Dr. Babasaheb Ambedkar College Aundh Pune

Dr. Babasaheb Ambedkar College Aundh Pune This college is affiliated to Savitribai Phule Pune University. The college offers courses like B.A., B.Com, B.B.A.( CA) , B. Voc.( Retail Marketing) M.A. Com.

Economics Marathi and M. College is re-accredited with B++ Grade with CGPA of 2.76 by NAAC

https://www.youtube.com/live/W_gOBrtbqrQ?si=pEvqOtX45ScZSb2H
02/10/2025

https://www.youtube.com/live/W_gOBrtbqrQ?si=pEvqOtX45ScZSb2H

रयत शिक्षण संस्था वर्धापन दिन, महात्मा गांधी जयंती व विश्वबंधुतेची प्रकाशवाट या पुस्तकाचे प्रकाशन

28/06/2025
We are pleased to announce and delighted to extend to you an invitation to our upcoming conference. Two Day Internationa...
02/09/2024

We are pleased to announce and delighted to extend to you an invitation to our upcoming conference. Two Day International Interdisciplinary Conference on Culture , Values and Ethics and World Poetry Conference on 14th and 15th October 2024.
It is set to convene world-renowned professionals, experts, and thought leaders who are seeking to share insights, discuss emerging trends, and collectively shape the future of our respective fields.
Kindly feel free to reach out to us. We would be more than glad to provide you with the assistance you need. We look forward to your positive consideration of our invitation and hope to welcome you at the conference

16/05/2023
*युवकांसाठी रोजगाराची संधी**रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध पुणे* आयोजित करत आहे रोजगार मेळावा...
14/02/2023

*युवकांसाठी रोजगाराची संधी*

*रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध पुणे* आयोजित करत आहे रोजगार मेळावा (Pool Campus Placement Drive) कृपया जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर मेळाव्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा व नोकरी मिळावी सदर मेळाव्यासाठी पंधराहून अधिक कंपन्या महाविद्यालयात येणार असून आपण त्यासाठी नोंदणी करावी सदरचा रोजगार मेळावा सर्वांसाठी खुला आहे कृपया सोबत दिलेल्या लिंक चा उपयोग करून आपली नोंदणी करावी.
दिनांक 19 फेब्रुवारी 2023 सकाळी 10 ते संध्याकाळी 05 वाजेपर्यंत.

http://shorturl.at/bhnoY

वरील मेसेज इतर ग्रुप वर देखील पाठवावा ही विनंती तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अवगत करून द्यावे

Kushal Pakhale
Training and Placement Officer
Dr Babasaheb Ambedkar College Aundh Pune

महाविद्यालयातील फोटोजर्नलिझम हा शाॅर्ट टर्म कोर्स व कॅनोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने "भव्य कॅमेरा प्रदर्शनाचे" पहि...
29/11/2022

महाविद्यालयातील फोटोजर्नलिझम हा शाॅर्ट टर्म कोर्स व कॅनोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने "भव्य कॅमेरा प्रदर्शनाचे" पहिल्यांदाच आयोजन होत आहे. या प्रदर्शनात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या लेन्स, कॅमेरा, गो-प्रो, लाईट्स इ. विद्यार्थ्यांना जवळून पाहता येणार आहेत. तसेच रिल स्टार व प्रसिद्ध फोटोग्राफर योगेश शिंंदे हा सुध्या या प्रदर्शनासाठी हजेरी लावणार आहे. तरी परिसरातील सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.
Yogesh shinde

रयत शिक्षण संस्थेचे,      डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे-६७                  फोटोजर्नलिझम व हिंदी विभागयां...
17/11/2022

रयत शिक्षण संस्थेचे,
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे-६७
फोटोजर्नलिझम व हिंदी विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून,

विद्यार्थी कट्टा (प्रश्न विद्यार्थ्यांचे उत्तरे मान्यवरांचे)
अंतर्गत,
मा.हलिमा कुरेशी-शेख (रामनाथ गोयंका पुरस्कार प्राप्त पत्रकार)
यांची,
प्रकट मुलाखत
शुक्रवार, दि.१८ नोव्हेंबर २०२२, रोजी सकाळी ठीक-१०.३० वा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष- प्राचार्य डाॅ.अरूण आंधळे
स्थळ- सेमिनार हाॅल(१०८)

आपले नम्रः प्रा.चंद्रकांत बोरुडे, प्रा. स्वाती चव्हाण

मार्केटिंग क्षेत्रात उच्च दर्जाचे करिअर करण्याची सुवर्ण संधी.. B.Voc- Retail marketing and Management (तीन वर्षांचा पदवी...
23/09/2022

मार्केटिंग क्षेत्रात उच्च दर्जाचे करिअर करण्याची सुवर्ण संधी..

B.Voc- Retail marketing and Management
(तीन वर्षांचा पदवी कोर्स)

वरील कोर्ससाठी सध्या प्रवेश सुरु आहेत. अगदी थोड्याच जागा शिल्लक, त्यामुळे लवकरात-लवकर प्रवेश घेऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

वैशिष्ट्ये
- नोकरीची हमी व मिळेपर्यंबत पूर्ण सहकार्य.
- अद्ययावत सोयी सुविधा
- तज्ञ प्राध्यापक वर्ग

आपले नम्र
रयत शिक्षण संस्थेचे,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध,पुणे-६७.

प्रा.डॉ.तानाजी हातेकर-९९६०२२६८५९
प्रा.प्रतीक्षा शिंदे- ९८५०८८७२६६

  To generate physically, spiritually and academically sound, young, properly motivated graduates who know the importance of social and civil responsibilities.   To develop the overall personality of students.   Education through self-help and dignity of labour.   To educate socially and economi...

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या. जयंती निमित्त औंधनगरीतून आज भव्य अशी प्रभातफेरी काढ...
22/09/2022

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या. जयंती निमित्त औंधनगरीतून आज भव्य अशी प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीचा प्रारंभ चतुःशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. या प्रसंगी औंध तालिम संघाचे अध्यक्ष विकास रानवडे, प्राचार्य, डॉ.अरुण आंधळे व इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे ढोल-ताशा व झांझ पथक या प्रभातफेरीचे मुख्य आकर्षण होते.

24/08/2022

डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात एफ वाय बी कॉम साठी प्रवेश सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित महाविद्यालयाला भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा. खूप कमी जागा शिल्लक आहेत.

Address

85, Shinde Sarkar Wada Aundh
Pune
411067

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+912025880883

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Babasaheb Ambedkar College Aundh Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dr. Babasaheb Ambedkar College Aundh Pune:

Share

Category