Dalal Street Marathi

Dalal Street Marathi This pages about the share market coaching we provide basic to advance coaching.

21/08/2023
09/08/2023

शेअर बाजार जुगार का अभ्यासपूर्ण केलेली गुंतवणूक

आपण बऱ्याच वेळा बघतो की लोक शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवतात आणि त्यांचा तोटा होतो याच्या पाठीमागे काही कारणे आहेत जसे की या क्षेत्रात अभ्यास हा खूप महत्त्वाचा असतो बरेचसे गुंतवणूकदार कोणीतरी हा शेअर घे म्हणून सांगितलं म्हणून ते घेतात आणि मग नंतर त्याच्यात अडकून पडतात तो शेअर खाली पडायला लागला की ते विकून मोकळे होतात आणि म्हणून तर तिथून त्यांचा प्रवास सुरू होतो बाजाराकडे नकारात्मकतेने बघण्याचा खर तर अनेक नामवंत कंपन्यांचे शेअर्स उपलब्ध असतात जे चांगला परतावा पण देतात पण ते शेअर्स थोडे महाग असतात. स्वस्तात शेअर्स घेण्याकडे लोकांचा कल खूप असतो पण त्या पाठीमागे कारणेही तशीच असतात मी दहा रुपयाचा शेअर घेतला की बारा रुपये झाल्यानंतर काढून टाकेन पण म्हणावी तशी किमतीमध्ये मोमेंट येत नाही ती लोक शेवटी तो शेअर क्लासमध्ये का होईना काढून टाकतात यासाठी गरजेचे असते टेक्निकल एनालिसिस हे टेक्निकल ऍनालिसिस तुम्हाला करता आले तर तुम्ही दरमहा किमान दोन टक्के सहज मिळू शकता

नमस्कार तुम्हाला जर शेअर मार्केट मधल्या ताज्या घडामोडींविषयी माहिती आणि अपडेट्स पाहिजे असतील तसेच शेअर मार्केट कसं चालतं...
09/08/2023

नमस्कार
तुम्हाला जर शेअर मार्केट मधल्या ताज्या घडामोडींविषयी माहिती आणि अपडेट्स पाहिजे असतील तसेच शेअर मार्केट कसं चालतं आणि कसा अभ्यास करायचा हे शिकायचं असेल तर खालील यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा जेथे आम्ही रोज व्हिडिओ आणि अभ्यासपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे प्रदर्शित करतो

This channel is created for the Knowledge sharing purpose to educate the people in the field of Investing & trading

नमस्कारशेअर मार्केट शिकायच आहे पण त्यासाठी भरमसाठ पैसे मोजावे लागतातआम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत शेअर मार्केट ची बाराख...
08/08/2023

नमस्कार

शेअर मार्केट शिकायच आहे पण त्यासाठी भरमसाठ पैसे मोजावे लागतात

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत शेअर मार्केट ची बाराखडी

तुम्ही यातून खालील गोष्टी शिकणार

१.शेअर मार्केट म्हणजे काय?
२.शेअर चे प्रकार
३.जागतिक घडामोडी आणि त्याचा शेअर मार्केट वर होणारा परिणाम
४. कोणते शेअर्स निवडावेत
५. इंडेक्स म्हणजे काय
६. मार्केट साठी उपयुक्त असणाऱ्या वेबसाईट
७. शेअर खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघाव्यात
८. चार्ट म्हणजे काय
९. कॅन्डल स्टिक म्हणजे काय
१०. कॅन्डल स्टिक पॅटर्न
११. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय
१२. प्राईस ऍक्शन ट्रेडिंग
१३. शेअर्स घेताना आणि विकताना ऑर्डर कशी द्यायची.
१४. पोर्टफोलिओ कसा तयार करावा
१५. लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करावी
१६. तीन इंडिकेटर्स

पीडीएफ नोट्स
वीस तासाचे लाईव्ह ऑनलाइन ट्रेनिंग. (९ ते ११ रात्री)

पंधरा वर्षाचा समृद्ध अनुभव आमच्या पाठीशी आहे. आम्ही अनेक बारकावे समजावून सांगू

सर्व गोष्टी आपल्याला नाममात्र शुल्कात रुपये ६००० मध्ये येतील.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
What's app
8796151845

नमस्कारशेअर मार्केट शिकायच आहे पण त्यासाठी भरमसाठ पैसे मोजावे लागतातआम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत शेअर मार्केट ची बाराख...
07/08/2023

नमस्कार

शेअर मार्केट शिकायच आहे पण त्यासाठी भरमसाठ पैसे मोजावे लागतात

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत शेअर मार्केट ची बाराखडी

तुम्ही यातून खालील गोष्टी शिकणार

१.शेअर मार्केट म्हणजे काय?
२.शेअर चे प्रकार
३.जागतिक घडामोडी आणि त्याचा शेअर मार्केट वर होणारा परिणाम
४. कोणते शेअर्स निवडावेत
५. इंडेक्स म्हणजे काय
६. मार्केट साठी उपयुक्त असणाऱ्या वेबसाईट
७. शेअर खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघाव्यात
८. चार्ट म्हणजे काय
९. कॅन्डल स्टिक म्हणजे काय
१०. कॅन्डल स्टिक पॅटर्न
११. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय
१२. प्राईस ऍक्शन ट्रेडिंग
१३. शेअर्स घेताना आणि विकताना ऑर्डर कशी द्यायची.
१४. पोर्टफोलिओ कसा तयार करावा
१५. लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करावी
१६. तीन इंडिकेटर्स

पीडीएफ नोट्स
वीस तासाचे लाईव्ह ऑनलाइन ट्रेनिंग. (९ ते ११ रात्री)

पंधरा वर्षाचा समृद्ध अनुभव आमच्या पाठीशी आहे. आम्ही अनेक बारकावे समजावून सांगू

सर्व गोष्टी आपल्याला नाममात्र शुल्कात रुपये ६००० मध्ये येतील.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
What's app link below

30/07/2023

Please like our new YouTube channel for the daily share market update

https://youtube.com/

21/07/2023

नमस्कार

शेअर मार्केट शिकायच आहे पण त्यासाठी भरमसाठ पैसे मोजावे लागतात

आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत शेअर मार्केट ची बाराखडी

तुम्ही यातून खालील गोष्टी शिकणार

१.शेअर मार्केट म्हणजे काय?
२.शेअर चे प्रकार
३.जागतिक घडामोडी आणि त्याचा शेअर मार्केट वर होणारा परिणाम
४. कोणते शेअर्स निवडावेत
५. इंडेक्स म्हणजे काय
६. मार्केट साठी उपयुक्त असणाऱ्या वेबसाईट
७. शेअर खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघाव्यात
८. चार्ट म्हणजे काय
९. कॅन्डल स्टिक म्हणजे काय
१०. कॅन्डल स्टिक पॅटर्न
११. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय
१२. प्राईस ऍक्शन ट्रेडिंग
१३. शेअर्स घेताना आणि विकताना ऑर्डर कशी द्यायची.
१४. पोर्टफोलिओ कसा तयार करावा
१५. लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करावी
१६. तीन इंडिकेटर्स

पीडीएफ नोट्स
वीस तासाचे लाईव्ह ऑनलाइन ट्रेनिंग. (९ ते ११ रात्री)

पंधरा वर्षाचा समृद्ध अनुभव आमच्या पाठीशी आहे. आम्ही अनेक बारकावे समजावून सांगू

सर्व गोष्टी आपल्याला नाममात्र शुल्कात रुपये ६००० मध्ये येतील.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
What's app link below

21/07/2023

Do you want to invest in share market?
If yes then We will train you..

This Sunday we are arranging one seminar on how to invest in share market in which we are going to show you one theory with the help of that how to invest in shares and build a portfolio @ cost of cup of branded coffee Rs100/- only.

When - 23 July 2023 (3pm)
Where - online (link will be shared once the payment is done)

Post session we will make a presentation on our upcoming courses.

*Kindly know that we are not stock tip provider and software seller we only educate the people*.

Contact

Address

Pune
411030

Telephone

+918796151845

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dalal Street Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share