Estudypolicebharti

Estudypolicebharti महाराष्ट्र पोलीस तसेच कारागृह शिपाई व राज्य उत्पादन शुल्क वन विभाग याविषयीचा सर्व प्रकारचा अभ्यास एकाच ठिकाणी

10/08/2026

म्हटलं होतं न २०२६ खाली जाऊ देणार नाही... # सरकारी_नौकरी.... बाबासाहेबांन दिलंय बाबासाहेबांन.. ‎💙🌎 : वरिष्ठ लिपीक, आदिवासी विभाग निशांत भाऊ फुलझेले

09/08/2026

भाई की मेहनत देख के दुसरे भाई की आखो मे आसू आ गये..🥹😇

09/08/2026

माझा मोठा भाऊ संविधान रविंद्र चंदने याची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! INDIAN ARMY पुढील प्रशिक्षणास खूप खूप शुभेच्छा !🥳🇮🇳💙 . . . . . . . ❤️

09/08/2026

✅✅ ध्वनिदर्शक शब्द ✅✅

1.वाघाची - डरकाळी
2.कोल्हयांची - कोल्हेकुई
3.गाईचे - हंबरणे
4.गाढवाचे - ओरडणे
5.घुबडाचा - घूत्कार
6.घोडयाचे - किंचाळणे
7.चिमणीची - चिवचिव
8.कबुतराचे/पारव्याचे - घुमणे
9.कावळ्याची - कावकाव
10.सापाचे - फुसफुसने
11.हत्तीचे - चित्कारणे
12.हंसाचा - कलरव
13.भुंग्यांचा, मधमाश्यांचा - गुंजारव
14.माकडांचा - भुभु:कार
15.म्हशींचे - रेकणे
16.मोराचा - केकारव
17.सिंहाची - गर्जना
18.पंखांचा - फडफडाट
19.पानांची - सळसळ
20.डासांची - भुणभुण
21.रक्ताची - भळभळ

09/08/2026

❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️

● संकट = आपत्ती

● संधी = मोका

● संत = सज्जन, साधू

● संपत्ती = धन, दौलत, संपदा

● सायंकाळ = संध्याकाळ

● सावली = छाया

● साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा

● स्तुती = प्रशंसा

● स्पर्धा = चुरस, शर्यत, होड, पैज

● स्थान = ठिकाण, वास, ठाव

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Estudypolicebharti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Estudypolicebharti:

Shortcuts

Share