22/01/2021
भाषण शिका बिन्धास्त बोला
भाषण करणे वाटते तितके मुळीच अवघड नाही.
100 पेक्षा जास्त राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केल्यानंतर मला माझेच आश्चर्य वाटले .
कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते मी पंढरपूर जवळील एका खेड्यातून निघून कपिल शर्माच्या शो मध्ये जाईन,
प्रिन्स चार्ल्स ज्या मुंबईच्या डबेवाल्याना भेटायला खास येतो , ते डबेवाले भाऊबंद माझ्याकडून भाषणाचे प्रशिक्षण घेतील.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे तळागाळापर्यंत विचार नेणारे मान्यवर प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे हस्ते मला पुणे महानगर पालिकेचा सर्वोच पुरस्कार मिळेल.
मानसशास्त्रात एम.ए.बी.एड करून अनेक कॉलेज मध्ये प्रशिक्षण दिल्यानंतर या यशाची काही सिक्रेट्स सापडली.
आणि 100 % खात्री झाली कि प्रत्येकजण प्रभावी वक्ता बनू शकतो आणि आपल्या जीवनात अधिक यश मिळवू शकतो .
ज्या सिक्रेट्सनी मला प्रभावी वक्ता बनविले त्याच 5 धमाकेदार सिक्रेट्स जाणून घेण्याची सुवर्ण संधी मी तुम्हाला देतोय ते ही अगदी FREE.
फक्त 10 जागा. ठिकाण- पुणे
आत्ताच आपली नाव नोंदणी करा.
9158121835