanese Language Hikari Center for Japanese Language

WhatsApp us on

https://wa.me/918412933033

29/06/2023

Our students are ready for JLPT July 2023 exam. N5 level mock test for JLPT 2023 July done. All the best students 👍👍

皆さんがんばってください。



Hikari - Center for Japanese Language Hikari Center for Japanese Language

https://wa.me/918412933033

12/04/2023

सगळेजण बरे आहात का?
皆さんお元気ですか。
मिनासान ओगेंकी देसु का.

जपानी भाषा शिका आता मराठीतून. नवीन बॅच लवकरच सुरु करत आहोत. Connect with us on



WhatsApp 084129 33033

10/03/2023

आम्ही मनापासून शिकवत राहतो. विद्यार्थी फीडबॅक देत राहतात.
ありがとうございます。



Hikari Center for Japanese Language
Hikari - Center for Japanese Language

WhatsApp +91 84129 33033 (+91)

10/03/2023

बारा नो हाना गा दाईसूकी देसू. तुम्ही पण अशी वाक्ये बोलू शकता. Learn with Hikari - Center for Japanese Language
Hikari Center for Japanese Language

नवीन बॅचेस लवकरच चालू करत आहोत.

Japanese classes in Pune.

WhatsApp +91 84129 33033

https://wa.me/918412933033

18/02/2023

छोटीशी आरोही. दोन वर्ष सलग चिकाटीने क्लास केला. कधी सुट्टी नाही मारली, अभ्यास पण छान केला. शाळेचं सगळं सांभाळून जपानी भाषेची N5 ची परीक्षा उत्तीर्ण केली. Keep it up dear 🥰



If you want to learn Japanese connect with us on WhatsApp 084129 33033

18/02/2023

जपानी भाषेत स्वतःची ओळख देताना बेसिक चार वाक्य शिकवली होती. त्याचीच राशी सान practice करते आहे. तुम्हाला माहित आहेत का ही चार वाक्य? नसतील माहिती तर विचारा नक्की सांगेन..



WhatsApp 084129 33033

17/02/2023

ओळखा पाहू या जपानी वाक्याचा अर्थ.

17/02/2023

#आम्ही_ॲनिमे_दिवाने

काय भारी फियर्स फाईट होती. ये बात! सगळ्यात आवडलेला सीन म्हणजे 'तेन गा वारेता'. आहा एकच फाईट आणि वातावरण टाईट 😁 ढगांनी झाकोळलेला चंद्र एकदम लख्ख दिसायला लागला. आणि दुसरा आवडलेला सीन म्हणजे "सोरा ओ त्सुकामे.. कीमिवा देकिरु". क्या बात है. जेंव्हा आयुष्यात धडपड होते, निराशा येते ना तेंव्हा कसं हे सगळं सगळं आठवतं.

#आम्ही_ॲनिमे_दिवाने_आहोतच_आणि_जपानीपण_शिकवतो

आमचे जुने पेज झुक्याने का कोण जाणे बॅन केलं आहे. 🥹

Hikari - Center for Japanese Language

WhatsApp 084129 33033

16/02/2023

मी आणि ॲनिमे

2000 साली जपानी भाषा शिकत होते तेव्हा ॲनिमे हा प्रकार हा प्रकार नव्हता. आम्हाला जपानी न्यूज ऐकायच्या असतील तर आमच्या केबलवाल्याकडून एक स्पेसिफिक टीव्ही चॅनल घ्यायला लागायचा एनएचके असं त्या चॅनलचं नाव. मला आठवतं त्यावेळी आम्ही बरेच वेळेला प्रयत्न करुनही तो चॅनल काही आम्हाला बघायला मिळाला नाही. लिसनिंगच्या पेपरचा अभ्यास हा तसाच मिळतील त्या कॅसेट वापरुन पूर्ण करत राहिलो. कोथरूड,सहकार नगर अशा उच्चभ्रू भागात मात्र हा चॅनल सहज बघायला मिळायचा (जरा रागच यायचा तेव्हा याचा). तर तेव्हापासून जपानी भाषेचं आपल्याला टीव्हीवर काहीतरी पाहता यावं, ऐकता यावं अशी इच्छा मनामध्ये घर करून राहिली. त्यानंतर मात्र या क्षेत्रामध्ये कमालीची प्रगती झाली. युट्युब आणि टीव्हीवर जपानी भाषेचे मुव्हीज, सिरीज, बातम्या सहजपणे पाहायला मिळाला लागल्या. तेव्हा मात्र मी नोकरी, लग्न, मूल या चक्रामध्ये अडकून गेले होते. काहीतरी जपानी बघावं, ऐकावं ही इच्छा तशीच राहून गेली. 2016 साली माझ्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी मला या जगाशी ओळख करून दिली. क्लासमध्ये शिकवताना ब्रेकमध्ये ॲनिमेच्या विविध चर्चा मी ऐकल्या. मला असं झालं की, अरेच्चा! मलासुद्धा जपानी भाषेचं काहीतरी बघायची, ऐकायची तीव्र इच्छा होती. पण मधली काही वर्ष इतकी भुर्रकन उडाली की ते राहूनच गेलं. माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्या त्या इच्छेला खत पाणी घातलं. त्यांनी मला ॲनिमेचे इतके रसभरीत वर्णन ऐकवलं की बास! नुसते इथवर ते थांबले नाहीत एपिसोड डाउनलोड करून आणून दिले, माझ्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर करून दिले आणि मला सांगितलं की पाच तरी एपिसोड बघा या एका आठवड्यात (टार्गेट). प्रयत्न करते, वेळ होईल तसं बघीन अशी माझी उत्तर असायची. पण या लोकांनी मात्र काही माझा पिच्छा सोडला नाही. आठवडा संपला की माझा रिव्ह्यू व्हायचा. किती एपिसोड्स बघितले? आवडलं का? पुढचे ५ एपिसोड्स आणले आहेत वगैरे वगैरे.. आता मात्र १० एपिसोड्स बघण्याशिवाय मला पर्याय नव्हता. त्यातले ५ पाहिले, म्हटलं नेक्स्ट रिव्ह्यूला तरी काहीतरी प्रगती दिसेल आपली. मग त्यांना सांगितलं, १० पूर्ण करते नक्की. आणि काय सांगू, काय मजा आली मला. एवढी भारी गोष्ट मी इतके वर्ष मिस केली हे कळलं. माझ्या विद्यार्थ्यांची मी खूप ऋणी आहे की त्यांनी मला या समृद्ध जगाशी जोडून दिलं. सर्वांनी दिलेलं आठवडयात ५ एपिसोड्स चे टार्गेट दणादण पूर्ण होत गेलं. माझ्याकडून आता पुढच्या एपिसोड्सची मागणी वाढली होती. १० नाही २० नाही तब्बल ८०० एपिसोड्स एक वर्षाच्या काळात बघितले आणि माझा कट्टर ॲनिमे वॉचरचा प्रवास सुरु झाला. हे वेड लावणारे ॲनिमे कुठले हे तुम्हाला कळलेच असेल 😊

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Sinhagad Road
Pune
411052

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 8am - 10am
6pm - 8pm
Sunday 8am - 10am
6pm - 8pm