02/05/2026
रविवार,3 मे 2026 रोजी गोपाळ गायन संस्थे मध्ये सकाळी 11.30 वाजता व्हायोलिन विद्यार्थी यांना प्रमाणपत्र प्रदान करणेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. संस्थेचे विश्वस्त डॉ विकास कशाळकर यांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम साठी सर्वांनी उपस्थित रहावे.