16/07/2020
पालकांनी आणि मुलांनी लक्ष द्या
ऑनलाईन शिक्षण आपली संस्कृती नसली तरी जागतिक पातळीवर जे थैमान घातलाय महामारीने त्यामुळे आपल्याला शिकावे लागणारच ऑनलाईन।
अडथळे येणारच पण आपण थोडे थोडे करून पुढे जातोय त्यात पालक आणि मुलांची साथ असल्याशिवाय शक्य नाही। तरीही काही विशेष आढळले ते मुद्दे सांगतोय कृपा करून वाचावे।
क्लास रोज नीट होण्यासाठी खालील प्रकार करू नका।
1. कंटाळा आल्यास मोबाईल बंद करून बसने
2. खेळा साठी क्लास बुडवणे
3.नातेवाईकांकडे जाऊन ऑनलाईन घेणे आणि नेटवर्क प्रॉब्लेम येणे
4.क्लास चा वेळेवर Routine कामे करणे जसे अंघोळ, जेवण, इत्यादी।
5. दिवसभर education चे किंवा इतर डेटा संपेल असे व्हीडिओ/ अँप वापरणे
6. घरी काम असल्याचे सांगणे
7. भूक लागली म्हणून डेटा ऑफ करून बसने
8. टीचर ला न सांगता व्हीडिओ रेकॉर्डिंग करणे आणि मित्राला पाठवणे.
9. नोट्स दुसऱ्याला पाठवणे
लहान सहान गोष्टी घडत असतात, त्यातून शिकावे लागणार आहे आपल्याला।
टीचर्स सुद्धा दिवसभर वेळ काढतो आणि वरील सर्व प्रकार सांभाळून काम करत असतो. तुम्हाला काही वरील प्रकारे अडथळे येत असतील तर admin मॅडम ला कॉल करा/ मेसेज टाका,या ग्रुप मध्ये टाका, म्हणजे आपले वेळ जाणार नाही।
वेध सायन्स अकॅडमी पुणे
9527799200