ATL Lab N M V High School & Jr College Pune 2

ATL Lab N M V High School & Jr College Pune 2 हाती घ्याल ते तडीस न्या.
छात्र आम्ही नूमवीचे घडवू राष्ट्र उद्याचे !

नविन प्रवेश सुरु
28/03/2024

नविन प्रवेश सुरु

दिनांक 5 जुलै 2023ATL Enhancement Program-  बायर (हॅफेले) फाऊंडेशन इंडियाच्या सहकार्याने अटल इनोव्हेशन मिशन आणि नीति आयो...
06/07/2023

दिनांक 5 जुलै 2023
ATL Enhancement Program- बायर (हॅफेले) फाऊंडेशन इंडियाच्या सहकार्याने अटल इनोव्हेशन मिशन आणि नीति आयोग यांच्यामार्फत प्रशालेमध्ये ATL च्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईन थिंकिंग सेशन घेतले गेले.
या सेशन साठी थिंकिंग कोच श्रीमती जयश्री महालिंगम यांनी मार्गदर्शन केले.

दि.26 व 27 जून 2023ATL Enhancement Program-  Bayer(Hafele) Foundation India यांच्या  सहकार्याने अटल इनोव्हेशन मिशन आणि न...
28/06/2023

दि.26 व 27 जून 2023
ATL Enhancement Program- Bayer(Hafele) Foundation India यांच्या सहकार्याने अटल इनोव्हेशन मिशन आणि नीति आयोग यांनी सुरू केलेल्या ATL Enhancement Program चे ट्रेनिंग दि.26 व 27 जून 2023 रोजी प्रशालेत 12:30 ते 5:30 या वेळेत झाले.यावेळी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज चे ATL टीचर्स तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Address

21, Budhwar Peth
Pune
411002

Telephone

+912024458485

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ATL Lab N M V High School & Jr College Pune 2 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ATL Lab N M V High School & Jr College Pune 2:

Shortcuts

Share

Category