Swanand

Swanand Helps to learn Happily. Make your child study Happily.

14/03/2023

आपल्या प्रत्येकाच्या घरी मुलांच्या अभ्यासाठी वेळापत्रक तयार होते .परंतु ते २-३ दिवसांठीच टिकते .
आणि आपण लक्ष्य नाही दिले तर मुलं स्वतःहून अजिबात अभ्यास करत नाहीत .त्याला/ तीला तिचा होमवर्क
पूर्ण करावा असं हि नाही वाटत. अजून फक्त ५मिनिटे बघू दे , असं करत करत २ तास मोबाइल बघत बसतात .
जबरदस्तीने तुम्ही tv बंद केला किंवा मोबाइल काढून घेतला तर जे काही महाभारत सुरु होत त्याला तोड नाही .
मग ती रडारड ,आरडाओरड असं सगळंच एकाच वेळेला घरात सुरु होत .
आजच्या काळात मोबाईल ,Tv ,कॉम्प्युटर पूर्णपणे बंद करणे अशक्य आहे . परंतु ते सगळं बघण्याचा वेळ आपण नक्कीच कमी करू शकतो . वाढलेल्या स्क्रीन टाइम मुले मुलांना फक्त दृष्टीचे दोष होतात असं नाही तर त्यांच्या मानसिक आरोग्ययावर त्याचा परिणाम होंतो आहे . ह्या सगळ्यावर एक उत्तम पर्याय आहे तो म्हणजे काही प्रमाणात मनावर ताबा मिळवता येणं.
निसर्गाने जे अफाट ,भन्नाट असं जे वरदान आपल्याला आहे ते म्हणजे आपला मेंदू . आपल्या मेंदूचा वापर करून आपण हवं ते साध्य करू शकतो . घरोघरी मुलांचा अभ्यास हा पालकांसाठी एक गंभीर प्रश्न होत चालला आहे . मुलांना अभ्यास करणं अगदी जीवावर येत ,याच काय बरं कारण असेल ? यात ते म्हणजे त्यांना अभ्यासातून आनंद मिळतो किंवा मिळू शकतो ह्या गोष्टींच्या ते कधी अनुभवातून गेले नाही .
मुलांना अभ्यास आवडावा यासाठी पालक म्हणून आपल्याला काही प्रयत्न करावे लागतील . हा आपलाही अभ्यास आहे यासाठी थोडेसे कष्ट करायला लागतील परंतु जो आंनद आपल्या आणि मुलाच्या वाटल्या येणार आहे त्यापुढे ते काहीच नसणार आहे. पालक म्हणून आपण कायम त्यांच्या अभ्यासाची जबाबदारी आपल्यावर घेतो आणि त्यांना ट्युशन लावून देतो . परंतु अभ्यास करा म्हणजे नेमकं काय करा ? फक्त पाठांतर करा आणि मार्क मिळवा इतकाच अभ्यास आपल्याला माहित आहे . परंतु त्यातल्या संकल्पना मुलांना नीट समजण्यासाठी आपण शिक्षकांना विचारतो का ? समजा पाढे हि संकल्पना आहे तर हि मुलांना मी वेगवेगळ्या पद्धतीने कसे समजावून सांगू शकते . आपण फक्त पाढे पाठ कर म्हणतो आणि त्याच्याकडून वारंवार ते म्हणून घेतो .
मेंदूचं जे काही प्रोग्रामिंग असत ते आधी आपण समजून घेणं गरजेचं आहे . तर त्यासाठी माझा पुढचा लेख नक्की वाचा .

SWANAND     CLASSES    TUTION FOR CLASS 1 TO 7                               CONTACT NO-9763262563                      ...
03/01/2023

SWANAND CLASSES

TUTION FOR CLASS 1 TO 7

CONTACT NO-9763262563

SWANAND CLASSES

As a parent are you worried about your childs study? …........................

Your kid is intelligent but don’t want to study and always busy in watching electronic gadgets,social media, playing Games on mobile, here I have a solustion for you and your kids….....

A happy , peaceful and scientefic way of study .

TUTION FOR CLASS Jr Kg to 7th STD

1.BRAIN DEVELOPING ACTIVITES- focused on bilaterar brain development
2.MEDITATION FOR KIDS - to improve their concentration
3.IMPROVING YOUR CHILDS CONCENTRATION-confident personality
4.BASED ON NLP- Neuro linguistic programing

- Join a free webinar on concepts of the classes on Saturday 22/01/2023 at 11 am.
Call us to registration of Webinar.



तुमचं मुलं हुशार आहे ,परंतु त्याला अभ्यास करायला अजिबात आवडत नाही .लिहण्याचा फार कंटाळा करतो . त्याच कॉन्सन्ट्रेशन अगदीच कमी आहे .
त्याला फक्त मोबाइल आणि TV बघायला आवडत .
मोबाइल ,TV नाही बघू दिला कि चिडचिड करतो /करते .
तुमच्या पाल्याला खरंच गरज आहे,
एका शांत आणि एकाग्रतेने अभ्यासाची ,
त्यासाठी त्याच्यात असणाऱ्या सुप्रीम पॉवर त्याला इंट्रोड्युस
करून देण्याची .आज सगळ्यांचाच स्क्रीन टाइम फार वाढलाय .त्याचे दुष्परिणाम एक सुजाण पालक म्हणून तुम्ही
जाणत असावेत .एक पालक म्हणून आपल्याला पाल्याला
स्वस्थ शरीर ,शांत मन असण्यासाठीवातावरण तयार करण्याची नैतिक व प्प्राथमिक जबादारी आपली आहे .
यासाठी मी घेऊन येत आहे एक class जिथे रेग्युलर studies बरोबरखालील गोष्टी शिकायला मिळतील जिथे मुले शांतपणेआवडीने आणि आनंदाने अभ्यास करतील .
१. मन आणि मेंदू शांत करण्यासाठी मेडिटेशन
२. वेगवेगळ्या Brain developing Activities
३.Book Reading
४. Story telling
तर मग तयार आहात ना ? स्वानंद Clasess साठी .........
लवकरात लवकर कॉल करा
classes कसे असतील हे समजून घेण्यासाठी Free Webinar नक्की Join करा दिनांक २२/०१/२०२३ रविवार सकाळी ११ वाजता . नाव नोंदणी साठी ९७६३२६२५६३ कॉल करा .

class- Jr kg to 7th Std ( All subjects of All medium- online and offline)

Call us immediately to get 20% Off

Contact no -9763262563

03/01/2023

तुमचं मुलं हुशार आहे ,परंतु त्याला अभ्यास करायला अजिबात आवडत नाही .

लिहण्याचा फार कंटाळा करतो . त्याच कॉन्सन्ट्रेशन अगदीच कमी आहे .

त्याला फक्त मोबाइल आणि TV बघायला आवडत .

मोबाइल ,TV नाही बघू दिला कि चिडचिड करतो /करते .

तुमच्या पाल्याला खरंच गरज आहे,

एका शांत आणि एकाग्रतेने अभ्यासाची ,

त्यासाठी त्याच्यात असणाऱ्या सुप्रीम पॉवर त्याला इंट्रोड्युस

करून देण्याची .

आज सगळ्यांचाच स्क्रीन टाइम फार वाढलाय .

त्याचे दुष्परिणाम एक सुजाण पालक म्हणून तुम्ही

जाणत असावेत .

एक पालक म्हणून आपल्याला पाल्याला

शांत ,स्वस्थ बॉडी ,ब्रेन आणि मन असण्यासाठी

वातावरण तयार करण्याची नैतिक व प्रस्थमिक जबादारी आपली आहे .

यासाठी मी घेऊन येत आहे एक classes जिथे मुले शांतपणे

आवडीनेआणि आनंदाने अभ्यास करतील .

नेहमीच्या clasess प्रमाणेच परंतु वेगळ्या पद्धतीने

१. मन आणि मेंदू शांत करण्यासाठी मेडिटेशन

२. वेगवेगळ्या Brain Deveopling Activities

३.Book Reading

४. Story telling

तर मग तयार आहात ना ?

स्वानंद clasess साठी .........

लवकरात लवकर कॉल करा , Limited Admission ........

Address

Pune

Telephone

+919763262563

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swanand posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Swanand:

Shortcuts

Share