Rohan Raskar Samarthak

Rohan Raskar Samarthak Politician (रोहन दादा रासकर समर्थक)

14/04/2026

आज महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही तत्त्वे फार महत्त्वाची असून, त्यांचे पालन आजच्या आणि भविष्यातील तरूण पिढीने केल्यास, एक नवा भारत देश भविष्यात पाहायला मिळेल असा विचार मांडला. आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांचे विचार जपणे, व ते पुढे नेण्याचा संकल्प अधिक दृढ करू.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

21/03/2026

सालाबादप्रमाणे यावर्षीही गुंड परिवाराच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मला सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते.

या पावन प्रसंगी मी श्री स्वामी समर्थांच्या चरणी लीन होऊन सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदो, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि मंगलमय क्षण येवोत, हीच सदिच्छा. 🙏

|| श्री स्वामी समर्थ ||

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rohan Raskar Samarthak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category