13/10/2025
कालच्या पदवीदान समारंभाची कांही क्षणचित्रे
Sanskrit language & Vedic Sciences Study & Research Center, est. in 1875. Encouraging study of vedas and other ancient Indian systems.
Sanskrit language examinations & Certification. Helping Sanskrit institutes, pathshalas & teachers to publish research.
13/10/2025
कालच्या पदवीदान समारंभाची कांही क्षणचित्रे
12/10/2025
अवश्य या!
07/10/2025
परीक्षेच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होते.
06/10/2025
भारतातील विविध ठिकाणच्या वेदपाठशाळांमधील विद्यार्थी व आचार्यांच्या वेदसभेतर्फे दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या पदवी परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी सुरु झाल्या.
काही क्षणचित्रे.
29/09/2025
वेदसभेच्या कार्यकारिणी सदस्या डॉ. सौ. ज्योत्स्ना खरे यांचे व्याख्यान. अवश्य सहभागी व्हा.
13/09/2025
वेदसभेच्या परीक्षा मंडळाचे सदस्य वेदमूर्ती श्री. चिंतामणी घैसास यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा कार्यकारिणीतर्फे सत्कार करण्यात आला.
24/08/2025
आज संस्थेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वेदमंत्रजागर करण्यात आला.
24/08/2025
कालच्या सांगता समारंभाची कांही क्षणचित्रे.
| Monday | 12pm - 6pm |
| Tuesday | 12pm - 6pm |
| Wednesday | 12pm - 6pm |
| Thursday | 12pm - 6pm |
| Friday | 12pm - 6pm |
| Saturday | 12pm - 6pm |