Jack n Jill Activity Center

Jack n Jill Activity Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jack n Jill Activity Center, School, Pune.

29/11/2024

वाजली थंडी
अंगात घाला बंडी
दारात केली शेकोटी
,

27/07/2024
Hello all....Jack n Jill Activity Center is starting various new activities at the center... * Dance class* Book library...
05/05/2023

Hello all....

Jack n Jill Activity Center is starting various new activities at the center...
* Dance class
* Book library
* Brain Gym ( games for memory and Concentration)
* phonics class
* Drawing class
* संस्कार वर्ग
and much more............

All the details are mentiobed here....

So what are you waiting for ?????

Come and join us.....

Registrations have already started......

For more information contact us on - 098235 12975

24/01/2023
तयारी दिवाळीची,दारी रांगोळीचीआरास पणत्यांची, अन आकाशदिव्यांचीगडबड आमची किल्ला बनवण्याचीआणि फराळाचीसाजरी करू दिवाळी आनंदा...
14/10/2022

तयारी दिवाळीची,दारी रांगोळीची
आरास पणत्यांची, अन आकाशदिव्यांची
गडबड आमची किल्ला बनवण्याची
आणि फराळाची
साजरी करू दिवाळी आनंदाची,

करू विठूनामाचा गजर
08/07/2022

करू विठूनामाचा गजर

काल वटपौर्णिमा झाली.आमची sight visit होती वडाचं झाड. मुलांना जोरदार निरीक्षण चालू होतं.अनेक प्रश्न पडले होते.पारंब्या म्...
15/06/2022

काल वटपौर्णिमा झाली.आमची sight visit होती वडाचं झाड. मुलांना जोरदार निरीक्षण चालू होतं.अनेक प्रश्न पडले होते.पारंब्या म्हणजे काय?झाडाच्या पानांचा आकार,रंग कसा असतो?ते खरखरीत गुळगुळीत असतं का?याची fruits red colour ची आहेत. झाडाखाली गार गार वाटतंय. झाड खूप मोठ्ठ आहे.आणि त्यांना गंमत सांगितली हे झाड खूप मोठ्ठ म्हणून ते रोज तुम्हाला खूप मोठ्ठा खाऊ देते. त्या खाऊ चं नाव आहे ऑक्सिजन.

समर कॅम्प ची सांगता झाली ती ट्रिप ने आधी 2 दिवस प्रोजेक्टर वर काकांनी शाईस्तेखाना ची संपूर्ण गोष्ट सांगितली होती. मुले ल...
21/05/2022

समर कॅम्प ची सांगता झाली ती ट्रिप ने आधी 2 दिवस प्रोजेक्टर वर काकांनी शाईस्तेखाना ची संपूर्ण गोष्ट सांगितली होती. मुले लाल महाल पहायला खूपच अधिर झाली होती. अनेक प्रश्न होते मनात.आणि आपण तर शिवाजी महाराजांच्या घरी जाणार आहोत मग काय विचारता. प्रश्नच प्रश्न शिवाजी महाराजांची बेडरूम कुठे आहे?ग्राऊंड वर इथेच खेळत होते का?हा खरा खरा सोन्याचा नांगर आहे का?आणि मुख्य म्हणजे याच खिडकीतून तो पळाला का?

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jack n Jill Activity Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category