Shri S.B.Chaudhari Highschool,Changdeo

Shri S.B.Chaudhari Highschool,Changdeo दुरितांचे तिमिर जाओ...

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025पुणे येथे साजरा झाला.त्या मध्ये आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय श्रीराम चौधरी...
22/12/2025

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025
पुणे येथे साजरा झाला.त्या मध्ये आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय श्रीराम चौधरी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक 2025 पुरस्कार मिळाला.पुणे येथे येवले अमृततुल्य चे CEO श्री.नवनाथ येवले आणि स्विफ्ट अँड लिफ्ट चे CEO श्री.निलेश साबे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

20/12/2025

श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव येथे
21 डिसेंबर विश्व ध्यान दिन साजरा करण्यात आला.

*आय एस ओ मानांकन प्राप्त तथा भारतीय समाज रत्न पुरस्कार प्राप्त शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर जि.जळगा...
20/12/2025

*आय एस ओ मानांकन प्राप्त तथा भारतीय समाज रत्न पुरस्कार प्राप्त शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर जि.जळगाव यांचा
*तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्या शाळेतील
मा.श्री.राजेंद्र गुलाबराव साळी आणि
मा.सौ.अश्विनी निलेश पाटील यांना *तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेच्या व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव येथे खेलो इंडिया या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.त्याच ब...
18/12/2025

श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव येथे खेलो इंडिया या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.त्याच बरोबर संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अंकुशभाऊ राजेंद्र चौधरी यांनी खेळांचे महत्त्व काय आहे त्याचे फायदे काय आहे याची माहिती दिली !

*दि.:-12/12/2025 श्री एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव शाळेत "आनंद मेळाव्याचे " आयोजन * चांगदेव: शाळेतील मुलांच्या सर्वांगीण...
12/12/2025

*दि.:-12/12/2025
श्री एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव शाळेत "आनंद मेळाव्याचे " आयोजन
* चांगदेव: शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विज्ञान प्रदर्शन, टाकाऊपासून टिकाऊ, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन इत्यादी उपक्रम राबविले जातात या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान, उद्योगाविषयी ज्ञान, तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी श्री एस. बी. चौधरी हायस्कूल चांगदेव येथे आनंद मिळण्याचे आयोजन कार्यानुभवअंतर्गत करण्यात आले. सदर मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री अंकुश भाऊ चौधरी,यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एस.चौधरी सर, पर्यवेक्षक श्री.जे.व्हि.सोनवणे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. आनंद मेळाव्यामध्ये मुलांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा सर्वांनी आस्वाद घेतला. यामध्ये मुलांचा आनंद उत्साह, सहभाग भरपूर होता. शाळेचे चेअरमन अंकुश भाऊंनी बोलताना सांगितले की, असे मेळावे प्रत्येक शाळेमध्ये किमान वर्षातून दोन वेळेस घ्यायला पाहिजे. या मेळातून मुलांची जिज्ञासू वृत्ती, व सुप्त कलागुणांना वाव मिळत असते. या मेळाव्यातून मुलांचा आनंददुगणित होऊन उत्साह व आनंदाचे वातावरण दिसत होते. सर्व परिसरात कौतुक होत आहे.

दि.09/12/2025जनता शिक्षण मंडळ संचलित,श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव,येथे 09 डिसेंबर 25 रोजी पंचायत समिती मुक्ताईनगर आ...
09/12/2025

दि.09/12/2025
जनता शिक्षण मंडळ संचलित,
श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव,येथे 09 डिसेंबर 25 रोजी पंचायत समिती मुक्ताईनगर आयोजित सन 2025-26 तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शन पार पडले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अंकुशभाऊ राजेंद्र चौधरी (अध्यक्ष जनता शिक्षण मंडळ चांगदेव)
उदघाटक श्री.व्ही.आर.मोरे साहेब ( गटशिक्षणाधिकारी पं.स.मुक्ताईनगर)
प्रमुख पाहुणे मा.श्री.एस.जे.कोंघे (शिक्षण विस्तार अधिकारी व शालेय पोषण आहार अधिक्षक मुक्ताईनगर)
श्री.ज्ञानेश्वर पाटील सर (केंद्र प्रमुख हरताळा)
श्री.एस.व्ही.ठोसर सर (केंद्र प्रमुख उचंदे)
श्री.महेंद्र मालवेकर ( विज्ञान समन्वयक गट साधन केंद्र मुक्ताईनगर)
श्री.पी.पी.दाने सर ( संपादक जळगांव जिल्हा मुख्याध्यापक संघ)
श्री.एन.डी.काटे सर ( अध्यक्ष मुख्याध्यापक संघ मुक्ताईनगर)
श्री.मिलिंद संग्रामपूरकर सर (सचिव मुख्याध्यापक संघ मुक्ताईनगर)
श्री.सी.डी.पाटील सर ( अध्यक्ष तालुका विज्ञान अध्यापक मंडळ मुक्ताईनगर)
श्री.विजय चौधरी सर (उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघ मुक्ताईनगर व श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव मुख्याध्यापक)
श्री.रमेश देवराम महाजन (संचालक जनता शिक्षण मंडळ चांगदेव)
श्री.गोपाल विठ्ठल चौधरी (संचालक जनता शिक्षण मंडळ चांगदेव)
श्री.जितेंद्र कडू चौधरी (संचालक जनता शिक्षण मंडळ चांगदेव)
त्यावेळी सर्व सन्माननिय मुख्याध्यापक,तालुका मुख्याध्यापक संघ,मुक्ताईनगर,तालुका विज्ञान अध्यापन मंडळ,मुक्ताईनगर,सर्व केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षक,विषयतज्ञ व पंचायत समिती शिक्षण विभाग कर्मचारी वृंद,मुक्ताईनगर आणि श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय चौधरी सर यांनाबी द चेंज फाउंडेशन ,शिर्डी यांच्यातर्फे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्याप...
03/10/2025

आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय चौधरी सर यांना
बी द चेंज फाउंडेशन ,शिर्डी यांच्यातर्फे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन💐💐

सलग दोन दिवसांपासून शिवाजी हायस्कूल कुऱ्हा या ठिकाणी मुलींची व मुलांची तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ह...
01/10/2025

सलग दोन दिवसांपासून शिवाजी हायस्कूल कुऱ्हा या ठिकाणी मुलींची व मुलांची तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत श्री एस बी चौधरी हायस्कूल,चांगदेव ने 14 व 17 वर्षाआतील मुलीच्या मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले यात

400 रिले -प्रथम* अक्षरा जितेंद्र बोदडे
द्वितीय रेणुका विकास म्हस्के
तृतीय दुर्गा किशोर भाई आणि
आरुषी अरविंद वाघ

*100 मी हर्डल्स*
प्रथम - दुर्गा किशोर भोई

*तिहेरी उडी*
प्रथम - रेणुका विकास म्हस्के
*1500 मी धावणे*
द्वितीय - दुर्गा किशोर भोई

*3 कि.मी चालणे*
प्रथम - रेणुका विकास म्हस्के
द्वितीय - श्रेया नितीन सोनवणे

गोळा फेक
द्वितीय - रुद्र बऱ्हाटे

बांबू उडी
प्रथम - पूर्वेश रविंद्र धूळधर

4*100 रिले
द्वितीय - भावेश भोई, अनिकेत भोई,रुद्र बऱ्हाटे,अथर्व मेथाळकर

4*400 रिले
द्वितीय - नैतिक पाटील.खुशाल भोई,चेतन म्हस्के,गजानन पाटील.

400 मी हर्डल्स
प्रथम - देवेंद्र कऱ्हाड

100 मी हर्डल्स
प्रथम - सौरव पाटील

तिहेरी उडी
द्वितीय - गजानन प्रमोद पाटील

3000 मी धावणे
प्रथम - साईराज तायडे

400 मी धावणे
तृतीय - सौरव अनिल पाटील

सर्वांची जिल्हास्तरीय निवड झाली आहे.
सर्वांचे खूप खूप अभिनंदन व त्यांना मोलाचे मार्गदर्शन करणारे आमचे क्रिडा शिक्षक श्री.मयूर महाजन सरांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीत शुभेच्छा💐💐

*जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा जळगाव*श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण ...
11/09/2025

*जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा जळगाव*
श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव
येथे झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धात श्री एस बी चौधरी हायस्कूल चांगदेव येथील प्रथमच सहभागी झालेले विद्यार्थी विजयी.
नाशिक येते होणाऱ्या विभागीय स्पर्धानासाठी निवड झाली असून सर्व विजयी खेळाडूचे अभिनंदन🎉💐
17वर्ष गट
100×4 मी फ्रिस्टाईल रिले प्रथम
गौरव कोळी ,निखिल सोनवणे, कृष्णा भोई अभिजित तायडे.
400 मी फ्रिस्टाईल तृतीय निखिल सोनवणे
14 वर्ष गट
400 मी फ्रिस्टाईल द्वितीय आदेश सोनवणे
सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांचे कोच श्री.मयूर महाजन सरांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा
शुभेच्छुक :- जनता शिक्षण मंडळ चांगदेव चे चेअरमन श्री.अंकुशभाऊ राजेंद्र चौधरी ,सर्व संचालक मंडळ आणि श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

दि.01/09/2025जनता शिक्षण मंडळ संचलित,श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल,चांगदेवयेथे स्व. पपिलाबाईत्र्यंबक चौधरी यांची पाचवी पुण्य...
01/09/2025

दि.01/09/2025
जनता शिक्षण मंडळ संचलित,
श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल,चांगदेव
येथे स्व. पपिलाबाईत्र्यंबक चौधरी यांची पाचवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.त्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय चौधरी सर,पर्यवेक्षक,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Address

411001, Pune, MH, India
Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri S.B.Chaudhari Highschool,Changdeo posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share