19/09/2020
📘अभ्यासाचे खास तंत्र, 🎯 हमखास यशाचा मंत्र!
अर्थात कमी वेळात स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा आणि हमखास ८५% मार्क मिळवा!
सन्माननीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,
इयत्ता १०वी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे. परंतु त्याला मिळणाऱ्या अपुऱ्या आणि अयोग्य मार्गदर्शनामुळे वर्षभर विद्यार्थी प्रचंड दबावात आणि पालक संभ्रमात असतात. यावर उपाय म्हणून गेली ३५ वर्षे आम्ही विद्यार्थ्यांना अभ्यास नक्की किती, कोणता आणि कसा करावा??? याचे सखोल मार्गदर्शन आणि समुपदेशन करत आहोत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या उपजत गुणवत्तेला एक सुयोग्य दिशा मिळते. त्यांचा अभ्यासाचा भार कमी होतो. आत्मविश्वास द्विगुणित होतो. तसेच बोर्डाचा पेपर नेमका कसा सोडवावा ह्याची योग्य कल्पना आल्यामुळे २०-२५% गुण वाढण्यास नक्कीच मदत होते.
📍खास वैशिष्ट्ये
✔️ फक्त १ आठवडा (७ दिवस) रोज २.३० तास प्रशिक्षण.
✔️ फक्त SSC बोर्ड. कालांतराने CBSE
✔️ सर्व विषय आणि सर्व माध्यमे.
✔️ २५ मार्काची साप्ताहिक T121+IMP टेस्ट सिरीज
✔️ Super20 (Personal Attention)
✔️ अंतिम परीक्षेपर्यंत आठवड्यातुन एकदा शंकानिरसन.
✔️ संपूर्ण ऑनलाइन +ऑफलाइन* +नोट्स
✔️ PD+SS+CG सपोर्ट सिस्टिम
इच्छुक विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी खालील ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा. गुंतवणूक मूल्य फक्त रु. ३४९०/-
पालकांनी स्मार्ट निर्णय घेऊन या अभिनव उपक्रमात आपल्या पाल्याचे नांव रजिस्टर करावे.
✅ Instant Registration Link https://bit.ly/3cbEAur
प्रो. एन. डी. कुलकर्णी
संस्थापक-संचालक
Talento StudyHub, Pune.
📱 80073 77442
FB https://www.facebook.com/TalentO-StudyHub-102222341639206
Branding Partner
www.ugamcreative.in