Vijayshri Classes

Vijayshri Classes Admissions are open for 1st std to 12th std.

05/10/2022
07/06/2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.

अधिकृत संकेतस्थळ :

www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
https://mahresults.org.in
https://lokmat.news18.com
https://www.indiatoday.in/education-today/results
https://mh12.abpmajha.com
https://www.tv9marathi.com/board-result-resgistration-for-result-marksheet-12th

या परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा..!!

प्रवेश देणे चालू आहे, आजच आपला प्रवेश निश्चित करा.संपर्क - श्रीवास्तव व्ही. आर. 9604177661.
02/06/2022

प्रवेश देणे चालू आहे, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
संपर्क - श्रीवास्तव व्ही. आर. 9604177661.

03/05/2022

Address

MUNJABA VASTI, Road NO. 08 DHANORI ROAD
Pune
411015

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919604177661

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijayshri Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vijayshri Classes:

Shortcuts

Share

Category