Prerna Study Center

Prerna Study Center विध्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास?

*Golden‎‎‎‎ Opportunity*‎‎ 🥇☀️💫⭐🌟✨ 12‎ वी‎‎  मध्ये‎‎ शिकणार्‍या‎ विद्यार्थ्यांना‎ ‎‎‎‎‎ सुवर्णसंधी.*प्रेरणा‎ अकॅडमी*‎  द...
21/11/2023

*Golden‎‎‎‎ Opportunity*‎‎ 🥇☀️💫⭐🌟✨

12‎ वी‎‎ मध्ये‎‎ शिकणार्‍या‎ विद्यार्थ्यांना‎ ‎‎‎‎‎ सुवर्णसंधी.

*प्रेरणा‎ अकॅडमी*‎ द्वारे आयोजित‎ विध्यार्थ्यांसाठी *12th BOARD‎ CRASH COURSE*

*FOR BOARD‎ EXAM 2024*

•‎‎‎ PHYSICS, CHEMISTRY, BIOLOGY REVISION ‎‎

• *‎‎COMPLETE PORTION OF ‎ MATHEMATICS*

WITH‎ TESTS‎ &‎ PRELIMINARY EXAM

*DURATION: 22 NOVEMBER TO END OF BOARD EXAM 2024*

*100% Guaranteed Result*

HURRY UP!!!
*Limited‎‎ Seats*

इयत्ता‎ 12 वी‎ च्या‎ सर्व‎ विध्यार्थ्यांना‎ वैयक्तिक मार्गदर्शन.

CONTACT :‎ KAPIL SIR
Call:-‎‎ 9860044310

*ADD-* ‎ PRERANA‎‎ ACADEMY,‎‎ JAI‎‎ MALHAR‎ NAGAR,‎ COLONY‎ NO-‎ 6, RAHATANI PHATA, KALEWADI‎‎ MAIN‎‎ ROAD,‎‎ THERGAON.‎‎‎
‎7447532352

14/03/2023
*मुलं सारखं उलटून बोलत असल्यास पालकांसाठी या 5 टिप्स.*याचे पालन केल्यास मुलं होतील शहाणी व समजूतदार👉 बऱ्याचदा 'असं करू ...
11/03/2023

*मुलं सारखं उलटून बोलत असल्यास पालकांसाठी या 5 टिप्स.*
याचे पालन केल्यास मुलं होतील शहाणी व समजूतदार

👉 बऱ्याचदा 'असं करू नको', असं नुसतं सांगण्यापेक्षा ते 'का करू नये', हे होणाऱ्या परिणामांसकट सांगितलं तर मुलांच्या वागण्यात बदल होतो.

आजकालच्या मुलांना टीव्ही- मोबाईल या माध्यमातून खूप जास्त गोष्टी नको त्या वयात कळत आहेत. काही घरांमध्ये मुलांचे गरजेपेक्षा जास्त लाड केले जातात. त्या लाडापायी मुलं चुकत आहेत, हे देखील अनेक पालकांच्या लक्षात येत नाही. काही घरांमध्ये आई- बाबा रागावले तर मुलं चटकन आजी- आजोबांकडे पळतात. आजीआजोबा मग मुलांच्या बाजूने लगेच उभे राहतात. अशा एक ना अनेक कारणांमुळे आणि आई- बाबा, आजी- आजोबा यांच्याकडून होणाऱ्या अतिजास्त लाडामुळे नकळत उलटून बोलण्याची सवय अनेक लहान मुलांना लागते (How to control the backtalk of kids). मुलांची ही सवय डोईजड होण्याआधी या काही गोष्टी पालकांनी केल्या तर नक्कीच मुलांचं उलटून बोलणं कमी होऊ शकतं.

मुलं उलटून बोलत असतील तर...
*१. सुरुवातीलाच आवर घाला*
उलटून बोलण्याची सवय मुलांना एकदम लागत नाही. सुरुवातीला जेव्हा मुलं बोलतात, तेव्हा अनेक पालकांना त्यांच्या बोलण्याचं कौतूक वाटतं. मुलं कशी स्पष्टवक्ती आहेत, असं म्हणून पालक ही गोष्ट उचलून धरतात. त्याचं समर्थन करतात. पण स्पष्टवक्तेपणा आणि उलटून बोलणं यात जी अंधूक रेषा आहे ती पालांनी वेळीच ओळखावी. आणि अगदी सुरुवातीपासूनच मुलांच्या उलटून बोलण्याला आवर घालावी.

*२. नेमकं कुठून शिकत आहेत हे ओळखा*
मुलं टीव्हीवर, इंटरनेटवर अनेक गोष्टी. मालिका बघतात. मग त्यात पाहिलेल्या पात्रांप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतात. आपलं मुलंही अशाच कुठल्या पात्राची नक्कल करत आहे का ते शोधून काढा आणि शक्य असल्यास त्याचं ते बघणं बंद करा.

*३. मित्रमैत्रिणींच्या सवयी बघा*
मुलं बहुतांश गोष्टी त्यांच्या मित्र- मैत्रिणींकडून शिकतात. आपल्या पाल्याचा एखादा मित्र किंवा मैत्रिण उलटून बोलणारं आहे का हे बघा. आणि असेल तर त्या दोघांनाही समजावून सांगा.

*४. तुम्हीही तसंच बोलता का?*
मित्र- मैत्रिणींकडून शिकतात तसंच मुलं त्यांच्या पालकांकडूनही शिकतात. बऱ्याचदा पालकांचा एकमेकांशी असणारा संवाद चुकीचा असू शकतो. किंवा पालकांना इतरांशी तशाच भाषेत बोलण्याची सवय असू शकते. त्यामुळे एकदा आपलं काही चुकतंय का, हे ही तपासून पहा.

*५. उलटून बोलण्याचे परिणाम समजावून सांगा*
मुलं जेव्हा शांत असतील तेव्हा त्यांच्यावर चिडचिड न करता शांतपणे उलटून बोलल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात, इतरांना कसं वाईट वाटू शकतं हे मुलांना त्यांच्या भाषेत समजावून सांगा.
त्यांना स्वत:ला कुणी तसं बोललं तर त्यांना कसं वाटेल, हे ही त्यांना विचारा. बऱ्याचदा 'असं करू नको', असं नुसतं सांगण्यापेक्षा ते 'का करू नये', हे होणाऱ्या परिणामांसकट सांगितलं तर मुलांच्या वागण्यात बदल होतो.

🌺🌺🌺🌺🌺🙏

* कपिल चावरे यांच्या Positive Parenting ची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला🙂*
*Join होण्यासाठी 9860044310 या no वर I m interested असा what's up msg करा.*
किंवा लिंक वरुण join व्हा.

https://chat.whatsapp.com/DYgtDpR4aAUBndL3naQruw

🪔✨ *शुभ दीपावली* ✨🪔*दीपावली शुभपर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा*    *आपणा सर्वांना सुख,शा...
04/11/2021

🪔✨ *शुभ दीपावली* ✨🪔

*दीपावली शुभपर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा*
*आपणा सर्वांना सुख,शांती,समाधान, समृद्धी, प्रसन्नता आणि उत्तम आरोग्य लाभो*
*ही दीपावली आपणा सर्वांना सकारात्मक ऊर्जा देणारी,आनंदाची भरभराटीची जाओ.........*
🙏 *शुभ दीपावली* 🙏

14/10/2021

Address

Pimpri Kalewadi Road
Pune
411017

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 11am - 5pm
Sunday 9am - 1pm

Telephone

+919860044310

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prerna Study Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Prerna Study Center:

Shortcuts

Share

Category