NDP Acting & Dance Studio

NDP Acting & Dance Studio ।। श्री गणेशाय नमः ।।
New Diamond Production Acting & Dance Studio Presents actorsshaala. If acting is your hobby, we will make it your passion.

इच्छुक कलाकारांनी लगेच संपर्क करा..🎭✨
03/05/2026

इच्छुक कलाकारांनी लगेच संपर्क करा..🎭✨

03/05/2026

रंगपूजा..✨🎭

इच्छुक कलाकारांनी त्वरित संपर्क साधावा ✨🎭
25/04/2026

इच्छुक कलाकारांनी त्वरित संपर्क साधावा ✨🎭

मर्यादित जागा.. आताच प्रवेश निश्चित करा..🎭✨सुट्टीचा प्लॅन ठरला का ?या सुट्टीत काहीतरी नवीन शिकूया..रंगमंचावर अभिनयाचे रं...
18/04/2026

मर्यादित जागा.. आताच प्रवेश निश्चित करा..🎭✨
सुट्टीचा प्लॅन ठरला का ?
या सुट्टीत काहीतरी नवीन शिकूया..
रंगमंचावर अभिनयाचे रंग उधळुया..

ॲक्टर्सशाळा प्रस्तुत
बालनाट्य शिबीर

या बालनाट्याशिबिरात काय काय शिकायला मिळणार?

१) अभिनयाची ओळख
२) कथाकथन
३) स्क्रिप्ट वाचन
४) स्टेज कॉन्फिडेंस
५) मनोरंजक खेळ
६) नाटकातील अभिनय
७) आणि बरच काही..

रंगमंचावर नाटक सादर करण्याची सुवर्ण संधी..

वयोमर्यादा : ८ ते १६
कालावधी : १० दिवस ( २६ एप्रिल ते ५ मे )

प्रवेश शुल्क : ३५००/- रुपये

स्थळ : ॲक्टर्सशाळा अकॅडमी, लेन नं. ४, वीजबिल भरणा केंद्रा शेजारी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ, ससाणेनगर , हडपसर, पुणे - ४११०२८

मर्यादित जागा… आजच प्रवेश निश्चित करा..

15/04/2026

BTS ✨🥳
(Actorsshaala presents new marathi comedy natak khun jhalach pahije..)
Acting marathi natak marathi comedy natak acting classes in pune

ॲक्टर्सशाळा प्रस्तुत,समीर खाडे दिग्दर्शित..*धम्माल विनोदी नाटक..**”खून झालाच पाहिजे…”**प्रयोग क्रमांक : 03**नवीन प्रयोग....
10/04/2026

ॲक्टर्सशाळा प्रस्तुत,
समीर खाडे दिग्दर्शित..

*धम्माल विनोदी नाटक..*
*”खून झालाच पाहिजे…”*

*प्रयोग क्रमांक : 03*
*नवीन प्रयोग.. नव्या रंगात.. नव्या ढंगात..*

*रविवार, दि. 12 एप्रिल 2026 रोजी*
*वेळ : दुपारी 12.30 वाजता*

*स्थळ : विठ्ठलराव तुपे पाटील नाट्यगृह, हडपसर*

*तिकीट दर : 300/- रु आणि 200/- रु*

_( *पुढील रांगांमधील थोड्याच जागा शिल्लक..* )_

*• तिकिटांसाठी संपर्क : 9762047534 / 7721083772*

( नाट्यगृहावर तिकीट विक्री सुरू )

*खळखळून हसण्यासाठी नाटक पाहायला नक्की या..!*

( Marathi natak marathi comedy natak marathi rangbhoomi trending natak marathi drama comedy drama pune theaters naatak in pune)
#

06/03/2026

खळखळून हसण्यासाठी नक्की या..🥳✨

मराठीनाटक मराठीविनोदीनाटक मराठीरंगभूमी लोला ओ लोला

इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा..🥳🎭
11/02/2026

इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा..🥳🎭

इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा..🎭🥳
06/02/2026

इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा..🎭🥳

31/01/2026

ॲक्टर्सशाळा घेऊन येत आहेत धम्माल विनोदी नाटक 🎭🥳

27/01/2026

ॲक्टर्सशाळा सादर करीत आहे, धम्माल विनोदी नाटक 🎭🥳
#मराठीनाटक

Address

Sasane Complex, 1st Floor, Lane No. 9, Above Manik Mobile Shop, Sasane Nagar, Hadapsar
Pune
411028

Opening Hours

Monday 11am - 8pm
Tuesday 11am - 8pm
Wednesday 11am - 8pm
Thursday 11am - 8pm
Friday 11am - 8pm
Saturday 11am - 8pm
Sunday 11am - 8pm

Telephone

+919226250100

Alerts

Be the first to know and let us send you an email when NDP Acting & Dance Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to NDP Acting & Dance Studio:

Shortcuts

Share