04/03/2025
♦️मेधास्वी- मराठी शैक्षणिक साधने♦️
📍इयत्ता पहिली ते चौथी साठी ची व्याकरण संकल्पना स्पष्ट करणारी साधने.
📍आज आपण प्रत्येक इयत्तेच्या वाचनकार्ड्स मध्ये काय आहे ते बघू.
♦️इयत्ता पहिली- वाचनकार्ड्स🔰
🔹 अक्षर ओळख झाली की त्या त्या अक्षरांपासून तयार होणारे शब्द- सराव.
🔹 सुरुवात दोन अक्षरी शब्द सराव.
🔹 दोन शब्दांच्या अर्थपूर्ण वाक्यांचा सराव.
🔹 तीन अक्षरी शब्द सराव.
🔹 तीन शब्दांच्या अर्थपूर्ण वाक्यांचा सराव.
🔹 मुलांनी स्वतः शब्द वाचून,निवडून अर्थपूर्ण वाक्य रचना सराव.
🔹 'र' च्या खुणांचे शब्द आणि त्याचा सराव.
🔹 जोडाक्षर ओळख शब्द- त्यांचा सराव.
🔹 जोडाक्षर असलेले वाक्य- त्यांचा सराव.
🔹 छोटे उतारे वाचन सराव.
🔹वाक्यांचा डोंगर.
🔹काही भाषिक खेळ कार्ड्स.
♦️इयत्ता दुसरी- वाचनकार्ड्स
🔹 न- ण, ज-ज,च-च,झ-झ,श-ष वाचन उच्चारातील शब्द सराव.
🔹 चित्र- शब्द वाचन गोष्टी.
🔹 विरामचिन्ह ओळख आणि त्यांचा वाक्य वाचनातील उपयोग,सराव.
🔹 पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रशचिन्ह,उद्गारवाचकचिन्ह.
🔹 छोट्या कविता.
🔹 छोट्या गोष्टी.
🔹प्रमाणभाषा-बोलीभाषा.
🔹 छोटे उतारे.
🔹वाक्यांचा क्रम लावणे.
🔹शाब्दिक खेळ,कोडी.
♦️ इयत्ता तिसरी- वाचनकार्ड्स.
🔹एकेरी ,दुहेरी अवतरण चिन्ह- ओळख,सराव.
🔹 अर्धविराम चिन्ह- ओळख,सराव.
🔹 अवग्रह चिन्ह- ओळख,सराव.
🔹 वाक्यरचनेचेवरून शाब्दिक खेळ.
🔹 अक्षरांच्या गंमतीचे उतारे.
🔹 कठीण शब्द वाचन.
🔹 अनुस्वाराची गंमत- फोड.
🔹 शिरोबिंदू- अनुस्वार फरक.
🔹 क्रियापद- ओळख आणि त्याचे सराव कार्ड्स.
🔹 कर्ता - ओळख आणि त्याचे सराव कार्ड्स.
🔹 सर्वनाम- ओळख आणि त्याचे सराव कार्ड्स.
🔹 छोट्या कविता.
🔹 छोट्या गोष्टी.
♦️ इयत्ता चौथी - वाचनकार्ड्स
🔹 प्राचीन मराठी ते आताची मराठी यात होत गेलेला बदल.- प्रत्येकी एक कार्ड.
🔹 कर्म- ओळख आणि त्याचे सराव कार्ड्स.
🔹 वर्तमानकाळ,भूतकाळ, भविष्य काळ- ओळख,सराव कार्ड्स
🔹 म्हणी - ओळख त्यांच्या गोष्टी
🔹 वाक्प्रचार- ओळख त्यांचे वापर,उतारे.
🔹 नवरसातील वाक्ये.
🔹 मराठीतील टंगट्विस्टर.
🔶 पहिली वाचनकार्ड्स किंमत- ८००/-₹
🔶 दुसरी वाचनकार्ड्स किंमत - ८००/-₹
🔶 तिसरी वाचनकार्ड्स किंमत -५००/-₹
🔶 चौथी वाचनकार्ड्स किंमत-६००/-₹