Eshaan International School, Narhe

Eshaan International School, Narhe CBSE - (Nursery to 10th std). Semi-English - (Khelgat to 10th std).

Doll Wedding भातुकलीचाखेळ( बाहुला बाहुली लग्न) सोहळा संपन्नईशान इंटरनॅशनल स्कूल व नविन गुरुकुल मध्ये दि १६/३/२०२४ शनिवार...
17/03/2024

Doll Wedding
भातुकलीचाखेळ( बाहुला बाहुली लग्न) सोहळा संपन्न

ईशान इंटरनॅशनल स्कूल व नविन गुरुकुल मध्ये दि १६/३/२०२४ शनिवार रोजी भातुकलीचा खेळ (बहुला बाहुली लग्न ) सोहळा संपन्न झाला.

आज काल प्रत्येकाच्या घरात लहान मुलांशी संवाद साधताना चर्चेला जाणारा विषय म्हणजे “आमच्या काळी खेळले जाणारे खेळ आता लोप पावत चाललेत किंवा त्याची मजा काही और च होती”

असाच एक खेळ दर रविवारी किंवा सुट्टीत खेळला जाई तो म्हणजे “भातुकलीचा खेळ”
ह्या खेळाची सुरुवात व्हायची “ बाहुला बाहुलीच्या लग्नाच्या” खेळाने

हे लग्न म्हणजे जणू काही खरं खुर लग्न असाव अशी सारी तयारी .
यातून मिळणारी शिकवण खूप महत्त्वाची होती .म्हणजेच नाती संबंध ,नात्यांमधील प्रेम आणि त्यांची ओळख व ती जपण्याची कला ह्या सारख्या गोष्टी बालमनातच रुजाव्या.

जेणे करुन आजच्या हया नवीन पिढीला मोबाईल, टीव्ही पासून काहीस दूर करून अस्सल मातीतील खेळांची ओळख व्हावी.हाच ह्या मागचा उद्देश.
तर ह्याच साऱ्या गोष्टी च महत्व अधोरेखित करण्यासाठी आमची शाळा दर वर्षी बाहूला बाहुलीचं लग्न सोहळा अर्थात च Doll wedding ceremony दर वर्षी उत्साहात साजरा करतो . ‎

पुणे महानगरपालिकेची योजना जाहीर
04/10/2023

पुणे महानगरपालिकेची योजना जाहीर

आमचे मार्गदर्शक, खडकवासला भैरवनाथ विठ्ठल मंदीर  देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय परागतात्या मते पाटील सामाजिक कार्यकर्ते...
29/09/2023

आमचे मार्गदर्शक, खडकवासला भैरवनाथ विठ्ठल मंदीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय परागतात्या मते पाटील सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ कोल्हे यांना वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा 🎁🎂🎈

कार्यक्षम आमदार रोहित दादा पवार आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक मनसे शुभेच्छा
29/09/2023

कार्यक्षम आमदार रोहित दादा पवार आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक मनसे शुभेच्छा

27/06/2023

G 20 School Visit.

27/06/2023

21June yoga day.

18/06/2023

Admission open.23-24

वाढदिवसाच्या मनःपूर्वक मनसे शुभेच्छा साहेब
14/06/2023

वाढदिवसाच्या मनःपूर्वक मनसे शुभेच्छा साहेब

Admission open.23-24
14/04/2023

Admission open.23-24

ईशान स्कूल महिला पालकांचा नवरात्री भोंडला उत्सव आणि कन्या पूजन उत्साहात साजरा करण्यात आले.
05/10/2022

ईशान स्कूल महिला पालकांचा नवरात्री भोंडला उत्सव आणि कन्या पूजन उत्साहात साजरा करण्यात आले.

Address

Pune
411041

Telephone

+919850444448

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Eshaan International School, Narhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Eshaan International School, Narhe:

Shortcuts

Share

Category