Chhatrapati Shivaji Shikshan Prasarak Mandal

Chhatrapati Shivaji Shikshan Prasarak Mandal नाहि ज्ञानेन सदृष्य पवित्र महा विद्य?

20/11/2025
महत्त्वाची सूचना*इयत्ता १ ली ते ५ वी च्या सर्व विदयार्थांना कळविण्यात येते, की उद्या गुरुवार दि .१६/१२/२०२१ पासून शाळा न...
16/12/2021

महत्त्वाची सूचना

*इयत्ता १ ली ते ५ वी च्या सर्व विदयार्थांना कळविण्यात येते, की उद्या गुरुवार दि .१६/१२/२०२१ पासून शाळा नियमित सुरू होत आहे*.

*सोमवार ते शुक्रवार शाळेची वेळ सकाळी १२ ते ४अशी राहील.*

*तसेच प्रत्येक शनिवारी शाळेची वेळ सकाळी ७.३० ते१०.३० अशी राहील*.

*शाळेचा गणवेश असेल तर तो घालावा.नसेल तर रंगीत कपडे घालून यावे.सर्वांनी शाळेत नियमित उपस्थित राहावे.*

तरी खालील सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांनी शाळेत सकाळी १२वा.उपस्थित रहावे.

शाळा भरण्याचे नियोजन खालील प्रमाणे,
*सोमवार - बुधवार - शुक्रवार -- फक्त मुले*

*मंगळवार - गुरुवार - शनिवार* ---- *फक्त मुली*

🌹सुचना 🌹
1) शाळेत येताना तोंडाला मास्क लावणे.

2) सॅनिटायझर ची बाटली स्वत:जवळ असणे आवश्यक .

3)पाण्याची बाटली आणणे .

4)पोळी भाजी डब्याला आणणे.

5)पालकांचे संमती पत्र सहीसह आणून पहिल्याच दिवशी वर्गशिक्षकांकडे जमा करावे.

7) चार पेक्षा जास्त विदयार्थांनी एकत्र येऊ नये.

8) एका बेंच वर एकाच विदयार्थाला बसावे लागेल.

10)बाहेरील कोणाही व्यक्तीला शाळेत येता येणार नाही आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

11)शाळेत आल्यावर कोणाही विद्यार्थ्याला पेन,पेन्सिल, पुस्तक, पाण्याची बाटली, मास्क देवाण घेवाण करता येणार नाही.

12)शाळेत खेळ खेळता येणार नाही.

13)स्वतःचा साबण हात धुण्यासाठी असल्यास अधिक उत्तम .

14)शालेय आवारात थुंकन्यास मनाई आहे.

15) बाहेरील पदार्थ खाण्यास मज्जाव असेल.

16) विद्यार्थी सूचनांचे पालन करीत नसेल तर पालकांना शाळेत बोलावून कारवाई करण्यात येईल.

17)विद्यार्थी आजारी असेल तर शाळेत येऊ नये.

18) आवश्यकतेनुसार पालकांनी मुलांना शाळेत सोडवायला-घ्यायला यावे .

19) शाळेत येताना कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नये.

वरील सुचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन केले तर आपण कोरोनाला सहज हरवू शकतो .आणि शाळा सुरक्षित चालू शकते.

श्री. शिवाजी माने,
मुख्याध्यापक.

आज १५ ऑगस्ट २०२१ रोजी चा ध्वजारोहण कार्यक्रम माननीय कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, मुख्याध्यापक शिवाजीराव माने आणि समस्त श...
15/08/2021

आज १५ ऑगस्ट २०२१ रोजी चा ध्वजारोहण कार्यक्रम माननीय कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, मुख्याध्यापक शिवाजीराव माने आणि समस्त शिक्षक वृदं.

Chhatrapati Shivaji Shikshan Prasarak Mandal Presents Kai. Sau. Shakuntalabai Anandrao Sh*tole Primary School and Sunderbai Bhansing Huja Gurugovind English ...

सातारा मित्र मंडळ सांगवी नवी सांगवी पिंपळे गुरव पुणे या मंडळाचे यू ट्यूब चॅनेल असुन सर्वांनी व्हिडियो पहा आणि सबस्क्राईब...
10/07/2021

सातारा मित्र मंडळ सांगवी नवी सांगवी पिंपळे गुरव पुणे या मंडळाचे यू ट्यूब चॅनेल असुन सर्वांनी व्हिडियो पहा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी चे बटण दाबा....... शिवाजीराव माने अध्यक्ष

कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर जुनी सांगवी पुणे इयत्ता पहिली मधील विद्यार्थिनीचा छान व्हिडिओ
04/07/2021

कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर जुनी सांगवी पुणे इयत्ता पहिली मधील विद्यार्थिनीचा छान व्हिडिओ

Address

Sainath Colony, Old Sangvi, Pimpri-Chinchwad Near Indian Oil Petrol Pump
Pune
411027

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+912027280036

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhatrapati Shivaji Shikshan Prasarak Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Chhatrapati Shivaji Shikshan Prasarak Mandal:

Shortcuts

Share

Category