New Walunj Motor Driving school

New Walunj Motor Driving school driving school

आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपल्या सेवेसाठी  नवीन स्विफ्ट आपल्या सेवेत दाखल होत आहे तरी आवश्यक भेट द्या व नवीन ग...
25/04/2023

आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपल्या सेवेसाठी नवीन स्विफ्ट आपल्या सेवेत दाखल होत आहे तरी आवश्यक भेट द्या व नवीन गाडीचा आनंद घ्या 🙏🙏🙏

14/03/2023

वैयक्तिक रिव्हर्स पार्किंग

01/01/2023
25/12/2022

न्यू वाळुंज मोटार ड्रायव्हिंग स्कूल कृपया सर्वांना विनंती आहे कि फि कमी घेऊन शिकवणारे अनेक आहेत पण तुमच्या हातात गाडी देणारे कमी आहेत म्हणून जो फि करतो तो गाडी शकतो असं नाही मग ठरवायचं आपण काय ते

वाळुंज मोटार ड्रायव्हिंग स्कूलभूगाव, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ.मोबाईल नंबर -9689599899
14/12/2022

वाळुंज मोटार ड्रायव्हिंग स्कूल
भूगाव, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ.
मोबाईल नंबर -9689599899

14/04/2022
आम्ही आज फार थकलो !!!!       औचीत्य होते रसत्यावर आपघात होवुन मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंचा स्मरण दिन म्हणुन!    आमच्या...
22/11/2021

आम्ही आज फार थकलो !!!!
औचीत्य होते रसत्यावर आपघात होवुन मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंचा स्मरण दिन म्हणुन!
आमच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ससाने सर यांनी आदेश दिला आपल्याला ह्या दिवशी आपल्याला आपल्या भावना व्यक्त करायच्यांत त्यां कुटुंबासाठी ज्या लोकांनी आपला काळजाचा तुकडा गमवलाय!!!!
ससाने सरांनी काहीही सांगीतलं की माझं रक्त सळसळंत,,
आम्ही लगेच कामाच्या तयारीला लागलो..रांगोळी, मोफत हेल्मेट वाटप आशा नानाविध प्रकारे आम्हीही लोकांच्या काळजाला हात घातला.. थकलोय या शब्दासाठी दिलगीरी व्यक्त करतो कारण हा जो आनंद मिळालाय तो कशातच नाही..
“शुन्य आपघात दिनासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील”

Address

Pune
412115

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm
Sunday 9am - 1pm

Telephone

+917769029048

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Walunj Motor Driving school posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to New Walunj Motor Driving school:

Shortcuts

Share

Category