16/04/2016
शि.प्र. मंडळीचे
सर परशुरामभाऊ महाविद्यालय.,पुणे-३०
महत्वाची सुचना-
महाविद्यालयाच्या शताब्दीनिमीत्त माजी विद्यार्था मेळावा आयोजित करण्यात आला आहे....
सर्वांनी जरुर उपस्थित राहावे...
दि. १ मे २०१६
वेळ -सायंकाळी ६-९
स्थळ - स.प. माविद्यालय प्रांगण....
come one come all
आणि हो आपल्या मित्र - मैत्रिणींनाही जरुर कळवा...
आम्ही आपली वाट बघत आहोत....