The Unique Academy for PSI STI ASO

The Unique Academy for PSI STI ASO

Share

The Unique Academy for PSI STI A*O

� Online PSI-STI-A*O पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी

� बॅच सुरू - 19 ऑक्टोबर 2020
� लेक्चरची वेळ - स. 9 ते 12 पर्यंत.
� कालावधी - 4 महिने

� विनामूल्य डेमो लेक्चर - दि. 19 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 पर्यंत.

� PSI-STI-A*O कोर्सची वैशिष्ट्ये.
� ऑनलाइन व ऑफलाइन क्लास दोन्ही सुविधा व पर्याय उपलब्ध.
� सोमवार ते शनिवार दररोज 3 तास अध्यापन.
� सर्व विषयांचे संदर्भ-नोट्स E-Format किंवा

Photos from The Unique Academy for PSI STI A*O's post 20/04/2026

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यसेवा 2024 परीक्षेची अंतिम गुणवत्ता, शिफारस यादी आयोगाने जाहीर केली. सर्वांचे द युनिक ॲकॅडमी तर्फे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐

#राज्यसेवा

08/03/2026

द युनिक ॲकॅडमीने गेल्या २० वर्षापासूनची यशाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. केंद्रिय सेवेत मराठी टक्का वाढविण्यासाठी ही संस्था व्यापक प्रयोग व प्रयत्न करत असते. केवळ परीक्षेत यश मिळविण्यापुरते मार्गदर्शन व ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व व्यापक विचार - दृष्टिकोन तयार करण्याचे आणि एक कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील, तळपातळीपर्यत, दुर्बल-वंचित घटकांपर्यत धोरण अंमलबजावणी करणारा अधिकारी निर्माण करण्याचे काम संस्था करते.

Congratulations to all the successful students, their parents, mentors, directors Tukaram Jadhav and Malhar Patil, all the faculty and all the staff.

21/12/2025

💮 बार्टी, आर्टी, TRTI, सारथी

🧮 UPSC/MPSC/COMBINE (Gr. B&C)

📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे

📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.

🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा.

📝 वैशिष्ट्ये :
🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक.
🔸 पूर्व + मुख्य परिक्षा टेस्ट सिरीज.
🔸 वैकल्पिक विषयाच्या बॅचेस.
🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन.
🔸 वैयक्तिक समूपदेशन.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य.

📲 ऑफलाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध.

🏷️ सारथी/TRTI/बार्टी/आर्टी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध.

✒️ अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan

🔖 टिप : आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701

07/10/2025

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (Group C)

📑 COMBINE : संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज - 2025

🗓️ 4 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या गट क परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.

🖊️ टेस्ट सिरीज सुरु - 1 नोव्हेंबर 2025

📝 वैशिष्टय़े.
📑 एकूण 14 सराव पेपर (8 विषयनिहाय, 6 सर्वसमावेशक)
📄 प्रत्येक टेस्टचे छापील तसेच रेकॉर्डेड स्पष्टीकरण उपलब्ध.
🖨️ OMR SHEET कॅम्पुटरवर तपासली जाईल.
📋 ऑफलाईन टेस्ट सिरीजसाठी खालील शाखेत प्रत्यक्ष नाव नोंदणी सुरू.

✒️ सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा.

📱 Online - https://web.theuniqueacademy.com/test-series/81-1st-nov-2025-combine-group-c-online

📑 Offline - https://theuniqueacademy.com/online-tests/58/offline-mpsc-psi-sti-aso-si-sr-prelims-tests

🔖 ऑनलाईन टेस्ट सिरीज साठी द युनिक ॲकॅडमीचे अँप डाउनलोड करा.

📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक ॲकॅडमी, शिवम कॉम्प्लेक्स, इमारत क्र. 3, SNDT कन्या शाळे शेजारी, नारायण पेठ, पुणे.

📍https://maps.app.goo.gl/hhhyfNnSzhEQGS9m8

📞 अधिक माहितीसाठी संपर्क - 9890192929

18/08/2025

🏵️ बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना.

🧮 UPSC/MPSC (राज्यसेवा) COMBINE (Gr. B & C) व पोलीस/सैन्य भरती.

💰शासनाकडून UPSC/MPSC (राज्यसेवा) योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना ₹ 1,10,000/-* स्कॉलरशीप व कंबाईन (गट ब व क) योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना ₹ 60,000/-* स्कॉलरशीप.

📑 सामायिक प्रवेश परीक्षा CET च्या तयारीसाठी द युनिक ॲकॅडमी तर्फे विद्यार्थ्यांसाठी.

🔆 मोफत ऑनलाईन बॅच व टेस्ट सिरीज.

✒️ ऑनलाईन बॅच मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/Ws4w7oumjiSJ3eYK9

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan

📱ऑनलाइन बॅच पाहण्यासाठी द युनिक अकॅडमी चे ॲप डाऊनलोड करा.

📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🖱️ युनिक वेब लॉगिन - https://web.theuniqueacademy.com/login

📌 टीप - ज्या विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरला आहे त्याच विद्यार्थ्यांना मोफत बॅचचा एक्सेस दिला जाणार आहे.

📳 ॲप ला रजिस्टर करताना आपण द युनिक ॲकॅडमी चा गुगल फॉर्म भरताना दिलेल्या मोबाईल नंबर चा वापर करावा.

📴 गुगल फॉर्म भरल्यानंतर व ॲप डाऊनलोड केल्यानंतर 24 ते 48 तासाने दिलेल्या बॅचचा ॲक्सेस दिसेल.

💠 आपणास दिलेल्या मोफत बॅचचे सबस्क्रीप्शन पाहण्यासाठी ॲप मध्ये My Courses ला क्लिक करा.

📑 उमेदवारांनी योजनाचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी अर्ज भरण्याच्या सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावा. - https://drive.google.com/file/d/1Fo81YWyLOgyfqGWfDSwl2mCYTovoDIpM/view?usp=sharingCommon

🖱️ CET परीक्षा व अभ्यासक्रम - https://drive.google.com/file/d/1RD4sx_HJ9h-cAvfeUVox3z1Z8HRcJJFu/view?usp=sharing

📲 अर्ज खालील लिंक वरून भरता येईल.

1️⃣ BARTI Link : https://barticet.in/

2️⃣ TRTI Link : https://barticet.in/TRTI

3️⃣ SARTHI Link : https://barticet.in/SARTHI

4️⃣ MAHAJYOTI Link : https://barticet.in/MAHAJYOTI

5️⃣ ARTI : https://barticet.in/ARTI

🗓️ अर्ज भरण्याची तारीख - 1 ऑगस्ट 2025

📋अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2025

📄अर्ज प्रिंट काढण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट 2025

📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.

📞 अधिक माहिती व मदतीसाठी संपर्क.
पुणे 9890192929 / दादर 7669815704 / ठाणे 7669815701 / जळगाव 8929728418 / नाशिक 8929728408 / छ. संभाजीनगर 7669098308 / धुळे 8929728416 / नागपूर 8587995067 / नांदेड 7972583951

11/05/2025

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.

🛄 गट ब→ PSI/STI/A*O/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)

🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.

🆕 बॅच सुरु - 12 मे 2025
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🕗 वेळ - स. 8:00 ते 10:00
🕓 वेळ - सायं 4:00 ते 7:00.
⏳ कालावधी - 7 महिने
📣 माध्यम - मराठी

🆓 मोफत लेक्चर्स - 12 ते 17 मे 2025.

📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, शिवम कॉम्प्लेक्स, 3 री बिल्डिंग, SNDT कन्या शाळे शेजारी, नारायण पेठ, पुणे.

📍https://maps.app.goo.gl/hhhyfNnSzhEQGS9m8

📞 संपर्क - 8929920917

29/04/2025

🏆 Meet UPSC Topper PRIYA (AIR 219) Live at Unique Toppers’ Talk!

The wait is over❗

📚 Gear up for an inspiring interaction with Priya (AIR 219), who cracked the UPSC Civil Services Examination 2024 with her determination, smart strategy, and structured preparation!

🧮 PRIYA, a student of The Unique Academy’s UPSC Optional - Political Science (PSIR) Test Series, will decode how planning, persistence, and right mentorship can shape your UPSC success story.

🎙️At the Unique Toppers’ Talk, Priya will share her journey of balancing preparation challenges, smart answer writing, and the mindset needed to succeed in India’s toughest exam.

🔆 This is your chance to meet, learn, and get mentored by one of UPSC 2024’s shining achievers!

🏷️ This Thursday, don’t miss your chance to learn from the best!

🗓️ Thursday, 1st May 2025 @ 5:00PM

🏤 Venue : Udyan Prasad Karyalaya, 1712/1B, CV Joshi Road, KhajinaVihir Chowk, Madiwale Colony, Sadashiv Peth, Pune.

📍 https://maps.app.goo.gl/garedGDY8Z7VHJCa8?g_st=aw

🔗 For More Updates Join our Telegram channel - https://t.me/UniqueGsUPSC

📞 Contact - 8929920917

🔖Bring your questions. Get inspired. Transform your journey.

27/04/2025

🏆 Meet UPSC Topper Adiba Anam (AIR 142 | IAS) Live at Unique Toppers’ Talk!

The wait is over❗

🎙️Join us for a powerful session with UPSC CSE 2024 Topper Adiba Anam (AIR 142 | IAS), as she shares her journey, strategies, and motivation with all future aspirants.

🧮 Adiba, a student of The Unique Academy’s UPSC 3 Years & 1 Year Integrated Batch, will decode how planning, persistence, and right mentorship can shape your UPSC success story.

🏷️ This Sunday, don’t miss your chance to learn from the best!

🗓️ Sunday, 27th April 2025 @ 5:00PM

🏤 Venue : Symbiosis Vishwabhavan, Symbiosis College, Opp. Balbharti, Senapati Bapat Road, Chh. Shivajinagar, Pune - 411016

📍 https://g.co/kgs/gDAPsNH

🔗 For More Updates Join our Telegram channel - https://t.me/UniqueGsUPSC

📞 Contact - 8929920917

🔖Bring your questions. Get inspired. Transform your journey.

25/04/2025

The UNIQUE Success Congratulations 💐💐💐

UPSC CSE - RESULT 2024 !

Congratulations To Our Students On Their Remarkable Success!

Your hard work has set a benchmark for excellence. May this success lead to greater achievements. Keep inspiring!

UPSC IS TOUGH BUT SO ARE YOU. Congratulations! 💐💐

13/03/2025

📑 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा (गट - ब आणि गट - क) मुख्य परीक्षा टेस्ट सिरिज - 2024 (Online + Offline)

🧮 MPSC COMBINE MAINS EXAM 2024 (GR. B & C)

🛄 गट ब→PSI/STI/A*O/SR-IS

🛅 गट क→TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)

📄 टेस्ट सिरिज सुरू - 6 एप्रिल 2025

📝 वैशिष्ट्ये -
🔸 आयोगाच्या धर्तीवर एकूण 20 टेस्ट.
🔸 आयोगाच्या 2023 च्या पॅटर्न प्रमाणे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप.
🔸 सर्व प्रश्नांचे लिखीत स्वरुपात स्पष्टीकरण.
🔸 मराठी व इंग्रजी व्याकरणाच्या सर्व घटक-उपघटकानुसार प्रश्नांची योजना.
🔸 सामान्य अध्ययन पेपर मधील सांख्यिकी, दूरसंवेदन, संगणक माहितीतंत्रज्ञान, पर्यावरण व कायद्यांच्या प्रश्नांचा समावेश.
🔸 विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या नियोजनाला पूरक वेळापत्रक.
🔸 पहिले दोन पेपर (6 एप्रिल) ॲपवर मोफत.
🔸 ऑनलाइन टेस्ट सिरिज फक्त द युनिक अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध.

✒ सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा. - https://web.theuniqueacademy.com/test-series/62-6th-april-2025-mpsc-combine-mains-exam-gr-b-c-test-series-2024

📱 द युनिक ॲकॅडमीचे ॲप डाऊनलोड करा.

📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक ॲकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, छत्रपती शिवाजीनगर, पुणे. - 411005

📍https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE

📞 संपर्क - 8929920917

07/11/2024

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.

🛄 गट ब→ PSI/STI/A*O/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)

🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.

🆕 बॅच सुरु - 18 नोव्हेंबर 2024
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🕗 वेळ - स. 08:00 ते 10:00 पर्यंत.
⏳ कालावधी - 6 महिने
📣 माध्यम - मराठी

🆓 मोफत लेक्चर्स - 18 ते 23 नोव्हेंबर 2024.

📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या (10,000 MCQ) ऑनलाइन बॅचच्या विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध.
🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
🔸 ऑनलाईन लाईव्ह बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

✒️ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : - https://forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9

🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - https://t.me/uniquepsistiaso

📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005

📍https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE

📞 संपर्क - 8929920917

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


शिवाजी नगर पुणे
Pune