Dnyaneshwar Kate

Dnyaneshwar Kate श्री. ज्ञानेश्वर आनंदा काटे

संमोहनतज?

आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आहे. परिचारिकांच्या आरोग्य क्षेत्रातल्या समाजासाठीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्य...
12/05/2022

आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आहे. परिचारिकांच्या आरोग्य क्षेत्रातल्या समाजासाठीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे रोजी जगभरात हा दिन साजरा केला जातो.

#परिचारिकादिन

मोहिनी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वांना विठ्ठलमय शुभेच्या
12/05/2022

मोहिनी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वांना विठ्ठलमय शुभेच्या

आप खुदका डर और चिंता दूर कारणा चाहते हो तो आज ही संमोहन केंद्र को संपर्क करिये 📞- 09921731000
10/05/2022

आप खुदका डर और चिंता दूर कारणा चाहते हो
तो आज ही संमोहन केंद्र को संपर्क करिये 📞- 09921731000

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व …मातृदिनाच्या  शुभेच्छा...  #            #मातृदिन  #मा...
08/05/2022

व्यापता न येणारं अस्तित्व
आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व …मातृदिनाच्या शुभेच्छा...

# #मातृदिन #मातृदिनशुभेच्छा

स्वतःचा व इतरांचा सर्वांगिक विकास व विद्यार्थ्यांच्या स्वयं विकास करण्यासाठी आजच प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा...
07/05/2022

स्वतःचा व इतरांचा सर्वांगिक विकास
व विद्यार्थ्यांच्या स्वयं विकास करण्यासाठी
आजच प्रवेश घ्या

अधिक माहितीसाठी संपर्क साधा 📞- 09921731000

मनोबल, मन:शांती, इच्याशक्ती, एकाग्रता वाढविणे, आत्मविश्वास वाढविणे, स्मरणशक्ती वाढविणे...स्वतःचा व इतरांचा सर्वांगिक विक...
07/05/2022

मनोबल, मन:शांती, इच्याशक्ती, एकाग्रता वाढविणे,
आत्मविश्वास वाढविणे, स्मरणशक्ती वाढविणे...
स्वतःचा व इतरांचा सर्वांगिक विकास
व विद्यार्थ्यांच्या स्वयं विकास करण्यासाठी
आजच प्रवेश घ्या

अधिक माहितीसाठी संपर्क साधा 📞- 09921731000

स्वसंमोहन म्हणजे काय? स्व-संमोहनात नेमके काय होते? संमोहन कसे करतात?अधिक माहितीसाठी संपर्क साधा 📞- 09921731000          ...
04/05/2022

स्वसंमोहन म्हणजे काय?
स्व-संमोहनात नेमके काय होते?
संमोहन कसे करतात?

अधिक माहितीसाठी संपर्क साधा 📞- 09921731000

साडे तीन मुहूर्तापैकी एक… अक्षयतृतीया…आपल्या जीवनात सुख , समृद्धी,समाधान , आणि शांती लाभो…हि ईश्वरचरणी प्रार्थना….🙏अक्षय...
03/05/2022

साडे तीन मुहूर्तापैकी एक… अक्षय
तृतीया…आपल्या जीवनात सुख ,
समृद्धी,
समाधान , आणि शांती लाभो…
हि ईश्वर
चरणी प्रार्थना….
🙏अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

#

जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छादिवस हक्काचा… दिवस कामगारांचा… कामगार द...
01/05/2022

जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
दिवस हक्काचा… दिवस कामगारांचा… कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पुस्तकं जग सुंदर करतात,पुस्तकं जगणं सुधारतात,पुस्तकं खरे मित्र बनतात,पुस्तकं जगणं समृद्ध करतात!आज जागतिक पुस्तक दिन! सर्...
23/04/2022

पुस्तकं जग सुंदर करतात,
पुस्तकं जगणं सुधारतात,
पुस्तकं खरे मित्र बनतात,
पुस्तकं जगणं समृद्ध करतात!

आज जागतिक पुस्तक दिन! सर्व पुस्तकप्रेमींना, वाचकांना मनापासून शुभेच्छा!
जगणं समृद्ध करणारी पुस्तक परंपरा

#पुस्तकदिन

पृथ्वी एक कॅनव्हास आहे आणि परमेश्वर एक कलाकार आहे. पृथ्वी आपली नाही, आपण पृथ्वीचे आहोत.    #जागतिकवसुंधरादिन            ...
22/04/2022

पृथ्वी एक कॅनव्हास आहे आणि परमेश्वर एक कलाकार आहे.
पृथ्वी आपली नाही, आपण पृथ्वीचे आहोत. #जागतिकवसुंधरादिन

Address

Pimplesaudagar
Pune
411034

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyaneshwar Kate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dnyaneshwar Kate:

Shortcuts

Share