मा.श्री.भारत धनाजी मदने

  • Home
  • India
  • Pune
  • मा.श्री.भारत धनाजी मदने

मा.श्री.भारत धनाजी मदने अध्यक्ष: भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा रोजगार स्वयंरोजगार कौशल्य विकास सक्षमीकरण आघाडी

महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन २०२५📍विधानभवन | नागपूर हिवाळी अधिवेशन : पहिला आठवडा | दिवस दुसरामहाराष्ट्र विधिमंडळाच...
10/12/2025

महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन २०२५
📍विधानभवन | नागपूर
हिवाळी अधिवेशन : पहिला आठवडा | दिवस दुसरा
महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उपस्थिती.

आज *परिचय पत्र अर्ज दाखल* पिंपरीचिंचवड महानगरपालिका निवडणुकनवी सांगवी  प्रभाग क्रमांक 31 OBC  मागासवर्ग पुरुष ( ब ) गटात...
10/12/2025

आज *परिचय पत्र अर्ज दाखल*
पिंपरीचिंचवड महानगरपालिका निवडणुक
नवी सांगवी प्रभाग क्रमांक
31 OBC मागासवर्ग पुरुष ( ब ) गटातून भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी परिचय पत्र अर्ज दाखल केला ,

तरूणांच्या सक्षमीकरणासाठी धन्यवाद शंकरभाऊ !!                             #आपला_शंकरभाऊ— in पिंपरी चिंचवड - Pimpri Chinch...
08/12/2025

तरूणांच्या सक्षमीकरणासाठी धन्यवाद शंकरभाऊ !!
#आपला_शंकरभाऊ
— in पिंपरी चिंचवड - Pimpri Chinchwad City.

08/12/2025
05/12/2025

महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा !

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला वेग देण्याचा संकल्प करत भाजपा–महायुती सरकारने आज यशस्वी वर्षपूर्ती पूर्ण केली. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात निर्णयक्षम, पारदर्शक आणि नागरिककेंद्री शासनामुळे राज्यातील प्रशासन अधिक परिणामकारक बनले आहे.

गतवर्षात पायाभूत सुविधा, जलव्यवस्था, ऊर्जा, कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुरक्षा या विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांच्या अंमलबजावणीला वेग देण्यात आला. नागरिकांच्या अपेक्षांना प्राधान्य देत शासनाने विकासाभिमुख धोरणांचा अवलंब केला असून ‘विकसित महाराष्ट्र’ घडविण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.

मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुती सरकार आगामी काळातही सर्वसमावेशक, स्थिर आणि प्रगत महाराष्ट्राच्या दिशेने कटिबद्ध राहील, असा विश्वास व्यक्त केला जातो.

#महायुती #वर्षपूर्ती #भाजपा

Devendra Fadnavis
CMOMaharashtra
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar
Ravindra Chavan
BJP Maharashtra

घरकाम करणाऱ्या महिलांना “House Maid to House Manager” बनविण्याचा अभिनव उपक्रम!पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणिलाईटहाउस कम्...
05/12/2025

घरकाम करणाऱ्या महिलांना “House Maid to House Manager” बनविण्याचा अभिनव उपक्रम!
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि
लाईटहाउस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
किवळे लाईटहाउस भव्य उद्घाटन सोहळा!
कार्यक्षम आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून
मोफत नवीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ 🚀
🎯 १८ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना
✓ शिक्षण
✓ कौशल्य विकास
✓ उद्योजकता
✓ रोजगारात सक्षम करण्याचा संकल्प!
१०० कौशल्य प्रशिक्षित विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक प्रदान
प्रकल्प: कौशल्यम लाईटहाउस
#आपला_शंकरभाऊ
PCMC Smart Sarathi Ministry of Information & Broadcasting, Government of India Government Of India communities

Dear Student,Sub: Letter of Invitation for Demo For Software Testing/Career Counseling/Career Guidance.Respected (Sir /M...
03/06/2022

Dear Student,

Sub: Letter of Invitation for Demo For Software Testing/Career Counseling/Career Guidance.
Respected (Sir /Madam),
We would like to inform you that we are hosting a program of career counseling /Demo for Software Testing to help our young generation, and we will be very much grateful to you if you join this event to make our effort more fruitful. The event will start from (mention the time of the event) in our organization ground, on (mention the date of the event).
We hope that our effort will help the students to reach their goal and achieve their dreams more smoothly than now. In this crisis of various career-building opportunities, your great ideas will help us and our participants immensely to achieve our desired target. We wish that you will help us to make our event successful.
We are eagerly waiting for your positive feedback.
Wish to see you soon.

You have been invited to the following event.
SOFTWARE TESTING DEMO.

When Sat Jun 4, 2022 11:30am – 12:30pm India Standard Time Kolkata

Joining info
Join with Google Meet
meet.google.com/ojn-ajqp-oyc

Thanks and Regards
Bharat M.
Tech Career Solution

Address

Pune

Opening Hours

Monday 6pm - 8:30pm
Tuesday 6pm - 8:30pm
Wednesday 6pm - 8:30pm
Thursday 6pm - 8:30pm
Friday 6pm - 8:30pm
Saturday 12pm - 4pm
Sunday 12pm - 4pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मा.श्री.भारत धनाजी मदने posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to मा.श्री.भारत धनाजी मदने:

Shortcuts

Share