Udyami Maharashtra Shilpa kadam

Udyami Maharashtra Shilpa kadam Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Udyami Maharashtra Shilpa kadam, Educational consultant, Narhe, Pune.

23/10/2024
31/03/2024
Home delivery available
23/02/2024

Home delivery available

14/07/2022

Business Clarity & Success Blue Print
३ दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण सत्र
दिनांक १५, १६ आणि १७ जुलै २०२२ रोजी
सकाळी १० ते ७ मध्ये.

यामध्ये आपण शिकणार आहोत...
# व्यवसाय का आणि कसा सुरू करावा.
# आपल्या स्वतः साठी योग्य असलेला व्यवसाय कसा निवडावा
# व्यवसायाची योग्य संकल्पना समजून घेणे
# आपल्या व्यवसायात उत्तम असे व्यवस्थापन स्थापित करणे.
# आपल्याशिवाय आपला व्यवसाय कसा वाढू शकेल

दिवस पहिला
१) आपल्या उद्योगाची स्पष्टता.
२) आपल्या उद्योगाचे व आयुष्याचे ध्येय निश्चित करूया.
३) आपली उद्योगक्षमता कशी वाढवू शकतो.

दिवस दुसरा
४) आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्यापार उद्योग कसा घडवू शकतो.
५) एक नवं उद्योजक म्हणून स्व अध्ययन कसे करावे.
६) आपल्या उद्योगासाठी योग्य अशी टीम कश्याप्रकारे निवडावी.

दिवस तिसरा
७) क्रमाक्रमाने आपल्या उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन
८) प्रत्येक दिवसागणिक आपला उद्योग वादवण्यासाठी चे सूत्र.
९) आपली निर्णयक्षमता कशी वाढवणार आहोत

सामील होऊया आपल्या उद्योग उभारणीसाठी.
उद्यमी महाराष्ट्र परिवारामध्ये आपल्या स्वागतास आम्ही उत्सुक आहोतच.

विशेष आकर्षण:- संपूर्ण ३ दिवसांचे सत्र स्वतः डॉ ओमकार हरी माळी हेच घेणार आहेत.

अधिक माहितीकरिता संपर्क:- 9049765848

नमस्कार*मराठी माणूस* खरंच एक्सपोर्ट इम्पोर्ट चा व्यवसाय करू शकत नाही का *?* याच प्रश्नाच्या उत्तरादाखल आम्ही घेऊन येत आह...
11/07/2022

नमस्कार

*मराठी माणूस* खरंच एक्सपोर्ट इम्पोर्ट चा व्यवसाय करू शकत नाही का *?* याच प्रश्नाच्या उत्तरादाखल आम्ही घेऊन येत आहोत फक्तं *१५* दिवसांचे एक्सपोर्ट इम्पोर्ट चे ऑनलाईन प्रशिक्षण सत्र
आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी त्वरित संपर्क साधावा:- https://wa.me/message/2U4VRYDAVY77A1

*कमी शुल्कात मराठीत आयात निर्यात प्रशिक्षण देणारी भारतातील एकमेव संस्था.. !*

*सुविधा -*
१) मराठीतील एक्झिम(Export Import) व्यवसायाचे १५ दिवस प्रशिक्षण.
2) 52 आठवडे लाईव्ह QnA सेशन.
3) 52 आठवड्याचा सपोर्ट
4) आयात निर्यात consultancy आणि Service Provider म्हणून आपला व्यवसाय त्वरीत सुरू करण्यास संधी !
5) 25 देशाच्या दूतावास (Embassy) यादी
6) भारतातून सर्वाधिक निर्यात (Export) होणारे 50 उत्पादनांची (Products) यादी
7) 10 उद्योगांमधील सप्लायर यादी
8) सीएचए यादी (CHA List)
9) एक्झिम डॉक्युमेंट्स डिजिटल कॉपी (Exim Documents Digital Copy)
10)महाराष्ट्रातील शेतीप्रधान उत्पादनांच्या निर्यातीबद्दल मार्गदर्शन
11) कोर्स पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र (Certificate) देण्यात येईल.

*(67 लाईव्ह सेशन + 1 वर्ष on-field सपोर्ट)*

Address

Narhe
Pune
411041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udyami Maharashtra Shilpa kadam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share