Utreshwar Kharate

Utreshwar Kharate Education Group

20/11/2024
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रुपेण संस्थिता I"नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः"IIघटस्थापना आणिनवरात्रौत्सवाच्या सर्वांन...
03/10/2024

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रुपेण संस्थिता I
"नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः"II
घटस्थापना आणि
नवरात्रौत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ll
#नवरात्रोत्सव #घटस्थापना #शुभेच्छा

गणपती बाप्पा मोरया!मंगल मूर्ती मोरया!!
09/09/2024

गणपती बाप्पा मोरया!
मंगल मूर्ती मोरया!!

*🙏 नमस्कार पुणेकर 🙏*महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड आयआयबी आता आपल्या पुणे (कॅम्प) येथे ....😍💫✌️ विद्येच्या माहेरघरात अर्थात पु...
16/12/2023

*🙏 नमस्कार पुणेकर 🙏*
महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड आयआयबी आता आपल्या पुणे (कॅम्प) येथे ....
😍💫✌️ विद्येच्या माहेरघरात अर्थात पुणे (कॅम्प) येथे सुरु होत आहे✌️💫😍
तब्बल 25 वर्ष विद्यार्थी केंद्रीत व्यवस्थापन आणि 100% प्रामाणिक मेहनत...विद्यार्थी पालक हित आणि समाजहित जोपासत आयआयबी वाटचाल करत आहे... ही वाटचाल आता वेगाने होतेय यासाठी कारण म्हणजे विद्यार्थी आणि पालकांचा आयआयबी वरील वाढता विश्वास....

कोई लक्ष्य मनुष्य के साहस सेबड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं।।
23/11/2023

कोई लक्ष्य मनुष्य के साहस से
बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं।।

 #कार्तिकी_एकादशी  #श्री_विठ्ठल_व_रुक्मिणीमाता_दर्शन पंढरपूर काकड आरती व नित्य पूजा. गुरुवार दि-२३ नोव्हेंबर २०२३       ...
23/11/2023

#कार्तिकी_एकादशी
#श्री_विठ्ठल_व_रुक्मिणीमाता_दर्शन पंढरपूर
काकड आरती व नित्य पूजा. गुरुवार दि-२३ नोव्हेंबर २०२३
अभंगवाणी
टाळ चिपळ्यांची साथ लाभे मृदुंगाला
वारी संगे रंग चढे हरी भजनाला
तुझ्या राऊळाची आस लागली मनाला
सावळ्याची महती वर्णवे कवणाला ||१||

कोण आहे रंक आणि कोण आहे राव
चरणी तुझ्या मावळे सारा भेदभाव
रूप साजिरे तुळशी माळ शोभे गळा
विठू तुझ्या दर्शनाची ओढ लागे डोळा. ||२||

ऐसी भेट विठुराया लाभे भाग्यवंता
आषाढी वारीचा सोहळा संतसज्जना
ना काही तुझा हट्ट ना कोणते मागणे
तुला फक्त हवे ख-या भक्तीचे ते लेणे |||३|

सा-या विश्वाचा असशी तुच रे नियंता
विसर न पडो तुझा निमिषही आता
त्राता तू सा-या जगाचा व्यापी चराचरा
आलो चरणाशी पांडुरंगा कृपा करा ||४||

आज पासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत.12 वी च्या सर्व विधार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा !!!यशस्वी भव !!Best of Luck to ...
21/02/2023

आज पासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत.
12 वी च्या सर्व विधार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा !!!
यशस्वी भव !!
Best of Luck to all HSC Students tudents.

Address

Pune

Telephone

+919922536977

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Utreshwar Kharate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category