Gajanan Madhvrao Bhaske

Gajanan Madhvrao Bhaske

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gajanan Madhvrao Bhaske, Tutor/Teacher, Pune.

Photos from Gajanan Madhvrao Bhaske's post 23/11/2022

◆ "अपयश" नावाचा शिक्का ◆

Always Remember - Your Support Is Very Important Than Your Advise.

21/11/2022

◆ अर्थनीति MCQ Pattern ◆

- विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील Loopholes, Errors दूर व्हावेत,
- MCQ Practice होऊन जास्तीत जास्त Perfection यावं.
- अभ्यास हा योग्य दिशेने म्हणजेच Exam Orientated व्हावा.
- तुमच्या चुका कुठे होतात हे तुम्हाला समजलं पाहिजे.
- प्रश्नामधील Trap कळायला पाहिजे.

● बऱ्याच विध्यार्थ्यांचा अभ्यास हा चांगला असूनही प्रश्नांचे उत्तर चुकत आहेत.
कारण प्रश्नामध्ये मी जो Trap टाकतोय त्यामध्ये बरेच विध्यार्थी अडकत आहेत,
आणि त्यांचा अभ्यास चांगला असूनही, केवळ तो Trap त्यांना न समजल्या मुळे त्यांचं उत्तर चुकत आहे.

● अशा विध्यार्थ्यांनी Self Analysis करून अभ्यासात सुधारणा केल्या पाहिजेत,
आणि आयोगाच्या पेपरमध्ये या चुका परत होणार नाहीत यावर काम केलं पाहिजे.

● वरील सर्व बाबी विचारात घेऊन Economics मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त Marks घेता यावेत, यासाठी मी हा "अर्थनीतिचा MCQ Pattern" राबवत आहे.

● तुम्ही सर्वांनी आतापासूनच तुमच्या अभ्यासात हा Pattern, Approach जर Implement केला तर, तुम्हाला येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत याचा फायदा नक्की दिसून येईल.

● याबाबतच सम्पूर्ण विश्लेषण केले आहे, हा Video नक्की बघा 👇👇
https://youtu.be/Mn6CpDca41o
https://youtu.be/Mn6CpDca41o

● त्यामुळे तुम्ही स्वतः तर याचा फायदा घ्याच,
त्यासोबतच तुमच्या मित्रांना किंवा Group वर पण Share करा, आणि त्यांना या MCQ Pattern बद्दल नक्की सांगा.

- गजानन भस्के .✍️

● अर्थनीति Telegram Channel
👇👇
https://t.me/arthnitibygajananbhaske

अर्थशास्र (Eco.) परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार अभ्यासामध्ये काय बदल केले पाहिजे (Do's & Don'ts) 20/05/2022

https://youtu.be/3S3jmIRvI90

अर्थशास्र (Eco.) परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार अभ्यासामध्ये काय बदल केले पाहिजे (Do's & Don'ts) MPSC राज्यसेवा पूर्व आणि COMBINE परीक्षा अर्थशास्र (Eco.) परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार अभ्यासामध्ये काय बदल केले पाहि....

14/04/2022

कित्येक वर्षे चालत असलेली चुकीची प्रथा, भेदभाव, अन्याय याविरोधात बोलणे, प्रवाहाच्या विरुद्ध जाण, ते पण बलाढ्य अशी परकीयांची सत्ता असताना सुद्धा.
खरा "संघर्ष" काय असतो ते यावरून कळतं.
आणि हे सर्व त्यांनी स्वतःसाठी नाही तर, इतरांना न्याय मिळवून देण्यासाठी केला आहे, ही बाब खूप विचार करण्याची आहे.

नाहीतर आजकाल आपल्या जीवनातील संघर्ष हा केवळ भौतिक गोष्टी (घर, गाडी, संपत्ती) जमा करणे आणि इतरांचा विचार न करता फक्त स्वतःच मोठं होणें एवढ्यापुरताच आपला संघर्ष उरला आहे.

त्यावेळी बाबासाहेब यांनी केवळ स्वतः पुरता विचार केला असता, जसा की आपण करतो (म्हणजे घर, गाडी, प्रॉपर्टी कमवून ठेवणे.) तर आज काय परिस्तिथी असली असती एकदा विचार करा.

- गजानन भस्के..✍️

बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
🙏🙏💐💐

Economics PYQ Analysis By Gajanan Bhaske sir 12/03/2022

STI मुख्य परीक्षा - "अर्थव्यवस्था" या विषयामध्ये "Above Average Marks" घेण्यासाठी तुमचे Planning व Approach हे Completely "Exam Oriented" असला पाहिजे.
आणि त्यासोबतच आयोगाचा Syllabus व मागील प्रश्नांचे Micro Analysis करणेही तितकच गरजेचे आहे.

मित्रांनो याच सर्व बाबींच In-detail & In-depth Analysis खाली दिलेल्या Video मध्ये करण्यात आले आहे.
येणाऱ्या STI Main साठी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल.

● जास्तीत जास्त विध्यार्थ्यांपर्यंत Share करा

🎯 STI Main - "PYQ Analysis"
👇👇
https://youtu.be/WnXVUV4MC_A

🎯 STI Main - "Govt Schemes"
👇👇
https://youtu.be/bj7XljJmpT0

🎯 STI Main - "Syllabus Analysis"
👇👇
https://youtu.be/fdpH6bWP9Fo

🎯 STI Main - "Preparation Strategy"
👇👇
https://youtu.be/fL82ou-uQOw

Economics PYQ Analysis By Gajanan Bhaske sir

06/03/2022

◆ STI मुख्य परीक्षा - अर्थव्यवस्था ◆
( Online Batch )

◆ Batch ची वैशिष्ट्ये 👇👇

● संपूर्ण Syllabus Mains Exam चा Approach ठेऊन घेण्यात येईल.

● विविध Standard Reference Books च्या संदर्भाचा समावेश

● 2022 च्या "Budget व Economic Survey" नुसार सम्पूर्ण अद्यावत आकडेवारीचा समावेश

● मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे Analysis

● संपूर्ण Syllabus चे घटक व उपघटका नुसार वर्गीकरण

● STI मुख्य परीक्षेबद्दलचे सर्व Topic या Batch मध्ये Cover होणार आहेत.
त्यामुळे नक्की Join करा व मित्रांनाही Share करा.👍

● Course Link 👇👇

https://awtbs.courses.store/162356?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

25/02/2022

● आयुष्यात पुढे चालताना आपण समोर बघायचे की मागे यावर बरच काही अवलंबून असते.
● आधी आलेलं अपयश किंवा झालेल्या चुकांच ओझं आपण एवढं करून घेतो, की अपयश सुध्दा आपल्याला वर घेऊन जाऊ शकत हे लक्षातच येत नाही.
● शून्याला सुद्धा किंमत येते, फक्त शून्याच्या पुढं एक बनून उभं राहता आलं पाहिजे.
म्हणून उद्याच्या Exam मध्ये हिंमतीने उभं राहा, आयुष्यात लाखोंच्या किंमतीने मोठे व्हाल.

● गजानन भस्के...✍️

All The Best..💐👍

17/02/2022

◆ 10K Views In 1Day For 3Hrs "Heavy Session Of Economics."

Thank You So Much For Your Response & Feedback 🙏😊

Thanks Not Only For The Number, But
Thanks For The Valuaing Our Efforts.

🎯 https://youtu.be/4L0hbeRVBzM

11/02/2022

◆ अपयश, नैराश्य हाताळण, पचवणं हे खूप अवघड असते, हे जेवढं खर आहे,
यश, पैसा / श्रीमंती हे पचवणं /टिकवणं व त्याचा योग्य वापर करण सुद्धा अवघड असत, हे पण तेवढच खरं आहे.

◆ आयुष्यात केवळ अपयश किंवा आर्थिक परिस्तिथी मुळेच माणूस संपतो अस नाही,
जास्तीच यश/पैसा आल्यावर पण माणूस हा माणसांतुन संपतो.

◆ आयुष्यात परिस्तिथी कोणतीही असो,ती बदलते नक्की.
त्यामुळे पैसा कमवून श्रीमंत होण्यापेक्षा,
माणसं कमवून समाधानी होता आलं पाहिजे.

- गजानन भस्के...✍

Photos from Gajanan Madhvrao Bhaske's post 01/02/2022
05/12/2021

◆ Workshop On "Indian Economy" ◆
● Useful For Upcoming Exams.
● Tomorrow @ 10.15 AM ●

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Pune